Telegram Web Link
Free Current Affairs Test 05 April 2025 | चालू घडामोडी सराव पेपर 05 एप्रिल 2025

Free Current Affairs Test 05 April 2025

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCTESTSERIRS.IN असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर…

https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-05-april-2025/
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🧮 समानार्थी शब्द 🧮
_________

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
Join Whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
 
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
-------------
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Police Bharti Practice Paper 07 Solve Now | पोलीस भरती सराव पेपर 07

Police Bharti Practice Paper 07 | पोलीस भरती सराव पेपर 07

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील .…

https://mpsctestseries.in/police-bharti-practice-paper-07-solve-now/
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🟣 जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल

➡️ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबद्दल जागतिक जागरूकता वाढते.

⭕️ थीम
2025 : निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य

⭕️ थीम 2024 : "माझे आरोग्य, माझा हक्क"

⭕️ थीम 2023 : "सर्वांसाठी आरोग्य"

◾️ जागतिक आरोग्य संघटना स्थापना : 7 April 1948

◾️ मुख्यालय:  स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा


◾️ महासंचालक (अध्यक्ष) : टेड्रोस अ‍धोनोम घेब्रेयेसस
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
राज्यसेवा परीक्षेसाठी वाढीव वेळ मिळावा विद्यार्थ्यांची मागणी;

आयोगाच्या चुकीमुळे वेळ वाया गेल्याने नाराजी
राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये लिपिक, टंकलेखक, चालक, लेखापाल, अन्य पदे रिक्त!

https://mpsctestseries.in/maharashtra-excise-department-bharti-2025/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tg-me.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
लेखक आणि त्यांच्या वृत्तपत्रांची नावे

१) जेम्स ऑगस्टस हिकी - हिकीज बेंगॉल गॅझेट (Hickey's Bengal Gazette)

२) मोहनदास करमचंद गांधी - यंग इंडिया (Young India), नवजीवन, हरिजन

३) गोविंद विठ्ठल कुंटे (भाऊ महाजन) - प्रभाकर, धूमकेतू

जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

४) कृष्णराव भालेराव - दीनबंधू

५) अॅनी बेझंट - न्यू इंडिया (New India), कॉमनवील (Commonweal)

६) बिपीनचंद्र पाल - न्यू इंडिया (New India), वंदे मातरम् (Vande Mataram)

७) लाला हरदयाळ - गदर (Ghadar)

८) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे - इंदुप्रकाश

९) विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) - भूदान यज्ञ पत्रिका (हे वृत्तपत्र नसून भूदान चळवळीचे मुखपत्र होते.)

जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

१०) बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी)

११) लाला लजपतराय - द पीपल (The People)

१२) राजा राममोहन रॉय - संवाद कौमुदी (बंगाली), मिरात-उल-अकबर (फारसी)

१३) दादाभाई नौरोजी - रास्त गोफ्तार (Rast Goftar)
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
2025/07/04 17:53:46
Back to Top
HTML Embed Code: