Telegram Web Link
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत 12 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/small-causes-court-mumbai-recruitment-2025/
2
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
2
सामान्य ज्ञान सराव पेपर 13 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-13/
Forwarded from Mahabhartii.in
🔥New Updates : 12 सप्टेंबर 2025🔥

🆕 📢 UPSC भरती 2025 | 243 जागा

🔗Link : https://mpsctestseries.in/upsc-recruitment-2025-2/
===================

🆕 📢 SBI भरती 2025 | 122 जागा

🔗Link : https://mpsctestseries.in/sbi-specialist-officers-recruitment-2025/
===================

🆕 📢 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 | 122 जागा

🔗Link : https://mahabhartii.in/bmc-recruitment-2025/
===================

🆕 📢 IOB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2025 | 127 जागा

🔗Link : https://mahabhartii.in/iob-so-recruitment-2025/
===================

🔥आज प्रकाशित सराव प्रश्नसंच | 12 सप्टेंबर 2025🔥

🆕 🎯 आज प्रकाशित सर्व प्रश्नसंच खालील लिंक वर मिळतील 🎯

🔗Link : https://mpsctestseries.in/today-published-tests/

===================

🔥 विदर्भ अकॅडेमी ची स्पेशल ₹99/- ऑफर🔥
आज कोणताही कोर्स फक्त 99/- मध्ये मिळेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd
एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯

🪀Join WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

🪀Join English Grammar : https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

▪️ Telegram: https://www.tg-me.com/VidarbhaAcademy

👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
2
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 18

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-18/
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🔥New Updates : 13 सप्टेंबर 2025🔥

आज प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती

https://mpsctestseries.in/recruitments/

===================
🔥आज प्रकाशित सराव प्रश्नसंच | 13 सप्टेंबर 2025🔥
===================

🆕 🎯 आज प्रकाशित सर्व प्रश्नसंच खालील लिंक वर मिळतील 🎯

🔗Link : https://mpsctestseries.in/today-published-tests/

===================

🔥 विदर्भ अकॅडेमी ची स्पेशल ₹99/- ऑफर🔥
आज कोणताही कोर्स फक्त 99/- मध्ये मिळेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd
एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯

🪀Join WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

🪀Join मराठी व्याकरण : https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

▪️ Telegram: https://www.tg-me.com/NMKJobAlert

👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
2
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
📕 समानार्थी शब्द

▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
  
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
  
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
  
▪️पंगत - भोजन, रांग, ओळ
  
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
  
▪️पान - पर्ण, पत्र, दल
  
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
  
▪️प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
  
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
  
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
  
▪️पुष्प - कुसुम, सुमन, फूल
  
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
  
▪️प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
  
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
  
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
  
▪️पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
  
▪️प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
  
▪️पाय - चरण, पाऊल, पद
  
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
  
▪️प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
  
▪️प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
  
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
  
▪️फट - चीर, खाच, भेग
  
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
  
▪️फरक - अंतर, भेद
8
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 19

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-19/
१. वर्णविचार

१) भाषा :
माणुस आपल्या मनातील विचार वा कल्पना ज्याद्वारे प्रकट करतो ती भाषा होय. म्हणजेच विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द 'भाष' या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. मराठी भाषा ही संस्कृत-प्राकृत भाषेपासून निर्माण झाली.

अभिजात भाषा :
देशातील ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्या पुढीलप्रमाणेः-

१. तमिळ (२००४)
२. संस्कृत (२००५)
३. तेलुगु (२००८)
४. कन्नड (२००८)
५. मल्याळम (२०१३)
६. ओडिया (२०१४)
७. मराठी (२०२४)
८. बंगाली (२०२४)
९. आसामी (२०२४)
१०. पाली (२०२४)
११. प्राकृत (२०२४)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 'रंगनाथ पठारे समिती' नेमण्यात आली होती.

२) लिपी :
आवाजाच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. ब्राम्ही लिपी, खरोष्ठी लिपी (गंधारी लिपी), मोडी लिपी, देवनागरी लिपी इ. प्राचीन लिपी आहे.

३) देवनागरी लिपी :
मराठी भाषेसाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी किंवा बालबोध लिपी असे म्हणतात. मराठी भाषेशिवाय संस्कृत, गुजराथी, हिंदी, बंगाली व पाली या सहा भाषांची लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपीत लिहीण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे.

४) मोडी लिपी :
देवनागरी लिपी जलद लिहिता यावी यासाठी यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना मुरड घालून लिहिण्याची पध्दत पूर्वी प्रचलित होती तिला मोडी लिपी असे म्हणत.

५) व्याकरण :
व्याकरण म्हणजे एखाद्या भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.

इंग्रजी अभ्यासक विल्यम कॅरी यांनी 'द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज' हे मराठी व्याकरणावरील पहिले इंग्रजीतील पुस्तक लिहिले आहे.

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक लिहिले. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हटले जाते.

मोरो केशव दामले यांनी 'शास्त्रीय मराठी व्याकरण' हे खूप मोठे पुस्तक लिहिले.

६) वाक्य :
वाक्य म्हणजे पुऱ्या अर्थाचे बोलणे होय. म्हणजेच वाक्यात एक किंवा अनेक शब्दांच्या समूच्चयाने आपण एक विचार पूर्ण करतो.

७) शब्द :
अक्षरांचा समूह ठराविक क्रमाने येऊन त्यास काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्दांनाच 'पद' असेही म्हणतात.

८) अक्षरे :
अक्षरे म्हणजे ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा होत. म्हणून त्यास ध्वनीचिन्हे असेही म्हणतात. अक्षरे ही पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण होत. म्हणून सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनांना अक्षरे म्हणतात.

उदा. अ, आ, क, ख, ग.

व्यंजनात स्वर मिसळल्यानंतर अक्षर तयार होते म्हणजेच व्यंजन आणि स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे अक्षर होय.

९) वर्ण :
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी भाषेत मुळचे एकूण ४८ वर्ण आहेत. परंतु सन २००९ च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधील 'अ‍ॅ ' व 'ऑ' हे दोन स्वर नव्याने समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे मराठी भाषेत एकूण ५० वर्ण तयार झाले आहेत.
या ५० वर्णांच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे म्हणतात.

तसेच क्ष व ज्ञ यांना आधुनिक वर्णमालेत 'विशेष संयुक्त व्यंजने' म्हटल्यामुळे
मराठी भाषेत एकूण वर्ण ५२ होऊ शकतात.

या ५२ वर्णांतील लृ, ञ हे वर्ण लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
लृ या स्वरापासून तयार झालेला मराठीतील क्लृप्ती हा एकच शब्द आहे.

१०) चौदाखडी : व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते.
प्रत्येक व्यंजनात बारा स्वर व दोन स्वरादी यांची चिन्हे मिळवून आपण चौदा अक्षरे तयार करतो.
त्यांना चौदाखडी म्हणतात (यापूर्वी यांस बाराखडी म्हणत).

उदा. क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, के, को, कॉ, कौ, कं, कः
4
🚨 मराठी व्याकरण - एक शब्दाबद्दल शब्दसमूह 🎯

🔹 कृतज्ञ : उपकार जाणणारा
🔹 असंख्य / अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
🔹 मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
🔹 वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
🔹 गुप्तहेर : गुप्त बातम्या काढणारा
🔹 विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
🔹 दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
🔹 कवयित्री : कविता करणारी
🔹 तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
🔹 स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा
🔹 तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
🔹 दानशूर : खूप दानधर्म करणारा
🔹 दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
🔹 अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
🔹 गुराखी : गुरे राखणारा
🔹 निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
🔹 अंगण : घरापुढील मोकळी जागा
🔹 गवंडी : घरे बांधणारा
🔹 चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
🔹 शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
🔥 पोलीस भरती स्पेशल ऑफर 🥳

संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स

फ्री Demo लेक्चर्स उपलब्ध आहेत

आज फक्त ₹99/- मध्ये 🔥

Course Link : https://compact.link/YnbOF

एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯
2
वर्णांचे एकूण ३ प्रकार –

१) स्वर :
मुखावाटे ध्वनी बाहेर पडताना ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा
मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही, त्या ध्वनींना *स्वर* म्हणतात.

स्वतःच अक्षर असलेले वर्ण व स्पष्ट उच्चार असलेले वर्ण म्हणजे स्वर होय.

मराठी वर्णमालेत मूळ *बारा स्वर* होते, पण सद्या *चौदा स्वर* झाले आहेत.
ते पुढील क्रमाने –
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, अॅ, ऐ, ओ, ऑ, औ.

*स्वरांचे प्रकार :*
'उच्चार' करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून स्वरांचे तीन प्रकार पडतात.

ⅰ) *हस्व स्वर* – या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो.
उदा. अ, इ, उ, ऋ, लृ, अॅ

ⅱ) *दीर्घ स्वर* – या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो.
उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, ऑ, औ

ⅲ) *संयुक्त स्वर* – दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर.
उदा. ए (अ+इ/ई), ऐ (आ+इ/ई), ओ (अ+उ/ऊ), औ (आ+उ/ऊ)

*स्वरांच्या उच्चारस्थानावरून स्वरांचे दोन प्रकार पडतात :*

ⅰ) *सजातीय स्वर* – एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर.
उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ

ⅱ) *विजातीय स्वर* – भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर.
उदा. अ-इ, अ-ऊ, ई-ए, उ-ए


२) नवे स्वर :
सन २००९ च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधील 'अॅ' व 'ऑ' हे दोन स्वर वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
उदा. बॅट, फॅशन, बॉल, ऑफिस इ.


३) स्वरादी :
अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या आधी स्वर येतो.
म्हणून त्यांना *स्वरादी* म्हणतात.

स्वरादीत *अं (अनुस्वार)* आणि *अः (विसर्ग)* या दोन वर्णांचा समावेश होतो.

उदा.
- *दंगल* या शब्दात अनुस्वाराच्या आधी 'अ' स्वर येतो. (दंगल = द + अ + अनुस्वार = दं)
- *दुःख* या शब्दात विसर्गाच्या आधी 'उ' स्वर येतो. (दुःख = द् + उ + विसर्ग = दुः)


*अनुस्वार (शिरोबिंदू) :*
ज्या शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्यास *अनुस्वार* म्हणतात.
अनुस्वार म्हणजे एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार.
उदा. गंगा, घंटा इ.

*अनुनासिक :*
ज्या शिरोबिंदूंचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो त्यास *अनुनासिक* म्हणतात.
उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये इ.


४) व्यंजने :
ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी 'अ' या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते
अशा वर्णांना *व्यंजने* किंवा *स्वरांत* किंवा *परवर्ण* असेही म्हणतात.

अक्षर बनण्यासाठी दुसऱ्या वर्णाची मदत घेणारा वर्ण म्हणजे व्यंजन होय.
मराठी वर्णमालेत एकूण *३४ व्यंजने* आहेत.
2
🔥 स्पेशल ऑफर 🥳

संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री

आज संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स जॉइन केल्यास संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री

Course Link : https://compact.link/YnbOF

👉🏻 फक्त पहिल्या ३० विद्यार्थ्यांना ऑफर मिळेल
👉🏻ऑफर फक्त आज रात्री 10.00 पर्यंत
अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही. 🤙💯
1
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
शेवटचे ३० मिनिट त्यानंतर ऑफर बंद होईल.
व्यंजनांचे प्रकार :

व्यंजनांचे उच्चारप्रकार व उच्चाराच्या पद्धतीनुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते –

१) स्पर्श व्यंजन :
- उच्चाराच्या वेळी जिभेचा किंवा ओठांचा इतर अवयवांशी स्पर्श होतो.
- हे कठोर व मृदू अशा दोन गटांत विभागले जातात.

(अ) कठोर स्पर्श व्यंजन –
क्, ख्
च्, छ
ट्, ठ्
त्, थ्
प्, फ्

(आ) मृदू स्पर्श व्यंजन –
ग्, घ्
ज्, झ्
ड्, ढ्
द्, ध्
ब्, भ्

(इ) अनुनासिक स्पर्श व्यंजन –
ङ्, ञ्, ण्, न्, म्

२) अर्धस्वर :
य्, र्, ल्, व्

३) उष्म व्यंजन :
श्, ष्, स्,

४) महाप्राण व्यंजन :
ह् , क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ
(उच्चारताना जोरदार श्वास बाहेर पडतो.)

५) स्वतंत्र व्यंजन :
ळ्, क्ष, ज्ञ
(क्ष व ज्ञ ही प्रत्यक्षात संयुक्त व्यंजने असून त्यांना आधुनिक व्याकरणात विशेष संयुक्त व्यंजने म्हटले जाते.)

-----------------------------------

टीप :
- क्ष = क् + ष
- ज्ञ = ज् + ञ
2
स्वरादी वर्ण :

स्वरांच्या सहाय्याने उच्चारले जाणारे काही विशेष चिन्हांचा समावेश स्वरादी गटात होतो.
त्यात अनुस्वार, विसर्ग व अनुनासिक यांचा समावेश आहे.


१) अनुस्वार (ं) :
- ज्या शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो त्यास अनुस्वार म्हणतात.
- एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार म्हणजे अनुस्वार.

उदा. गंगा, घंटा, दंगल इ.
(दंगल = द + अ + अनुस्वार = दं)


२) विसर्ग (ः) :
- विसर्गाचा उच्चार करताना त्याच्या आधी स्वर येतो.
- विसर्ग म्हणजे एक प्रकारची श्वासाची झटका स्वरानंतर दिल्यासारखा उच्चार.

उदा. दुःख = द् + उ + विसर्ग = दुः
(इथे 'उ' स्वरानंतर श्वास सोडल्याप्रमाणे उच्चार होतो.)


३) अनुनासिक (ँ) :
- ज्या शिरोबिंदूंचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो त्यास अनुनासिक म्हणतात.
- उच्चारताना ध्वनी नाकावाटे बाहेर पडतो.

उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये इ.

अनुस्वार – विसर्ग – अनुनासिक यांतील फरक :

१) अनुस्वार (ं)
- शिरोबिंदूंचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो.
- एका उच्चारावर दुसरा उच्चार स्वार झाल्यास अनुस्वार होतो.
- ध्वनी पूर्णपणे नाकावाटे जात नाही, पण ओठ बंद होऊन नाद तयार होतो.
- उदा. गंगा, घंटा, दंगल

२) विसर्ग (ः)
- स्वरानंतर श्वास झटक्यासारखा सोडला जातो.
- 'हः' सारखा हलका स्वर व श्वास एकत्रितपणे उच्चारला जातो.
- उच्चारताना स्वरानंतर गळ्यापासून निघणारा श्वास जाणवतो.
- उदा. दुःख, दःशरथ

३) अनुनासिक (ँ)
- उच्चार ओझरता किंवा नाकातून होतो.
- ध्वनी नाकावाटे बाहेर पडतो.
- साधारणतः अनुस्वाराच्या जागी काही शब्दांमध्ये नासिक्य ध्वनी दर्शविण्यासाठी वापरले जाते.
- उदा. देवांनी, आम्हांला, घरांमध्ये
2
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
3
Marathi Grammar Mock Test मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 21

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-21/
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 133 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/ydcc-bank-recruitment-2025/
2025/10/22 07:51:29
Back to Top
HTML Embed Code: