Telegram Web Link
मैं शून्य पे सवार हूँ
बेअदब सा मैं खुमार हूँ
अब मुश्किलों से क्या डरूं
मैं खुद कहर हजार हूँ
मैं शून्य पे सवार हूँ

मैं शून्य पे सवार हूँ
उंच-नीच से परे
मजाल आँख में भरे
मैं लड़ रहा हूँ रात से
मशाल हाथ में लिए

न सूर्य मेरे साथ है
तो क्या नयी ये बात है
वो शाम होता ढल गया
वो रात से था डर गया
मैं जुगनुओं का यार हूँ
मैं शून्य पे सवार हूँ

मैं शून्य पे सवार हूँ

भाव
👍9🔥83
निवृत न्यायमूर्तीसाठीही वन रँक वन पेन्शन
सर्वांना समान निवृत्तीवेतन देण्याचे निर्देश
मुख्य न्यायमूर्तीना 15 लाख
👍5
✍️ न्यायिक सेवेत प्रवेशासाठी तीन
वर्ष वकिली बंधनकारक
👍72🔥1
ठेस झेलत पायावरती,
मी नवी अंतरे गिनतो आहे.
संघर्षाच्या दोरीने भविष्याचे नवे घरटे
विणतो आहे!

गट ब मध्ये निकाल न आलेल्या मित्र-मैत्रिणींसाठी ❤️
👍17🥰1
📚महाप्रश्नसंच

✍️ग्रामसभेच्या वर्षातून किमान खालीलपैकी किती सभा घेण्याचे बंधन सरपंचावर असते? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
14%
तीन
63%
चार
22%
सहा
1%
आठ
👍3
📚महाप्रश्नसंच

✍️अ)1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली ब)भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली क)भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले.
Anonymous Quiz
13%
फक्त अ आणि ब बरोबर
15%
फक्त ब आणि क बरोबर
65%
अ ब आणि क बरोबर
7%
फक्त अ आणि क बरोबर
👍51
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे?
Anonymous Quiz
5%
कलम 340
66%
कलम 343
21%
कलम 350
8%
कलम 352
👍4👌1
📚महाप्रश्नसंच

✍️भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ: अ)येथे लोकशाही आहे ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो क)येथे संसदीय पद्धती आहे ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते
Anonymous Quiz
7%
फक्त ब
50%
अ आणि ब
28%
फक्त ब
16%
क आणि ड
👍3🔥21
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणती तत्वे समतेच्या हक्कात येतात? अ)धर्म अथवा वंश या कारणास्तव राज्याकडून भेदभाव न करणे ब)कायद्याचे समान संरक्षण क)समान कामाबद्दल समान वेतन ड)रोजगाराबाबत समान संधी
Anonymous Quiz
45%
अ ब क आणि ड
26%
अ क आणि ड
13%
अ आणि ड
16%
अ ब आणि ड
👍2🥰1👏1
जेव्हा स्वतःचीच वेळ खराब असते ना तेव्हा इतरांना दोष देऊन अजून जास्तच अडचणी वाढवून घ्यायच्या नसतात! 🤝
👍18👏1👌1
प्रास्ताविका/उद्देशिका न्यायप्रविष्ट आहे का?
Anonymous Quiz
55%
हो आहे
45%
नाही
👍5🔥2👏1
✍️ राष्ट्रपतींचे प्रश्न, सर्वोच्च न्यायालय
आणि नैतिकतेची कसोटी
👍6🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या भागात संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केले आहे?
Anonymous Quiz
51%
73 वी घटनादुरुस्ती
14%
मूलभूत हक्क
13%
उद्देशपत्रिका
22%
राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे
👍8🔥2👌1
📚महाप्रश्नसंच

✍️74 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारांना खालीलपैकी कोणती बाब आवश्यक करण्यात आली होती?
Anonymous Quiz
10%
जिल्हा विकास समितीची स्थापना
73%
जिल्हा नियोजन समितीची स्थापना
14%
शिक्षणाचा हक्क
4%
तालुका समितीची स्थापना
👍5🎉1
📚महाप्रश्नसंच

✍️अ)महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो ब)महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण असते.
Anonymous Quiz
20%
दोन्ही बरोबर
69%
फक्त अ बरोबर
8%
दोन्ही चूक
3%
फक्त ब बरोबर
👍3🎉2🥰1
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP) न्यायप्रविष्ठ आहेत का?
Anonymous Quiz
36%
हो आहेत
64%
नाहीत
🔥3👍1👏1
वन्यजीव संरक्षण कायदा (1972)
50 वर्ष पूर्ण झाले आहेत.

नैसर्गिक अधिवासांचे जतन करणे आणि वन्यजीव प्रजातींचे कल्याण सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा कायदा धोक्यात असलेल्या प्रजातींची शिकार आणि व्यापार करण्यास मनाई करतो.

✍️ हे लक्षात ठेवा
◾️1972 - वन्यजीव (संरक्षण) कायदा
◾️1980 चा वन संवर्धन कायदा
◾️भारतीय राज्यघटनेचे कलम 48A पर्यावरणाचे प्राण्यांचे रक्षण

👉जॉइन - { @polity4all }
10👍3
2025/07/14 00:34:56
Back to Top
HTML Embed Code: