यशस्वी भरपूर जण असतात,
परंतु समाधानी फार कमी असतात !

यश हे जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय
असला तरीही, समाधान हा तुमच्या
मनाचा विजय असतो !

💖
Some flowers grow best in the Sun and some grow well in the Shade. God puts us where we can grow best. So let us always be Happy in every situation of Life.

नमस्कार.. 🔥

*शेवटचे स्थानक आल्यावर रिकामी होणारी खिडकी जवळची जागा काय कामाची.*
*आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती,वस्तू,आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या...!*
*नाहीतर त्यांचं महत्त्व शुन्य होते.*
भीती नाही ओझ्याखाली दबून जाण्याची,
कारणं स्वप्न आहेत या ओझ्यात मी मोठा होण्याची...✌️
🍀🍀🍀🪴🪴🪴🪴🪴🍀🍀🍀🍀

आनंद निर्माण करायला मर्यादा असू शकतात पण आनंद उपभोगायला मर्यादा कधीच नसतात..

🍀🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
Don’t place your mistakes on your head,Their weight may crush you.
Instead place them under your feet & use them as a platform to raise yourself.

🔥

: *अपने भीतर करुणा रखिए आवेश नही ।*

*क्योकी बादलों की वर्षा से ही पुष्प खिलते है, उनकी गर्जना से नही ।*

🔥
आपण ज्या आरशामध्ये लोकांना तोलतो ना त्याच आरशाने कधीतरी स्वतःलाही निरखून बघा आपल्या स्वतःतले वाईट गुण दिसल्याशिवाय राहणार नाही
2024/06/15 23:08:26
Back to Top
HTML Embed Code: