मलिंगाने घेतला हार्दिकने केलेल्या अपमानाचा बदला, मुंबईच्या संघाबद्दल केलं धक्कादायक वक्तव्य... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मलिंगाने घेतला हार्दिकने केलेल्या अपमानाचा बदला, मुंबईच्या संघाबद्दल केलं धक्कादायक वक्तव्य...
Lasith Malinga : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाचा एकदा नव्हे तर तब्बल तीनवेळा अपमान केला होता. या अपमानाचा बदला घेत मलिंगाने आता मुंबई इंडियन्सच्या संघाला घरचा अहेर दिला आहे.
DC ला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूच्या हाती कर्णधारपदाची धुरा, RCB विरुद्धच्या सामन्यात करणार संघाचे नेतृत्व ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा, जाणून घ्या कुणाच्या हाती कर्णधारपदाची कमान?
Axar Patel captains Delhi Capitals: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतवर दंडासह एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपद अक्षर पटेल सांभाळणार आहे.
Lok Sabha: कोणी ५७०५ कोटींचं मालक, तर कोणाची ४५६८ कोटींची संपत्ती; चौथ्या टप्प्यात ४७६ उमेदवार कोट्यधीश ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha: कोणी ५७०५ कोटींचं मालक, तर कोणाची ४५६८ कोटींची संपत्ती; चौथ्या टप्प्यात ४७६ उमेदवार कोट्यधीश
Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल ४७६ उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान, जाणून घ्या कुणामध्ये होणार लढत? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १० राज्यांतील ९६ जागांवर मतदान, वाचा सविस्तर...
Lok Sabha Elections 4th Phase: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १० राज्यांतील ९६ जागांवर मतदान १३ मे रोजी पार पडणार आहे. वाचा महाराष्ट्रात कोणत्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पडेल?
Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय अन् अनेक ठिकाणी झाडे पडली, नागरिकांची धांदल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तासाभरात पुण्यात ४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद, पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
Pune Rain News: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्ते जलमय झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.
बारामतीला अवकाळी पावसाचा फटका, घरावरील पत्रे उडाल्याने अन्नधान्य भिजले, शेतकऱ्याचे मोठं नुकसान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
बारामतीला अवकाळी पावसाचा फटका, घरावरील पत्रे उडाल्याने अन्नधान्य भिजले, शेतकऱ्याचे मोठं नुकसान
Maharashtra Rain News: बारामतीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले आहेत. यामुळे घरातील अन्नधान्य भिजले आहे.
मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, बुमराह-चावलाचा भेदक मारा, केकेआरला किती धावांत रोखले पाहा... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, बुमराह-चावलाचा भेदक मारा, केकेआरला किती धावांत रोखले पाहा...
KKR vs MI : मुंबबईच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे मुंबईच्या संघाला केकेआरला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखता आले. केकेआरने यावेळी किती धावा केल्या जाणून घ्या...
विजय करंजकरांनी ६ लाख रुपये हडपले, बडगुजर यांचा गोडसेंच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट; नाशिकमधील राजकीय वातावरण तापले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Nashik Lok Sabha: विजय करंजकरांनी ६ लाख रुपये हडपले, बडगुजर यांचा गोडसेंच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट; नाशिकमधील राजकीय वातावरण…
Nashik Lok Sabha 2024: नाशिक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे झालेल्या सोबत सुधाकर बडगुजर यांनी दोन मोठे आरोप केले.
Nashik Loksabha: राजाभाऊ वाजेंनी विरोधकांना सुनावलं, थेट इशारा देत म्हणाले- वेळ पडली तर मी गंगेच्या... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
विरोधकांच्या आरोपांचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंकडून खंडण, म्हणाले...
Nashik Loksabha News: नाशिकच्या सभेत राजाभाऊ वाजेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सभेत संजय राऊतांनीही विरोधकांवर तोफ डागली आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?
१०० नरेंद्र मोदी येऊ द्या, राज्यातील १० जागा तरी जिंकून दाखवा, महाराष्ट्राने ठरवलं तर... राऊतांचं मोदींना थेट आव्हान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आधी टीका केली, नंतर थेट एकेरी उल्लेख, संजय राऊत नरेंद्र मोदींवर बरसले
Sanjay Raut on Narendra Modi: नाशिकच्या सभेत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी यावेळी मोदींचा एकेरी उल्लेख केल्याचे पहायला मिळाले. वाचा नेमकं काय म्हणाले?
IPL 2024: KKR प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, रोमांचक सामन्यात MIचा १८ धावांनी पराभव ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Kolkata Knight Riders कडून Mumbai Indians चा १८ धावांनी पराभव
KKR vs MI 2024: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे.
Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील 'या' ११ मतदारसंघांत उद्या मतदान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील या ११ मतदारसंघांत उद्या मतदान
Lok Sabha Elections 4th Phase: निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत शनिवारी प्रचाराची सांगता झाली. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सभा, प्रचारफेऱ्या, दुचाकी रॅली, रोड शो आदी माध्यमांतून मतदारांपर्यंत पोचण्याचा…
Nashik: अकरा हजारांत मिळवा मानद डॉक्टरेट! 'मटा'च्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाबी समोर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Nashik: अकरा हजारांत मिळवा मानद डॉक्टरेट! मटाच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक बाबी समोर
Nashik News: नाशिकमध्ये मानद डॉक्टरेट देणारे मोठे रॅकेट सध्या कार्यरत आहे. विशेष म्हणजे दर दोन-तीन महिन्यांनी या पदव्या घाऊक पद्धतीने वाटण्याच्या कार्यक्रमांचे जणू पेव फुटले आहे.
Water Scarcity: कोरड घशाला, मग मत कशाला? लासलगावमध्ये कडकडीत बंद, मतदानावर बहिष्कार कायम ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Water Scarcity: कोरड घशाला, मग मत कशाला? लासलगावमध्ये कडकडीत बंद, मतदानावर बहिष्कार कायम
Lasalgaon Water Scarcity : लासलगावच्या व्यापाऱ्यांसह नागरिकांनी पाणी मिळत नसल्याने मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे.
मतदानाच्या दिवशी सरींचा अंदाज, चौथ्या टप्प्यातील पुणे-अहमदनगर येथे ‘यलो अॅलर्ट’ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मतदानाच्या दिवशी सरींचा अंदाज, चौथ्या टप्प्यातील पुणे-अहमदनगर येथे ‘यलो अॅलर्ट’
Maharashtra Rain: मतदानाच्या दिवशी सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यातील पुणे, अहिल्यादेवी नगर येथे सोमवारसाठी ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे.
Lok Sabha Election: वेध मतदारसंघाचा: मावळच्या बालेकिल्ल्यासाठी शिवसेनेत लढाई, सरकारविरोधी लहरीचा दावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
वेध मतदारसंघाचा: मावळच्या बालेकिल्ल्यासाठी शिवसेनेत लढाई, सरकारविरोधी लहरीचा दावा
Pune Lok Sabha Election: पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमधील निम्मा-निम्मा भाग मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ २००८मध्ये अस्तित्त्वात आला. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे.
Sanjay Raut: संजय राऊतांची भर पावसात तुफानी बॅटिंग, मोदींचा एकेरी उल्लेख, म्हणाले-देश संकटात ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Sanjay Raut: संजय राऊतांची भर पावसात तुफानी बॅटिंग, मोदींचा एकेरी उल्लेख, म्हणाले-देश संकटात
Sanjay Raut Nashik Rally: ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांचं भर पावसात तुफानी भाषण, संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला, यावेळी संजय राऊतांनी मोदींचा एकेरी उल्लेख करत देश संकटात आहे, तानाशाही संपवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं.