Telegram Web Link
कथा म्हटली की कथावस्तू असते, तिची एक चौकट असते. आणि त्या चौकटीच्या आतच सर्व पात्रांचे वावरणे असते. आणि त्या चौकटीतच ती कथा संपते.. ही कथेची व्याख्या जी.ए. ना जशी लागू होत नाही तशी उध्दव शेळके यांना सुधा लागू होत नाही.
“लेकुरवाळी” मधे माह्य मांग माह्या चिल्या-पिल्याईच कस कारसिन रे बाप्पा” म्हणून ताहो फोडणारी सरसती
ही कथा खरच इथे संपते का की खरी कथा इथून पुढे सुरु होते ह्याचा विचार कारणे म्हणजे कळ्याकुट्ट रात्री घनदाट जंगलाचा प्रवास करण्या सारखं होयील..
खूप दिवसांनी जी. ए. वर आलेला अप्रतिम लेख
#marathiliterature #marathisahitya #upsc #mpsc
join @marathii
👍2
New batch notice
आज ज्या विद्यार्थ्यांनी एडमिशन घेतले आहे त्यांचे उद्या दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता live लेक्चर असेल.
लेक्चर शक्यतो ऍप मधेच live दिसेल. ते कसे बघायचे याचा छोटा video करुन टाकतो
विवेक पाटिल
9822073599
@vivekpatil001

App link 👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
3
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
काल लागलेल्या UPSC पुर्व परीक्षे रिझल्ट मधे आपल्या क्लास चे चार विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांचे वैकल्पिक विषय हा “मराठी साहित्य “ आहे.
#UPSC@Marathii
👍44
नामदेव ढसाळ यांचे भाऊ जयदेव गायकवाड यांचे हे पुस्तक. हायलाइट केलेले मुद्दे महत्वाचे
पेपर १ दलित साहित्य
#marathisahitya #marathiliterature #UPSC@Marathii
3
हा लेख वाचतांना अस वाटाल की मराठी साहित्याच्या काही कमी नाही पण दोन ओळी किती चांगल्या सापडल्या बघा
लावणी बद्दल आहेत
“ यमुनाबाई वाईकर यांची लावणी ही संथ वाहणाऱ्या कृष्णमाई सारखी आहे तर विठाबाई नारायणगावकर यांची लावणी नृत्य प्रधान आणि तेजतरार होती”
लावणी वरील प्रश्नास ऊपयुक्त
#marathisahitya #marathiliterature #UPSC@Marathii
6
सध्या इस्राईल -ईराण युद्ध सुरु आहे तसेच रशिया आणि युक्रेन युद्ध काही महिन्यांपासून सुरु आहे. ऑपरेशन सिंदुर भारताने नुकतेच राबविले हे सर्व घटनाक्रम इथिक्स पेपर च्या अनुषंगाने कसे वाचावे या साठी upsc २०२२ चा हा प्रश्न बघा

गेल्या काही महिन्यांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. वेगवेगळया देशांनी त्यांचे राष्ट्रीय हित ध्यानात घेऊन स्वायत्त भूमिका घेतल्या आहेत, आणि कृती केल्या आहेत. युद्धाचे समजतील विविध आयामांवरील परिणाम ज्यात मानवी शोकांतिकही समाविष्ट आहे याची आपल्या सर्वांना जाण आहे. युद्ध जाहीर करतांना आणि ते चालू ठेवतांना कोणत्या महत्त्वाच्या नैतिक मुद्यांचा विचार गरजेचा ठरतो? सध्याच्या परिस्थितीत कोणते नैतिक प्रश्न आहेत, यांची स्पष्टीकरणासह मांडणी करा
(२०२२ upsc १५० शब्द १० गुण)

जॉइन करा https://www.tg-me.com/EthicssMPSC
6
Paper 1 व्यवहाराची भाषा आणि साहित्याची भाषा #marathisahityNotes
#marathisahitya #marathiliterature #Upsc@marathi

online batch link
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
👍7
Paper 1 भाषा भूगोल आणि बोलीभूगोल संकल्पना काय आहेत २०२४ ला प्रश्न आलेला आहे
#marathisahityNotes
#marathisahitya #marathiliterature #upscmarathi

Online batch link
https://play.google.com/store/apps/details?id=com.eckqqm.txwksb
👏4
2025/10/24 20:20:52
Back to Top
HTML Embed Code: