Telegram Web Link
Forwarded from ANIL KOLTE MPSC
📣ऑफर...ऑफर....ऑफर💥💥🔥🔥

🚩 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त 29 एप्रिल ते 2 मे पर्यंत👇👇(ऑफर फक्त 4 दिवस असेल)

⚠️🚦सर्व बॅचेस वर 15% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तक मोफत💥

🔥संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व 2024 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 28
अतिशय बेसिक टू ॲडव्हान्स बॅच... फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..⭐️

💥 फॉरेन्सिक सायन्स (डिपार्टमेंट पीएसआय मुख्यसाठी) लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच क्र 24

✈️ सायंटीफिक असिस्टंट साठी फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, संगणक आणि फिजिक्स ची एकत्र बॅच क्र 27

💥App Download Link 👇👇
☑️➡️
https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🔔📋 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

🟢📂 PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

‼️अधिक माहितीसाठी संपर्क
☑️➡️
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱

channel  :
☑️➡️📱
https://www.youtube.com/@anilkolte

📱📱 WhatsApp :
☑️➡️
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e
बॅच क्र.52 संयुक्त गट ब व क
🎯LIVE + RECORDED बॅच
📚ONLINE + OFFLINE बॅच
कालावधी 12 महीने
📌Unlimited वेळेस व्हिडिओ पाहता येतील
📍प्रत्येक टॉपिक नुसार युनिट टेस्ट
🔖PDF - स्वरूपात नोट्स
🧭PYQ चे विश्लेषण https://qksyv.courses.store/469688?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
DEPT PSI मुख्य परीक्षा - भारतीय संविधान 2023 -24
बॅच live + Recorded.
कोर्सचा कालावधी परीक्षेपर्यंत.
प्रत्येक व्हिडिओ unlimited वेळा पाहता येईल.
प्रत्येक घटकावर टेस्ट घेतल्या जातील.
PDF स्वरूपात नोट्स.
PYQ चे विश्लेषण https://qksyv.courses.store/482942?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
चालू घडामोडी - लेक्चर क्रमांक 11 (लोकराज्य घटक) उद्या सकाळी 11:00 वाजता होईल.
#lokrajya

• 1938 - हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना - स्वामी रामानंद तीर्थ
#lokrajya

1. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानांचा प्रवेश रोखण्यासाठी पूल उडवून देणारे क्रांतिकारक व्यक्ती कोण होते ?

1. काशिनाथ कुलकर्णी
2. विठ्ठलराव काटकर
3. हरिश्चंद्र जाधव
4. भाऊसाहेब वैश्यपायन
#lokrajya

2. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणासाठी राबविण्यात आलेल्या "ऑपरेशन पोलो" अभियानास सैनिक कारवाई ऐवजी पोलीस कारवाई असे नाव द्यावे असे कोणत्या नेत्याने/व्यक्तीने सुचवले होते ?

1. लॉर्ड माउंटबॅटन
2. सरदार वल्लभभाई पटेल
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. आचार्य विनोबा भावे
#lokrajya

3. 'मराठवाडा' या साप्ताहिकाच्या माध्यमातून निजाम राजवटीविरोधात जनमत तयार करण्याचे कार्य कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी केले होते?

1. गोविंदभाई श्रॉफ
2. आनंद कृष्ण वाघमारे
3. स्वामी रामानंद तीर्थ
4. विजयेंद्र काबरा
MPSC 2023-24 via @like
#lokrajya 3. 'मराठवाडा' या साप्ताहिकाच्या माध्यमातून निजाम राजवटीविरोधात जनमत तयार करण्याचे कार्य कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी केले होते? 1. गोविंदभाई श्रॉफ 2. आनंद कृष्ण वाघमारे 3. स्वामी रामानंद तीर्थ 4. विजयेंद्र काबरा
पर्याय क्रमांक 2. आनंद कृष्ण वाघमारे - मराठवाडा साप्ताहिक - निजामाविरुद्ध जनमत तयार करणे

मराठवाडा साप्ताहिक ११ वेळेस नाव बदल - मराठवाडा, संग्राम, समरभूमी, मोगलाई, सत्याग्रह, संजीवनी, नागरीक, रणदुदंभी, हैदराबाद स्वराज, कायदेभंग, आणि कायाकल्प
#lokrajya

4. मराठवाड्यातील सर्वात जुने व पहिले वाचनालय 'गणेश वाचनालय' 1901 साली कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले होते ?

1. औरंगाबाद
2. बीड
3. परभणी
4. लातूर
#lokrajya

5. 1937 साली परतूर येथे महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेत पार पडले होते?

1. गोविंदराव नानल
2. वामनराव नाईक
3. स्वामी रामानंद तीर्थ
4. बाबासाहेब परांजपे
#lokrajya

6. 'ऑपरेशन उमरी बँक' हि निजामाची बँक लुटायची योजना कोणत्या उद्देशाने राबविण्यात आलेली होती ?

1. स्वामी रामानंद तीर्थ यांना 1942 साली अटक केल्यामुळे

2. दत्ताजी उत्तरवार आणि गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्त्या केल्यामुळे

3. निजामाच्या पैठण येथील दौऱ्यास विरोध करण्यासाठी

4. यापैकी एकही नाही
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
2024/06/02 02:54:59
Back to Top
HTML Embed Code: