Telegram Web Link
2629) "मुलांनो"! इकडे या. विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
10%
पंचमी
18%
सप्तमी
67%
संबोधन
5%
षष्ठी
2627) प्रत्ययानंतरही प्रत्यय लागतो. त्यास..... असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
विवाद
34%
प्रत्यय
31%
चरण
26%
विकरण
2630) राणी "शेतातून" घरी आली. विभक्ती सांगा.
Anonymous Quiz
11%
चतुर्थी
70%
पंचमी
13%
षष्ठी
6%
सप्तमी
2631) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
Anonymous Quiz
8%
त,आ, ई
20%
स, ला, ना, ते
8%
त, आ,इ
63%
चा, ची, चे, च्या
2634) पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. मी सकाळी "शाळेत" जातो.
Anonymous Quiz
12%
पंचमी
60%
सप्तमी
14%
षष्ठी
14%
चतुर्थी
2635) रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. तळ्या.. ...राजहंस पोहतो.
Anonymous Quiz
74%
12%
ला
8%
ने
6%
शी
2636) काळाचे मुख्यप्रकार .... आहे.
Anonymous Quiz
77%
तीन
16%
चार
5%
पाच
2%
सहा
2637) काळाचे बारा उपप्रकार पडतात. हे विधान.......... आहे.
Anonymous Quiz
73%
खरे
20%
खोटे
5%
संदिग्ध
2%
यापैकी नाही
2638) खालीलपैकी काळाचे प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
3%
वर्तमानकाळ
4%
भूतकाळ
5%
भविष्यकाळ
87%
यापैकी सर्व
2639) वर्तमानकाळाचे उपप्रकार पडतात.
Anonymous Quiz
12%
दोन
37%
तीन
47%
चार
4%
पाच
2640) एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी काळ वापरतात.
Anonymous Quiz
77%
चालू वर्तमान
10%
चालू भूतकाळ
11%
चालू भविष्यकाळ
1%
यापैकी नाही
2642) रिती वर्तमानकाळातून एखादी........ घडणारी क्रिया दर्शविली जाते.
Anonymous Quiz
10%
भूतकाळात
22%
मागील काळात
65%
सतत
3%
यापैकी नाही
2643) नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. हे विधान....... आहे.
Anonymous Quiz
69%
खरे
17%
खोटे
13%
संदिग्ध
2%
यापैकी नाही
2641) शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, म्हणी नेहमी ........ वर्तमान काळातच असतात.
Anonymous Quiz
25%
चालू
44%
साधा
17%
पूर्ण
15%
रिती
2644) मी पुस्तक वाचत जाईन. काळ ओळखा.
Anonymous Quiz
8%
वर्तमानकाळ
10%
भूतकाळ
16%
साधा वर्तमान
66%
रिती भविष्यकाळ
2024/05/28 20:28:15
Back to Top
HTML Embed Code: