Telegram Web Link
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
🗓 14 एप्रिल 2025

1. 14 एप्रिल 2025 रोजी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत?
(a) 134 वी
(b) 135 वी
(c) 133 वी
(d) 136 वी
उत्तर - (a) 134 वी
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 14 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-14-april-2025/
2. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?
(a) 14 एप्रिल 1891
(b) 14 एप्रिल 1890
(c) 15 एप्रिल 1891
(d) 15 एप्रिल 1890
उत्तर - (a) 14 एप्रिल 1891
3. स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड २०२५ मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे?
(a) हानेडा (टोकियो)
(b) इंचॉन ( Seoul)
(c) चांगी (सिंगापूर)
(d) क्वालालंपूर (मलेशिया)
उत्तर - चांगी (सिंगापूर)
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 14 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-14-april-2025/
4. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?
(a) मुंबई
(b) चेन्नई
(c) दिल्ली
(d) बंगळूरु
उत्तर - (c) दिल्ली
5. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे?
(a) निर्मला सीतारमण
(b) एस. जयशंकर
(c) सुरेश प्रभू
(d) पीयूष गोयल
उत्तर - (c) सुरेश प्रभू
6. Globel टेक्नॉलॉजी समिट २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(a) मुंबई
(b) बंगळूरु
(c) नवी दिल्ली
(d) चेन्नई
उत्तर - (c) नवी दिल्ली
7. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे?
(a) पहिले
(b) दुसरे
(c) तिसरे
(d) चौथे
उत्तर - (b) दुसरे
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 14 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-14-april-2025/
8. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने ४ सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत?
(a) 6 पदके
(b) 7 पदके
(c) 8 पदके
(d) 9 पदके
उत्तर -(c) 8 पदके
9. निती आयोगाच्या २०२३ मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी २४.९५ टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे?
(a) 15.50
(b) 14.96
(c) 16.20
(d) 13.80
उत्तर - (b) १४.९६
10. पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्ट मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(a) महाराष्ट्र
(b) राजस्थान
(c) गुजरात
(d) उत्तर प्रदेश
उत्तर - (c) गुजरात
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
📌 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चद्र मोहिमा🔖

✔️🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
✔️ लुना २५ : रशिया : २०२१
✔️ आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
✔️🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

✔️🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
✔️🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
✔️🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
✔️🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
✔️🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२
✔️🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
✔️🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
✔️⭐️ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
✔️🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३
✔️🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
✔️🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
✔️⭐️ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
✔️🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
✔️🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
✔️🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
✔️🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
संपूर्ण मराठी व्याकरण
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
APP Download LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🔷 चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2025

1. IPL मध्ये सर्वोच्च वैयक्तिक १४१ धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे?
(a) विराट कोहली
(b) रोहित शर्मा
(c) अभिषेक शर्मा
(d) शिखर धवन
उत्तर: (c) अभिषेक शर्मा
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 15 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-15-april-2025/
2. टी २० क्रिकेट मध्ये १०० अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे?
(a) पहिला
(b) दुसरा
(c) तिसरा
(d) चौथा
उत्तर: (b) दुसरा

3. भारताचे ५२ वे सरन्याधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?
(a) भूषण गवई
(b) उदय उमेश लळित
(c) धनंजय यशवंत चंद्रचूड
(d) शरद अरविंद बोबडे
उत्तर: (a) भूषण गवई
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 15 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-15-april-2025/
4. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(a) अजित रानडे
(b) मुकेश अंबानी
(c) गौतम अदानी
(d) प्रवीण परदेशी
उत्तर: (d) प्रवीण परदेशी

5. जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची हजार फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे?
(a) स्वित्झर्लंड
(b) फ्रान्स
(c) बुरुंडी
(d) जर्मनी
उत्तर: (c) बुरुंडी

6. जम्मू आणि काश्मीर मध्ये भूकंप झाला असून त्याची तीव्रता किती रिस्टर स्केल एवढी होती?
(a) ५.८
(b) ५.५
(c) ५.२
(d) ६.०
उत्तर: (a) ५.८

7. कोणत्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(a) महाराष्ट्र
(b) बिहार
(c) मध्य प्रदेश
(d) उत्तर प्रदेश
उत्तर: (c) मध्य प्रदेश
आजचा चालू घडामोडी सराव पेपर( 15 एप्रिल 2025) सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-15-april-2025/
8. भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या ३० kw च्या लेझर शस्त्र यंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे?
(a) ISRO
(b) NASA
(c) DRDO
(d) HAL
उत्तर: (c) DRDO

9. ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(a) ग्रेग बार्कले
(b) जवागल श्रीनाथ
(c) रमीझ राजा
(d) सौरव गांगुली
उत्तर: (d) सौरव गांगुली

10. पियूष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन २०२५ चे उद्घाटन झाले आहे?
(a) मुंबई
(b) बंगळूरु
(c) नवी दिल्ली
(d) चेन्नई
उत्तर: (c)
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
◾️तेलंगणा - हे अनुसूचित जाती उप-वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ - ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे  भारतातील पहिले राज्य
◾️उत्तराखंड - समान नागरी कायदा लागू करणारे पाहिले राज्य
◾️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
◾️आसाम : GST लागू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
◾️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील "पहिले राज्य"
◾️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र पोलीस भरती 2025
नवीन बॅच प्रवेश सुरु
APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
* सर्वात मोठी लिखित राज्यघटना: भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
* विविधतेतून एकता: ही विविध संस्कृती, धर्म आणि भाषा असलेल्या देशासाठी तयार केलेली आहे.
* संघराज्यीय शासन प्रणाली: केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे.
join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
* संसदीय लोकशाही: लोकांद्वारे निवडलेले प्रतिनिधी शासन चालवतात.
* न्यायिक पुनर्विलोकन: कायद्यांची वैधता तपासण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे.
* मौलिक अधिकार: नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य आणि हक्कांची हमी दिलेली आहे.
* राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे: सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी राज्याला मार्गदर्शन करणारी तत्त्वे आहेत.
* धर्मनिरपेक्षता: भारत कोणत्याही एका धर्माला राष्ट्रधर्म मानत नाही.
* स्वतंत्र न्यायपालिका: न्यायपालिका शासनाच्या इतर विभागांपासून स्वतंत्र आहे.
* वयस्क मताधिकार: 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे.
* एकात्मिक न्यायव्यवस्था: देशासाठी एकच सर्वोच्च न्यायालय आहे.
* घटनादुरुस्तीची प्रक्रिया: परिस्थितीत बदलानुसार घटनेत बदल करण्याची तरतूद आहे.
join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
* कल्याणकारी राज्य: नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे.
* मूलभूत कर्तव्ये: नागरिकांवर काही मूलभूत जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत.
* प्रस्तावना (उद्देशिका): राज्यघटनेची उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान थोडक्यात मांडले आहे.
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
📚 समानार्थी शब्द 📚

● परिश्रम = कष्ट, मेहनत  
● पती = नवरा, वर
● पत्र = टपाल
● पहाट = उषा 

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

● परीक्षा = कसोटी
● पर्वा = चिंता, काळजी
● पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री
● पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज
● पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती
● प्रकाश = उजेड
● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
● प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक
● प्रजा = लोक
● प्रत = नक्कल
● पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी
● प्रदेश = प्रांत
● प्रवास = यात्रा   
● प्राण = जीव

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

● पान = पत्र, पत्ता, पर्ण
● प्रासाद = वाडा
● पाखरू = पक्षी
● पाऊल = पाय, चरण
● पाऊलवाट = पायवाट
● प्रार्थना = स्तवन
● प्रामाणिकपणा = इमानदारी
● प्रारंभ = सुरुवात, आरंभ 
● प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
● प्रोत्साहन = उत्तेजन
● पोपट = राघू, शुक
● पाऊस = वर्षा, पर्जन्य

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

● पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी
● पिशवी = थैली
● पुस्तक = ग्रंथ
● पुतळा = प्रतिमा, बाहुले
● पुरातन = प्राचीन
● पुंजा = पूजन
● पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती 
● फलक = फळा  
● फांदी शाखा
● फूल = पुष्प, सुमन, कुसुम
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र पोलीस भरती 2025
नवीन बॅच प्रवेश सुरु
APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 493 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/mahatransco-recruitment-2025/
---------
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tg-me.com/VidarbhaAcademy
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
🔷 चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2025

◆ जगातील सर्वात व्यस्त विमानतळात दिल्ली विमानतळाचा नववा क्रमांक आहे.

◆ हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे अमेरिका देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

◆ मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार श्रेयस अय्यर ला जाहीर झाला आहे.

◆ शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्या कबड्डी खेळाशी संबंधित आहेत.

◆ पंजाब किंग्स संघाने IPL मध्ये सर्वात कमी धावसंख्या चा बचाव करत विजय मिळवला आहे.

◆ महाराष्ट्र राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत.

◆ टाटा सन्स चे एन चंद्रशेखरन IMF संस्थेच्या विकास सल्लागार परिषदेत सामील झाले आहेत.

◆ पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी एन रमन यांची नियुक्ती झाली आहे.

◆ पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी PFRDA ची स्थापना 2003 साली झाली होती.

◆ एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते दिपक मोहंती यांची जागा घेणार आहेत.

◆ संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर कार्बन टॅक्स 2028 पासून लागू करण्यात येणार आहे.

◆ कर्नाटक राज्यातील पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे.

join whatsapp- https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

◆ स्वामीनाथन एस. अय्यर यांची IRDAI संस्थेच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ छत्तीसगड राज्यात भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड वर आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे.
-------------
🪀 GK , करंट अफेअर्स, सराव पेपर आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
संपूर्ण मराठी व्याकरण
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
APP Download LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
2025/07/04 00:48:43
Back to Top
HTML Embed Code: