Telegram Web Link
.
#_you_tube

🔘 मराठी राजभाषा दिन 🔘

👉 लिंक:

https://youtube.com/shorts/fLdsDOCQxUQ?feature=sharehttps://youtube.com/shorts/fLdsDOCQxUQ?feature=share

- By यशवंत मारुतीराव सोलाट
        मायबोली प्रबोधिनी, पुणे

             [ 9763603597 ]
संपूर्ण अर्थव्यवस्था

पूर्व आणि मुख्य साठी

बॅच क्र. @ 97
💥 रिव्हिजन बॅचचा विद्यार्थी श्रीराम बाळासाहेब भोर ( अहिल्यानगर ) याची अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
आपल्या शौर्याने आणि प्रचंड बुद्धिमत्तेने मुघलांना पछाडून सोडणारे, अनेक भाषांवर प्रभुत्व तसेच शस्त्र आणि शास्त्र यांचा अमूल्य मेळ असणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती,स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा !!!

जय जिजाऊ... जय शिवराय.... जय शंभूराजे 💐
💥 बॅच क्र. 22 चा विद्यार्थी अमित गणपत पटणे (लातूर) याची ठाणे महानगरपालिकेत शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
💥 शिवराज मोहन ठाकूर (लातूर) यांची चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मायबोली प्रबोधिनीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
💐💐💐
1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स.🔥🔥

https://sachingaikwadteam.page.link/J2joYbiRpNgA6wew6

वन लायनर नोट्स...वाचायला एकदम सोप्या भाषेत...येणाऱ्या ग्रामसेवक परीक्षेत नोट्स मधील प्रश्न 100% दिसणार कारण नोट्स पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहेत.
.
🏆 पोलीस भरती 2024 करिता 🏆

💥 मराठी व्याकरण 💥

🎥 ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच 📲

🔘 मार्गदर्शक 🔘
यशवंत मारुतीराव सोलाट
[ मायबोली प्रबोधिनी, पुणे ]

📞 9763603597

👉 App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
.
2024/05/20 06:27:11
Back to Top
HTML Embed Code: