Telegram Web Link
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Pre- Cambrian Era-
Granite,नीस खडक व गोंडवाना भूखंड निर्मिती.

Palaeozoic Era-
सजीव सृष्टीची निर्मिती.

Parmian-
सरपटणाऱ्या प्राण्यांची उत्पत्ती.

Mesozoic Era-
डायनासोर प्राण्याची निर्मिती,
दख्खन पठाराची निर्मिती.

Palaeocen-
रॉकी पर्वताची निर्मिती.

pleistocene-
याला हिमयुग म्हणतात.
Forwarded from Revisers Academy
#ाज्यसेवा पूर्व

-काही टाळता येण्यासारख्या चुका
-एक practical approach ठेवा what matters most....

■Most importantly last attempt च presurre side ला ठेवा..कारण आपण आपल्यासाठी last attempt ठरवला आहे. Otherwise Exam असणारच आहे.

■Emotional Mind game टाळा..जस की अजून एकही pre पास नाही..घरची परिस्थिती...सोबतचे मित्र/मैत्रिणी select झालेय...
साहजिक आहे विचार येण पण त्यावर Positively React व्हायचा try करा जेणेकरून Free mind ने study होईल...

■याआधी च्या attempt ला झालेल्या चुका ignore करण..मग ते Revision असो किंवा paper attempt करण..

■अवघड वाटणारे topics delay करण्यापेक्षा deal करून घ्या त्यांच्यासोबत आताच😁

■ जितके aspirants तितक्या stories असणार so उगाचच कोणत्याही basis वर स्वतःला compare नका करू..

■ Test papers improvement साठी solve करा..weak areas समजतात त्याने
अश्या approach ने confidence boost होईल......(only score check करण्यासाठी नका करू)..

■ Last but not least
युद्ध ही तो वीर का प्रमाण हैं...
Best wishes Warriors😍👍
Be a strong Finisher....

You can ask your Queries @Revisers_Santosh
Forwarded from Revisers Academy
8887.pdf
4.3 MB
राज्यसेवा revise जाहिरात 👍👍
Forwarded from Revisers Academy
Statue of Unity
-सरदार वल्लभभाई पटेल
-गुजरात

●Statue of Belief
-भगवान शंकराचा पुतळा.
-राजस्थान

●Statue of Equality
-रामानुजाचार्य यांचा पुतळा.
-तेलंगणा

●Statue of Prosperity
-केम्पे गौडा यांचा पुतळा
-कर्नाटक

●Statue of Knowledge
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा.
-महाराष्ट्र
Forwarded from Revisers Academy
सच होने की ख़ातिर जो....
सपने कीमत माँगेंगे....
जाग के रातें कीमत भर देना
.

■ Challenges R Meant To Be Challenged.
■ Give your Best😍👍
Forwarded from Revisers Academy
■ Skill Test व राज्यसेवा...
(अर्थात..ज्यांना राज्यसेवा ही करायचीय त्यांच्यासाठी)

आधीच mains चा Result येईना आणि दुसरीकडे EXAM date आलीय.अस वाटत असेल
Relax....
Result ही येईलच

Let's see...Mains होऊन 4 महीने झालेय..आता बर्‍यापैकी PRACTICE तुमची झाली असणार आणि speed ही आला असेल..Average 1300/1400 KD...असतीलच mostly तुमचे..
तर,
Skill test ची Date येईपर्यंत 3 तास दिले तरी enough राहील..ज्यात lessons साठी काही वेळ द्या...date announce झाली की वेळ वाढवू शकता.

■आतापर्यंत typing सोडून Gs हातात घेतल नसेल काही महिन्यांनपासून तरी तुम्ही आता planning करू शकता.....
कारण study तुमच्यासाठी  नवीन नाही हे...
सर्व subjects पुन्हा revise करायचे आहेत...त्यात ही proper strategy बनवा.
Marks oriented topics आधी cover करून घ्या..म्हणजे skill test date announce झाल्यानंतर जास्त stress येणार नाही.

Most imp thing
स्वतःला comfort zone मध्ये ठेऊ नका..
वेळ असतो पण इच्छा नाही होत अस normally बोलतो आपण
But काही वेळा स्वतःच्या potential ला stretch करायची गरज असते.
& job करून पण जर study करणारे असतील तर तुम्ही देखील दोघ manage करू शकता.


I think ती वेळ आता आहे.😍👍
Forwarded from Revisers Academy
Aug,2023 अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची पंतप्रधान मोदींची कितवी वेळ होती ?
Anonymous Quiz
8%
पहिली
53%
दुसरी
33%
तीसरी
6%
चौथी
Forwarded from Revisers Academy
नागरिकांना घरबसल्या आपल्या मातृभाषेतून हिंदी भाषा शिकता यावी यासाठी केंद्र शासनाने कोणत App विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
33%
लीला
48%
देश की भाषा
17%
संस्कृती
3%
हिंदी
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
📌अनेक Pending Results मुळे planning कस बनवाव..हे confusion असेल तर...
विषयांची priority set करा तुमच्या strength नुसार...आणि
5 days/ 10 days अश्या small targets ने ते complete करायचा प्रयत्न करा.
शेवटी study nd Revision होण गरजेच...
#together_we_can😍👍
Forwarded from Revisers Academy
'UPI सुरक्षा दूत' म्हणून NPCI ने कुणाची नियुक्ती केली आहे ?
Anonymous Quiz
28%
नीरज चोप्रा
15%
परिणीती चोप्रा
51%
पंकज त्रिपाठी
6%
मेरी कोम
Forwarded from Revisers Academy
भारतीय न्यायव्यवस्थेतील 'पितामह' म्हणून कुणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
30%
फली नरिमन
50%
सोली सोराबजी
14%
हरीष साळवे
6%
मुकुल रोहतगी
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Which state announced to set up the 'Education Service Selection Commission'?
Anonymous Quiz
12%
Bihar
31%
Uttar Pradesh
25%
Maharashtra
32%
Kerala
Forwarded from Revisers Academy
Which of the following is the most important for the growth of children up to the age of 14 :
Anonymous Quiz
59%
Protein
31%
Vitamin
3%
Fat
7%
Milk
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Which of the following is not to be included in the milk teeth of the child of 3rd years age?
Anonymous Quiz
13%
incisors
41%
molars
27%
canines
19%
premolars
2024/06/14 08:30:52
Back to Top
HTML Embed Code: