Telegram Web Link
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
लेखक आणि त्यांच्या वृत्तपत्रांची नावे

१) जेम्स ऑगस्टस हिकी - हिकीज बेंगॉल गॅझेट (Hickey's Bengal Gazette)

२) मोहनदास करमचंद गांधी - यंग इंडिया (Young India), नवजीवन, हरिजन

३) गोविंद विठ्ठल कुंटे (भाऊ महाजन) - प्रभाकर, धूमकेतू

जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

४) कृष्णराव भालेराव - दीनबंधू

५) अॅनी बेझंट - न्यू इंडिया (New India), कॉमनवील (Commonweal)

६) बिपीनचंद्र पाल - न्यू इंडिया (New India), वंदे मातरम् (Vande Mataram)

७) लाला हरदयाळ - गदर (Ghadar)

८) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे - इंदुप्रकाश

९) विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) - भूदान यज्ञ पत्रिका (हे वृत्तपत्र नसून भूदान चळवळीचे मुखपत्र होते.)

जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

१०) बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी)

११) लाला लजपतराय - द पीपल (The People)

१२) राजा राममोहन रॉय - संवाद कौमुदी (बंगाली), मिरात-उल-अकबर (फारसी)

१३) दादाभाई नौरोजी - रास्त गोफ्तार (Rast Goftar)
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
09 एप्रिल 2025 ( चालू घडामोडी)
प्रश्न 1: टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
(अ) रोहित शर्मा
(ब) महेंद्रसिंग धोनी
(क) विराट कोहली
(ड) शिखर धवन
उत्तर - विराट कोहली
जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
प्रश्न 2: टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत?
(अ) विराट कोहली
(ब) ख्रिस गेल
(क) रोहित शर्मा
(ड) डेविड वॉर्नर
उत्तर - ख्रिस गेल
प्रश्न 3: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
(अ) भारत
(ब) जपान
(क) चीन
(ड) मलेशिया
उत्तर - चीन
प्रश्न 4: खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(अ) महाराष्ट्र
(ब) बिहार
(क) तामिळनाडू
(ड) हरियाणा
उत्तर - बिहार
जॉइन Whatsapp -https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
प्रश्न 5: 6 वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(अ) भारत
(ब) नेपाळ
(क) भूतान
(ड) थायलंड
उत्तर - थायलंड
प्रश्न 6: 7 व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?
(अ) भारत
(ब) थायलंड
(क) बांगलादेश
(ड) म्यानमार
उत्तर - बांगलादेश
प्रश्न 7: 150 वी अंतर संसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(अ) इंडोनेशिया
(ब) उज्बेकिस्तान
(क) कझाकिस्तान
(ड) तुर्कमेनिस्तान
उत्तर - उज्बेकिस्तान
प्रश्न 8: भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
(अ) विशाखापट्टणम
(ब) कोची
(क) रामबिली, आंध्रप्रदेश
(ड) चेन्नई
उत्तर - रामबिली, आंध्रप्रदेश
प्रश्न 9: नुकतेच चर्चेत असलेला रिव्हर ब्लाइंडनेस हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो कोणत्या घटकामुळे होतो?
(अ) विषाणू
(ब) जीवाणू
(क) बुरशी
(ड) परजीवी
उत्तर - परजीवी
प्रश्न 10: 'जागतिक मलेरिया दिवस' दरवर्षी कधी साजरा केला जातो?
(अ) 7 एप्रिल
(ब) 25 एप्रिल
(क) 1 मे
(ड) 31 मे
उत्तर - 25 एप्रिल
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
आज झालेल्या पुणे कारागृह पोलीस शिपाई परीक्षा चे पेपर सेट खालील लिंक वरून डाऊनलोड करता येतील

https://mpsctestseries.in/pune-jail-police-constable-exam-paper-set-download/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tg-me.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

आपल्या सर्व मित्रांना शेयर करा 🙏
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मराठी व्याकरण सराव पेपर 06

https://bit.ly/marathitest06
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र पोलीस भरती 2025
नवीन बॅच प्रवेश सुरु
APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🔷 चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2025
🔖 प्रश्न.1) अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे ?
(a) 40%
(b) 64%
(c) 84%
(d) 104%
उत्तर: (d) 104%

आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 10 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/

🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे ?
(a) औंढा नागनाथ
(b) परळी वैजनाथ
(c) अंबाजोगाई
(d) माहूर
उत्तर: (c) अंबाजोगाई
🔖 प्रश्न.3) ब्रिटनचा Fred Darrington Sand Master Award जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?
(a) हरीश वर्मा
(b) मानवजीत सिंग
(c) सुदर्शन पटनायक
(d) राहुल आर्या
उत्तर: (c) सुदर्शन पटनायक

आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 10 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/

🔖 प्रश्न.4) लिस्बन शहराच्या महापौराने कोणाला City Key of Honour सन्मान प्रदान केला आहे ?
(a) नरेंद्र मोदी
(b) अमित शाह
(c) द्रौपदी मुर्मु
(d) एस. जयशंकर
उत्तर: (c) द्रौपदी मुर्मु
🔖 प्रश्न.5) NPCI च्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
(a) दिलीप असबे
(b) विश्वास पटेल
(c) सोहिनी राजोल
(d) नूपुर चतुर्वेदी
उत्तर: (c) सोहिनी राजोल
🔖 प्रश्न.6) बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत ?
(a) भारत
(b) कझाकिस्तान
(c) उजबेकिस्थान
(d) चीन
उत्तर: (c) उजबेकिस्थान
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 10 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/
🔖 प्रश्न.7) बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा 2025 मध्ये 6 पदके जिंकून भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे ?
(a) पहिला
(b) दुसरा
(c) तिसरा
(d) चौथा
उत्तर: (b) दुसरा
🔖 प्रश्न.8) One State One RRB ची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे ?
(a) अर्थ मंत्रालय
(b) गृह मंत्रालय
(c) शिक्षण मंत्रालय
(d) रेल्वे मंत्रालय
उत्तर: (a) वित्त मंत्रालय
प्रश्न 9: भारतातील पहिल्या Rugby Premier league चे आयोजन कोठे येथे करण्यात येणार आहे.
(a) दिल्ली
(b) चेन्नई
(c) मुंबई
(d) कोलकाता
उत्तर: (c) मुंबई
प्रश्न 10: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे.
(a) 8 वा
(b) 9 वा
(c) 10 वा
(d) 11 वा
उत्तर: (c) 10 वा
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy
संपूर्ण मराठी व्याकरण
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
APP Download LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy
संपूर्ण मराठी व्याकरण
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
APP Download LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🔷 चालू घडामोडी :- 12 एप्रिल 2025

🔖 प्रश्न.1) ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे ?
(a) दुसरे
(b) पाचवे
(c) नववे
(d) सातवे

आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 12 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/
🔖 प्रश्न.2) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
(a) विश्वास पाटील
(b) डॉ. अरुणा ढेरे
(c) प्रा. मिलिंद जोशी
(d) किशोर कदम

🔖 प्रश्न.3) राष्ट्रीय सागरी वरूणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे ?
(a) कॅप्टन एम. के. सिंग
(b) व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमडे
(c) राजेश उन्नी
(d) पंकज मिश्रा
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 12 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/
🔖 प्रश्न.4) विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे ?
(a) नागपूर
(b) मुंबई
(c) पुणे
(d) छत्रपती संभाजीनगर

🔖 प्रश्न.5) मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे ?
(a) पहिल्या
(b) तिसऱ्या
(c) चौथ्या
(d) दुसऱ्या

🔖 प्रश्न.6) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे ?
(a) 4 टक्के
(b) 5.5 टक्के
(c) 7.2 टक्के
(d) 6 टक्के

🔖 प्रश्न.7) सांबा वाथल कोणत्या पिकाची Variety आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे ?
(a) आले
(b) चीली
(c) टोमॅटो
(d) कांदा
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 12 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-10-april-2025/
🔖 प्रश्न.8) Careless People book कोणी लिहिले आहे ?
(a) चेतन भगत
(b) अरुंधती रॉय
(c) Sarah Wynn williams
(d) सारा देसाई

🔖 प्रश्न.9) पांगुनी उत्तरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?
(a) केरळ
(b) कर्नाटक
(c) आंध्र प्रदेश
(d) तामिळनाडू

🔖 प्रश्न.10) विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो ?
(a) 9 एप्रिल
(b) 10 एप्रिल
(c) 11 एप्रिल
(d) 12 एप्रिल
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
2025/07/07 03:24:49
Back to Top
HTML Embed Code: