Telegram Web Link
घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष =
सच्चिदानंद सिन्हा

घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष =
राजेंद्र प्रसाद

घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार =
सर बी एन.राव

उद्दिष्टांचा ठराव =
पंडित जवाहरलाल नेहरू

👉जॉइन - { @polity4all }
7👍4
सरपंचाचे काम असे असावे ❤️
29👍8
✍️भारतीय संविधानातील स्त्रोत

📚 भारतीय शासन कायदा 1935
1) संघराज्य योजना
2) न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग
3) आणीबाणीच्या तरतुदी
4) राज्यपालाचे पद
5) प्रशासकीय तपशील

📚 इंग्लंड
1) संसदीय शासन व्यवस्था
2) कायद्याचे राज्य
3) कॅबिनेट व्यवस्था
4) द्विग्रही कायदेमंडळ
5) एकेरी नागरिकत्व
6) संसदीय कार्यपद्धती
7) फर्स्ट-पास्ट-पोस्ट सिस्टीम

📚 अमेरिका
1) मूलभूत अधिकार
2) उपराष्ट्रपती पद
3) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
4) न्यायालयीन पुनर्विलोकन
5) राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत
6) सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत

📚 कॅनडा
1) संघराज्य पद्धती
2) शेषाधिकार
3) केंद्रातर्फे राज्यपालाची निवड
4) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र

📚 आयरिश (आर्यलँड)
1) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)
2) राष्ट्रपती निवडणूक
3) राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन

📚 ऑस्ट्रेलिया
1) समवर्ती सूची
2) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक
3) व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य

📚 फ्रान्स
1) गणराज्य
2) प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श

📚 दक्षिण आफ्रिका
1) घटनादुरुस्तीची पद्धत
2) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक

📚 सोव्हिएत रशिया
1) मूलभूत कर्तव्ये
2) प्रास्ताविविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायांचा आदर्श

📚 जपान
1) कायद्याने प्रस्थापित पद्धत

📚 जर्मनी
1) आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे.

👉जॉइन - { @polity4all }
8👍1🔥1
स्वतःला वेळ द्या.
स्वतःवर प्रेम करा.
स्वतःचा आदर करा.
स्वतःची तुलना इतरांशी करू नका.
35👍7
✍️ न्या. वर्मा यांच्या विरोधात
महाभियोगाची तयारी. केंद्र सरकार
करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा
4👍3
राज्यघटनेत कोठेही महाभियोग शब्द वापरण्यात आलेला नाही तसेच आतापर्यंत एकाही न्यायाधीशाला किंवा राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून केले नाही.
🥰5👏1
भारतीय राज्यव्यवस्था
✍️ न्या. वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची तयारी. केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा
सिद्ध झालेले गैरवर्तन किंवा अक्षमता या कारणास्तव संसदेने स्वीकारलेल्या ठरावाद्वारे न्यायाधीशाला पदावरून काढून टाकता येते.

संविधान प्रत्यक्षात "महाभियोग" या शब्दाचा संदर्भ देत नाही, परंतु न्यायाधीशांना काढून टाकण्याची प्रक्रिया 1968 च्या न्यायाधीश चौकशी कायद्यात नमूद केली आहे.

कलम 124 - SC न्यायालयाचा न्यायाधीश
कलम 218 - उच्च न्यायालयाचा न्यायाधीश

👉जॉइन - { @polity4all }
👍61
सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढणे सोपे आहे पण राष्ट्रपतीला पदावरून दूर करणे सोपे नाही.🙏
🔥83
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानात स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा समावेश करण्याच्या कल्पना कोणत्या देशापासून प्रेरित आहेत?
Anonymous Quiz
55%
फ्रान्स
17%
जपान
20%
जर्मनी
8%
ऑस्ट्रेलिया
8🥰1
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत संविधानाने वेठबिगारी संपुष्टात आणल्याची हमी दिलेली आहे?
Anonymous Quiz
66%
शोषणाविरुद्धचा हक्क
18%
समानतेचा हक्क
13%
स्वातंत्र्याचा हक्क
3%
वरीलपैकी नाही
5🎉3
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या सरकारच्या कालखंडात "एक उद्योग एक संघटना" असे घोषवाक्य बनवले गेले?
Anonymous Quiz
14%
काँग्रेस सरकार
40%
जनता दल सरकार
33%
राष्ट्रवादी काँग्रेस सरकार
13%
जनता पक्ष सरकार
7
📚महाप्रश्नसंच

✍️कार्यकारी संघाचा प्रमुख हा भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये खालीलपैकी कोण असतो? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
44%
राष्ट्रपती
16%
उपराष्ट्रपती
19%
मुख्याधिकारी
21%
पंतप्रधान
🔥4🎉21
📚महाप्रश्नसंच

✍️भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरीत्या निर्वाचन मंडळाकडून होते त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो?
Anonymous Quiz
4%
फक्त लोकसभा
11%
फक्त राज्यसभा
19%
लोकसभा व राज्यसभा
66%
लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा
3🥰2🎉1
✍️ जातीनिहाय जनगणना देशासाठी
का महत्वाची? नेमका कोणाला किती
फायदा होणार
4👍1
संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार
22 जुलै 1947

संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार
24 जानेवारी 1950

शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा
(नॅशनल कॅलेंडर) स्वीकार 22 मार्च 1957

शासनद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार
26 जानेवारी 1950


👉जॉइन - { @polity4all }
👍41
📌
याद और पसंद तो हमें सब करते है लेकिन जरुरत पडने पर! 😌

#Polity
#Justic
#Rights
10🎉2
महसूलच्या 155 कलमान्वये होणारे गोरखधंदे बंद होणार फेरफार नोंदी ऑनलाइन कराव्या लागणार, भूमी अभिलेख विभागाने दिले आदेश
👍51
2025/07/13 01:43:59
Back to Top
HTML Embed Code: