Telegram Web Link
Que......

अनेक गोष्‍टीत एकाच वेळी लक्ष देणारा - म्‍हणजे.
Anonymous Quiz
86%
अष्‍ठावधानी
7%
हुडहुडी
0%
आंगतुक
7%
यापैकी नाही
"सर्वात पुढे मुंबईच का?" ही लेखमाला कोणत्या वृत्तपत्रात लिहिली गेली?
Anonymous Quiz
14%
केसरी
29%
दर्पण
29%
मुंबापुर वर्तमान
29%
मुंबई अखबार
"थंड गोळा झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम त्यांनी केले." केसरी मधील हे उद्गार कोणाविषयी आहेत?
Anonymous Quiz
14%
गोपाळ गणेश आगरकर
29%
न्यायमुर्ती रानडे
0%
बाळशास्त्री जांभेकर
57%
वासुदेव बळवंत फडके
How many biodiversity hotspots in India?
Anonymous Quiz
14%
1
0%
2
43%
3
43%
4
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये केंद्राचे योगदान किती टक्के असते?
Anonymous Quiz
29%
25
0%
50
43%
75
29%
40,60(विशेष राज्यांना)
पुढीलपैकी कोणता घटक ध्वनीच्या वेगावर परिणाम करत नाही
Anonymous Quiz
38%
तापमान
0%
आर्द्रता
13%
वारा
50%
कोणतेही नाही
खालीलपैकी कुठल्या समाजसुधारकाने ईश्वराला "निर्मिक" म्हणून संबोधले आहे?
Anonymous Quiz
11%
राजा राममोहन रॉय
33%
स्वामी विवेकानंद
11%
गोपालकृष्ण गोखले
44%
महात्मा फुले
घटना समिती मध्ये पुढीलपैकी कोणत्या महिला सदस्य होत्या?
1.एनी मस्करिन
2.बेगम एजाज रसूल 3.दुर्गाबाई देशमुख 4.उषा मेहता
Anonymous Quiz
18%
1,2
45%
1,3,4
9%
3,4
27%
1,2,3
हडप्पा संस्कृती मधील ठिकाणांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.
1.बनावली
2.कालीबंगन 3. हडप्पा 4.लोथल
Anonymous Quiz
20%
4,2,3,1
80%
4,2,1,3
0%
4,1,3,2
0%
1,4,3,2
पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला?(राज्यसेवा पूर्व 2016)
Anonymous Quiz
10%
जीना
30%
रहमत खान
40%
मुहम्मद इक्बाल
20%
सर सय्यद अहमद
खालीलपैकी कोणी गांधींना वन मॅन आर्मी असे संबोधले?
Anonymous Quiz
60%
माऊंटबॅटन
10%
सरदार पटेल
10%
जवाहलाल नेहरू
20%
पट्टाभी सीतारामय्या
यातील प्राणी सहसा अंतःपरजीवी असतात,
यांच्यामध्ये पोशिंद्याला चिटकून राहण्यासाठी अधरचुषक (Suckers) असतात,
या गटात सहसा जंतवर्गीय प्राणी जास्त आढळतात, उदा, टेपवर्म, लिव्हरफ्लूक
Anonymous Quiz
0%
संघ टिनोफोरा
63%
संघ अस्कहेल्मि्ंथिस
38%
संघ प्लॅटिहेल्मि्ंथिस
0%
संघ पोरिफेरा
इंग्रज सरकार व भारतीय संस्थाने यांच्यातील वित्तीय संबंधाबाबत कोणती समिती नेमली होती.(ASO 2019)?
Anonymous Quiz
33%
हरकोर्ड बटलर
33%
सिडनी पील
33%
रशब्रूक विल्यम्स
0%
होल्ड्सवर्थ
खालीलपैकी कोणत्या पिकावर तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला?
Anonymous Quiz
33%
डाळिंब
22%
टोमॅटो
44%
मिरची
0%
हळद
टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास दिसून येतो?(राज्यसेवा पूर्व 2019)
Anonymous Quiz
25%
भात
75%
भुईमूग
0%
गहू
0%
कापूस
बायोडायव्हर्सिटी हा शब्द कोणी प्रथम वापरात आणला?
Anonymous Quiz
13%
डार्विन
50%
विल्यम रोसेन
13%
राशेल कार्सन
25%
अर्नेस्ट हॅकेल
व्यक्तिविशेष ओळखा.

-त्यांनी यंग बंगाल चळवळ सुरु केली. -त्यांनी ज्ञानवेसन जर्नलची स्थापना केली. -सत्य, स्वातंत्र व विवेक या मुल्यांवर त्यांचा दृढ़ विश्वास होता.
Anonymous Quiz
44%
हेनरी लुइस विवियन डिरोजियो
33%
अरविंद घोष
11%
रासबिहारी बोस
11%
बिपिनचंद्र पाल
2024/06/01 07:41:08
Back to Top
HTML Embed Code: