खालील पैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती ?
Anonymous Quiz
7%
अ - आ
25%
इ - ई
14%
उ - ऊ
55%
ऋ - लू
खालीलपैकी स्वरादी वर्णाची जोडी कोणती ?
Anonymous Quiz
7%
य - र
17%
ओ - औ
71%
अं - अ:
5%
ऋ - लू
पुलिंगी शब्द ओळखा
Anonymous Quiz
16%
पान
26%
फुल
18%
फांदी
40%
गर
Q.)जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?
Anonymous Quiz
18%
11 वर्षे
34%
36 वर्षे
29%
34 वर्षे
20%
38 वर्षे
Q.)अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?
Anonymous Quiz
13%
15 वर्षे
39%
10 वर्षे
46%
05 वर्षे
2%
20 वर्षे
Q.)एका संख्येचा 5/14 आणि 3/7 यांच्यामध्ये 15 चा फरक आहे; तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
8%
105
48%
215
35%
210
10%
420
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Anonymous Quiz
36%
32000
39%
35000
21%
40000
4%
30000
उद्या , "कोण" येणार आहे ? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Anonymous Quiz
9%
संबंधी सर्वनाम
73%
प्रश्नार्थक सर्वनाम
12%
दर्शक सर्वनाम
6%
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
'काही पक्षीच उडू शकतात' या वाक्यातील आधोरखित विशेषणाचा उपप्रकार द्या.
Anonymous Quiz
4%
"संख्यावाचक विशेष"
16%
"कालवाचक विशेषण"
77%
"अनिश्चित संख्यावाचक"
4%
"सार्वनामिक विशेषण"
सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
6%
विसर्गसंधी
31%
स्वरसंधी
57%
व्यंजनसंधी
6%
यापैकी नाही
'जगन्नाथ' हा शब्द कोणत्या संधीने उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
14%
दीर्घत्व संधी
33%
प्रथम व्यंजन संधी
43%
अनुनासिक संधी
10%
तृतीय व्यंजन संधी
खालीलपैकी 'तद्भव शब्द' कोणता ?
Anonymous Quiz
25%
घर
39%
अर्ज
23%
टेबल
13%
कन्या
द.सा.द. शे. किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयांवर 3 वर्षात 540 रुपये व्याज मिळेल?
Anonymous Quiz
10%
10%
39%
20%
30%
14%
21%
12%
एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
44%
6 दिवस
29%
4 दिवस
22%
5 दिवस
5%
7 दिवस
सर्वात लहान धन पूर्णाक संख्या कोणती
Anonymous Quiz
35%
1
28%
0
26%
-1
11%
निश्चित सांगता येत नाही
तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?
Anonymous Quiz
17%
2
65%
4
14%
6
4%
8
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर घड्याळ सोमवारी 10 वाजता अचूक वेळ दर्शवित असेल तर किती दिवसांनी ते घड्याळ पुन्हा अचूक वेळ दर्शविते ?
Anonymous Quiz
7%
2 दिवसांनी
63%
6 दिवसांनी
22%
9 दिवसांनी
7%
13 दिवसांनी
संदिपला रोज तीन तास प्रमाणे 15 दिवस काम केल्यावर 3375 रुपये मिळतात, तर त्याला एकूण एक तासाचे किती रुपये मिळतात?
Anonymous Quiz
5%
85
53%
75
18%
45
24%
225
जर स्वाती एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
Anonymous Quiz
35%
2 तास 15 मि.
24%
1 तास 30 मि.
35%
2 तास 20 मि.
5%
1 तास 45 मि.
विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे?
Anonymous Quiz
18%
7000
66%
7475
15%
7400
1%
8000
2024/05/21 05:26:50
Back to Top
HTML Embed Code: