Telegram Web Link
965ece1b_149508_2.jpg
180.9 KB
महत्वाचे लेख
ज्ञानपीठ पुरस्कार
#marathisahitya
#marathiliterature
@marathii
👍6
online batch
“जन हे वोळतु जेथे” चे लेक्चर app मधे upload केले आहेत
🙏8
आपल्या यूट्यूब चॅनेल वर lecture series
🙏3
Highlight केलेले मुद्दे कोणत्याही कवितेच्या उत्तरासाठी वापरता येतील असे आहेत
#marathisahitya
#marathiliterature
#mpsc
#upsc
@marathii
👏4
ह्या लेखाचा शेवट वाचत असतांना मला “ जन हे वोळतु जेथे” ह्या कादंबरी ची आठवण आली इथे जसे लिहिल्या प्रमाणे माणसाचा जन्म ही त्याच्या इच्छे विरुद्ध होतो आणि मृत्यही मग नेमक जीवनामध्ये नियंत्रित काय आहे …
जन हे …मधला बिशू ही याच प्रश्नच ध्यास घेतो .ह्या प्रवासामध्ये त्याला भावे भेटतात ..सदाशिव भेटतो ..मधुकर …निशिकांत …मुजुमदार ..जगदीश अशी पात्र भेटतात…
भावे
जीवनाच्या मध्य भागी कधी येतच नाहीत जीवन कडेकडेने जगतात व्यवहार तडीस जाण्या साठी खोटाही बोलतात
मधुकर
जीवनाच्या शोधा मधे वास्तव परिस्थितीला विसरुन जातो.
सदाशिव
जीवनाचा शोध हा गूढ असतो तो पूर्णतः घेतातच येत नाही हे सांगतो
निशिकांत
केवळ जीवनाची नित्यता तोडण्यासाठी देशसेवा करतो

सर्व काही येत ते जीवन म्हणजे काय ..
मृत्यू म्हणजे काय
जीवनातील मूल्य काय असतात
जीवन जगताना आपण स्वतः कोण आहोत हे महत्वाचे आहे
#marathisahitya #upscmarathi #marathiliterature @marathii
👍4
B9829380-8AC7-4302-AC4A-BEFF3EF1B3A7.pdf
865.9 KB
विंदा कविता नोट्स :- माझ्य मना बन दगड

ऑनलाइन बॅच app लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb

चौकशी 9822073599
👍3
Test series
मराठी साहित्य
टेस्ट सीरीज बद्दल अनेक विद्यार्थ्यांनी विचारणा केली आहे त्यांचा विचार करुन आपण उमाई अकॅडमी ५ जून २०२५ पासून घटक निहाय आणि पुर्ण पेपर नुसार टेस्ट सिरीज चालू करतोय.
Offline and online test

लवकरच डीटेल प्लान share करतो
enquiry: 9822073599
@vivekekade01
👍11
Scanned Document.pdf
6.1 MB
“ठाकूर का गांव” कथा या लेखा मधे आहे
साहित्याच्या विद्यार्थानी आवर्जून वाचावी अशी कथा आहे
इतिहास हा केवळ लढाया ..राज्या ..महराज्यांचाच नसतो तर सामन्यानंमधील तळागाळातील लोकांचा सुधा असतो त्यात दलितांचा इतिहास हा कायम मुलभूत गोष्टींच्या झगड्या मधे व्यतित झालं आहे.
त्या मधे तहान आणि भूक हे अतिमहत्वाचे
त्या अनुषंगाने पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता.. त्याच पाण्याची गोष्ट या “ठाकूर का कुंवा “ मधे आहे हीच गोष्ट “आठवणींचे पक्षी मधील “चेल्मा” मधे आहे.
जनावर जिथे पाणी पितात तिथे सुधा पाणी पिण्याचा अधिकार दलितांना नावता.
माणूस म्हणून माणसांचा इतिहास खूप भयावह आहे
👍11
mithhi बोली.pdf
7.9 MB
महाराष्ट्र मधे बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलीमधील ही एक बोली जिचे आत्ताच documentation चालू आहे
#marathisahitya #upscmarathi #marathiliterature @marathii
👍6
Media is too big
VIEW IN TELEGRAM
50+ Prelims Score Boosting Tricks (English Medium)

Don't waste another 1 year on Prelims
@DelhiUpscSecrets_official (join)
2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
50+ Prelims Score Boosting Tricks (Hinglish Medium)

बिना यह देखे Prelims देने मत जाना..
@DelhiUpscSecrets_official (join)
1
2025/10/27 08:35:13
Back to Top
HTML Embed Code: