Telegram Web Link
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
भुगोल - सहावी (Old).pdf
3.5 MB
भुगोल - सहावी (Old) By Rahul Madane
@MissionCombined

For Geo Stateboard Batch Admission @Mrahulkumar
भुगोल : सहावी (Old)
🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳
भुगोल - सहावी (Old) By Rahul Madane
@MissionCombined

For Geo Stateboard Batch Admission @Mrahulkumar
Forwarded from Revisers Academy
Good Morning Warrior's😍👍

-कालची Ind Vs Pak Match..ज्यांनी रात्री Pakistan ची Batting सुरू झाल्यावर TV..Phone बंद करून झोपण पसंद केल..त्यांच्यासाठी
सकाळी India Won The Match हे बघण एक सुखद धक्काच होत.

●जे शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानन म्हणतात ते हे..
सामना बघून सोडू नका फक्त त्यातून आपल्याला काय शिकता येईल हे बघा.

●कधी आपले ओपनर जे polity Geography असता ते नाही work करणार Exam ला म्हणुन लगेच confidence loose होऊ द्यायचा नाही...कारण paper पूर्ण 100 प्रश्नांचा असतो..

●आपण घेतलेल्या मेहनतीवर विश्वास ठेऊन लढायच बस...

-ALL THE BEST👍

(म्हणजे आता सर्व matches नका बघत बसू म्हणजे झाल😁
)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8961
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8963
Forwarded from Revisers Academy
रोज रात्री झोपताना हे नक्की स्वतःला विचारा की आज काय नको करायला हवं होतं?? आणि जे पण काही उत्तर असेन, ते कोणत्याही स्थितिमधे उद्या होता कमा नये याची काळजी घ्याल. त्यानंतरच तुम्हाला तुम्ही यशाच्या दिशेने अग्रेसर होत असल्याचा प्रत्यय येईल.

आजची बैठक??
Anonymous Poll
25%
3 hrs
21%
4 - 5 hrs
24%
6 - 7 hrs
15%
8 - 9 hrs
14%
10+ hrs
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
Forwarded from Revisers Academy
आजचा Task किती % झाला??
Anonymous Poll
31%
25%
28%
50%
29%
75%
12%
100%
Forwarded from Revisers Academy
#Urja_Capsule 👇

जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना...
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना...

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे...
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे...

तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे...
पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे...


Give your Best efforts...😍👍

@Revisers_Academy
Forwarded from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8972
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
#Urja_Capsule 👇

● Sticky notes play a crucial role in MPSC preparation by aiding in quick revision and retention of key concepts.
● They allow you to highlight important facts, definitions, and formulas, making it easier to recall during study sessions.
● Sticky notes can be easily moved and placed in visible areas, serving as constant reminders of vital information.
● Additionally, they help in organizing study material and breaking down complex topics into manageable parts.
● This facilitates effective time management and enhances focus during exam preparation.

Try it.

@Revisers_Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखती दि. 2 जुलै, 2024 पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8978
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- दि.6 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8977
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :- आयोगाकडून चुकुन 6 जुलै झाले असेल अशी अपेक्षा आहे...

@MissionCombined
Forwarded from Revisers Academy
#Urja_Capsule 👇

Hello Warriors,
तुमच्या Dream Post साठी आतापर्यंत तुम्ही खूप काही केले आहे... खूप काही सोडले आहे...आणि खूप काही सहनसुद्धा केले आहे..

असे असताना मग 1 महिन्यावर परीक्षा आलेली असून सुद्धा का बर तुमची ऊर्जा संपूर्णत: वापरात येत नाहीये?? का बर Saturation आल्यासारखे तुम्ही रोज फक्त 3 ते 4 तास च अभ्यास करताय..आणि ते पण अगदी जीवावर आल्यासारखं...

मित्रांनो, परीक्षा जवळ आली की भीती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचा बाऊ करून निष्क्रिय होणे कितपत योग्य आहे??

अजूनही वेळ आहे.... सजग रहा....वेळेचे पक्के नियोजन लावा...अजून काही थोडे दिवस...बस्स..! 😍👍
Yes....You can.. Believe in your unstoppable version..

Be a strong Finisher...!😎

@Revisers_Academy
2024/06/14 20:46:05
Back to Top
HTML Embed Code: