Telegram Web Link
गट ब मुख्य परीक्षा 2024
पॉलिटी एकूण 15 प्रश्न
संभाव्य उत्तरे
उत्तर क्रमांक 4
उत्तर क्रमांक 1
उत्तर क्रमांक 1
क चूक, कारण प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राष्ट्रपतीला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल.
पेपर कसा होता हे जे 1 तास Exam Hall मध्ये बसले होते त्यांना ठरवू द्या.
📚 महाप्रश्नसंच

✍️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
14%
जगेश्वर सहारिया
48%
नीला सत्यनारायण
22%
नंदलाल गुप्ता
16%
डी.एन चौधरी
📚महाप्रश्नसंच

✍️मूलभूत अधिकारातील "खाजगीपणाचा अधिकार" खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
71%
जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
15%
समानतेचा अधिकार
10%
शोषणविरुद्धचा अधिकार
4%
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? अ)सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे ब)राज्यघटना आणि त्यातील तत्त्वांचा आदर करणे क)सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ड)वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे
Anonymous Quiz
42%
फक्त अ
32%
फक्त ब आणि क
18%
फक्त ड
8%
वरीलपैकी नाही
✍️महाप्रश्नसंच

📚भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रीपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
Anonymous Quiz
27%
अनुच्छेद 75
45%
अनुच्छेद 74
20%
अनुच्छेद 73
7%
अनुच्छेद 76
मतदार पडताळणी मोहीम फक्त
बिहारपुरतीच आहे का?
उद्याचा विधानसभेतील तारांकित प्रश्न
राज्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत
🛑 संसदीय कामकाज 🛑

💈प्रश्नांचा प्रकार कसा आहे त्यासाठी पुढीलप्रमाणे रंगीत पेपर छापले जातात:

1) तारांकित प्रश्न हिरवा रंगाचा पेपर
2) अतारांकित प्रश्न पांढऱ्या रंगाचा पेपर
3) अल्पसूचना प्रश्न फिकट गुलाबी रंगाचा पेपर
4) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न पिवळ्या रंगाचा पेपर

💈तारांकित प्रश्न
तोंडी उत्तर अपेक्षित असते.
पूरक प्रश्न विचारले जातात.
हिरव्या रंगात छापले जातात.

सदस्य एका दिवशी एका पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकतात. महत्तम 20 प्रश्न एका दिवशी घेतले जातात.

💈अतारांकित प्रश्न
लेखी उत्तर द्यावे लागते.
पूरक प्रश्न विचारला जात नाही.
आकडेवारीची मागणी,प्रशासकीय तपशील असलेले मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात.

प्रश्न संख्या - प्रत्येकी सदस्य 4 प्रश्न
महत्तम 230 प्रश्न असतात.
पांढऱ्या रंगात छापले जातात.


👉जॉइन - { @polity4all }
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्य पदांच्या रिक्त जागावर राज्यपाल महोदयांनी नियुक्त्या केल्या आहेत.

1) राजीव निवतकर
2) महेंद्र वारभुवन
3) दिलीप भुजबळ-पाटील

अनुक्रमे पहिले दोन सदस्य भारतीय प्रशासकीय सेवेतील असून तिसरे सदस्य भारतीय पोलीस सेवेतील आहेत.

आयोगाच्या विद्यमान रचनेत 2 भारतीय प्रशासकीय सेवा, 2 भारतीय पोलीस सेवा आणि 2 शैक्षणिक क्षेत्रातील सदस्य आहेत.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
• कलम - 315
• संरचना - 1 अध्यक्ष + 5 सदस्य
• कार्यकाळ - 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
• नियुक्ती अधिकारी - राज्यपाल
• काढून टाकण्याचा अधिकार - कलम 317( राष्ट्रपती)


👉जॉइन - { @polity4all }
📌आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीला महाभियोगा द्वारे पदावरून दूर केले नाही.

• महाभियोग कलम - 61
• महाभियोग तरतूद - अमेरिका देश
• कारण - घटनेचा भंग केल्यास राष्ट्रपतीला पदावरून दूर केले जाऊ शकते.

• 14 दिवस आधी महाभियोगाची नोटीस देणे बंधनकारक

1/4 सदस्यांची सही असली पाहिजे.

👉जॉइन - { @polity4all }
2025/07/05 21:54:20
Back to Top
HTML Embed Code: