Telegram Web Link
✍️ देशातील महिला खासदार आणि आमदारांचे शिक्षण
👍8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
😍4🥰2
परीक्षेला वारंवार विचारली जाणारी घटनेतील महत्वाची कलमे 👆👆
👍117
मूलभूत कर्तव्ये भाग 4 (A) - 51 (A)

• 42 वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट
• स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून
• 3 जानेवारी 1977 रोजी लागू
• परीक्षणासाठी - वर्मा समिती (1999)

मूलभूत कर्तव्ये तरतूद - यूनियन सोव्हीयत रशिया (USSR)

सरदार स्वर्ण सिंह समितीने 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली मात्र 10 कर्तव्ये जोडण्यात आली होती.

11 वे मूलभूत कर्तव्य 86 व्या घटनादुरुस्ती 2002 नुसार जोडण्यात आले.


👉जॉइन - { @polity4all }
👏62👍2
📚11 मूलभूत कर्तव्ये

1) घटनेचे पालन करणे.
2) स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती देणाऱ्या आदर्शाची जोपासना
3) भारताचे सार्वभौमत्व एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व संरक्षण करणे.
4) आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
5) सर्व जनतेस सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे स्त्री उणे प्रथा बंद करणे.
6) संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे जतन करणे.
7) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण, प्राणीमात्रांवर दया
8) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी सुधारणावादांचा विकास
9) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण, हिंसाचाराचा त्याग
10) व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या क्षेत्रात उत्तमता संपादन करणे
11) 6 ते 14 वयोगटातील मुलांना पाल्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

👉जॉइन - { @polity4all }
10👍4
कलम 153 अन्वये प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल.
राज्यपाल पद - 1935 चा भारत सरकार कायदा
राज्यपाल नेमणूक - कॅनडा
राज्यपाल नेमणूक - कलम 155 नुसार राष्ट्रपती करतात. (अप्रत्यक्षपणे)

👉जॉइन - { @Polity4all }
👍6🔥2
IPL च्या आडून लोकांची ऑनलाइन सट्टेबाजी जुगार सुरू आहे हे थांबले पाहिजे परंतु कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
👍5
Forwarded from History By Sachin Gulig
Prelims 2025.pdf
13.8 MB
आज झालेला
UPSC पूर्व परीक्षा पेपर 2025
प्रिंट करा आणि सोडवा 🔥🚩
👍61
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इन बारिशों से कह दो कहीं और जाकर
बरसे, इतनी रिमझिम तो रोज
हमारी आँखो मे होती है!


#MpscUpsc Aspirants
❤️🖤
20👍6🔥2👏1👌1😍1
कलम 21 नुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण: कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही.
16👍4
✍️ फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही.
- सर्वोच्च न्यायालय
👍12
Forwarded from History By Sachin Gulig
⭕️☑️⚠️गट-क PRE EXAM 2024 - आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन
देण्यात आली आहेत.

👉Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👍3👏1
प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे.
कोणाला मदत करण्याचा योग आला
तर मागे सरू नका. 🙏
8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
📚महाप्रश्नसंच

✍️राज्यपालांच्या विवेकबुद्धी अधिकारांची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
11%
भाग 18
21%
भाग 4
33%
भाग 19
35%
भाग 6
👍10🎉1
📚महाप्रश्नसंच

✍️1987 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेला पन्नास वर्षे पूर्ण झाली, या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खालीलपैकी कोणी "लेजिस्लेटिव्ह कौन्सिल इन महाराष्ट्र" हे पुस्तक लिहिले?
Anonymous Quiz
10%
शंकर दयाळ शर्मा
43%
डॉ.ए व्ही अलेक्झांडर
34%
व्ही. एम सुब्रमण्यम
12%
शिवराज पाटील
👍71
📚महाप्रश्नसंच

✍️संविधान सभेने "वस्तुनिष्ठ ठराव" खालीलपैकी कोणत्या दिवशी मंजूर केला होता? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
13%
24 जानेवारी 1950
37%
13 डिसेंबर 1946
28%
26 नोव्हेंबर 1949
22%
22 जानेवारी 1947
👍7🔥2👌2
📚महाप्रश्नसंच

✍️राज्यपाल या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या आधारावर आहे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
52%
भारतीय सरकार कायदा 1935
24%
भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947
9%
अमेरिका
15%
कॅनडा
🔥5👍3🎉1
📚महाप्रश्नसंच

✍️"लोकांना जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ भाग चार कडे दुर्लक्ष करू शकत नाही" असे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल कोणी मत मांडले होते?
Anonymous Quiz
12%
नाना पालखीवाला
61%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
11%
अनंत नारायण
16%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
👍9🔥1🎉1
2025/07/12 17:38:24
Back to Top
HTML Embed Code: