Telegram Web Link
When no one believes in you, there will be your mom still supporting you

जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते त्यावेळी समजायचं की आपण जगायला शिकलो.

😍😍शुभरात्री😍😍
Definition of maturity.
Cry silently, Wipe your tears, Smile back again.
Never tell anyone your plans, show them your results instead.
Sometimes life doesn't give you what you want, not because you don't deserve it, but because you deserve so much more.
Mr. Bean taught me one thing in life. Enjoy your own company instead of expecting someone else to make you happy.
🍂सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत
      असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.

         त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
      गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला
        विरोधक हे असतातंच...!!!🍁🌿

#Good_Morning 😊😍☺️
🍂"निंदेला घाबरून आपल ध्येय
           सोडू नका कारण ध्येय साध्य
             होताच निंदा करणाऱ्यांची
                  मत बदलतात."🍁🌿
🍂जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तो  
          पर्यंत तुम्हांला सगळे चांगले म्हणतील,  
          ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद
         होईल तेव्हापासून बदनामी सुरू होते.🍁🌿

#Good_Morning☺️😍😊
_*तुमच्या मागे तुमच्याविषयी चांगल बोलणा-यांची संख्या वाढवा तीच खरी संपत्ती.*_
अपयश म्हणजे शेवट नव्हे रे भाऊ #


आजचा दिवस तसा अनपेक्षितच कारण मी जरी कुठल्याही मुख्य परीक्षेला नसलो तरी जवळचे काही सोबती निकालाच्या प्रतीक्षेत होते.स्पर्धेच्या या विश्वात गेल्या काही वर्षांत हे निकालाचे क्षण अनुभवुन झाल्याने त्यांची उत्सुकता मी समजू शकत होतो.निकालाच्या धडकीने रात्री कोणालाच झोप लागत नाही हे स्पर्धेचे गमक पुन्हा एकदा पाहायला मिळाल.शेवटी निकाल लागला तो तसा सर्वांच्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच लागला.काहीना यश मिळालं तर काही मात्र स्पर्धेची लक्ष्मणरेषा पार करु शकले नाहीत हे तर होणार होतं पण आजच्या काळात फक्त निकाल बोलतात हे अजुन एक वास्तव सत्य समोर आलं.तुमचा अभ्यास किती,तुमचा निकाल किती मार्काने गेला ह्या फक्त पोकळ चर्चाच ज्यातून  हाती उरतो तो मनस्तापच.लोक आपल्या माघारी काय बोलत असतील याचा नुसता विचार जरी डोक्यात आला तर डोळ्यात खळकरुन पाणी कधी येईल हे कळत सुध्दा नाही.यशाच कौतुक तर प्रत्येकांना असतंच पण अपयशी लोकांना समजुन घेणारा फार कमी वर्ग या जगात उरलाय म्हणून हे लिहण्याच धाडस केलय......
खरं आहे की यश प्रत्येकांना हवं आहे पण स्पर्धेच्या जागा आणि तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांची तफावत पाहता काही जनांना अपयश तर येणारच.प्रत्येक आई-बापाला आपलं लेकरु अधिकारी व्हायचं असं वाटन साहजिकच आहे पण प्रत्येक वेळी सर्वांचीच स्वप्न कशी पुर्ण होणार?
स्वप्न पुर्ण झालं नाही याचा अर्थ ते गाठण्याची संधी संपली असं थोडच आहे त्यामुळे हाताश न होता पुन्हा एकदा तयारीला लागन हेच तर एका योध्द्याच लक्षण.स्पर्धेच्याया विश्वात वैराग्य धारण करुन अहो रात्र झटणाऱ्या माझ्या सर्व सहाकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की कोणी यशस्वी झालं म्हणून हुरळुन जाऊ नये आणि कोणी अपयशी झालं म्हणून खचुन जाऊ नये.यश -अपयश तर फक्त एक आयुष्यातला टप्पा आहे कोणी आज गाठला असेल कोणी उद्या गाठेल त्यासाठी आजच्या दिवसाला आयुष्याचा भाग म्हणून जगुन घ्या आणि उद्याला पुन्हा एक नवी सुरुवात करा तुमच यश तुमची वाट पाहतय यांची जानीव मात्र सदोदित अंत:करणात ठेवा........... धन्यवाद
 
                     बा.नं.चांडोळकर🙏
🍂"पराभवाची भीती
        बाळगू नका एक मोठा
      विजय तुमचे सर्व पराभव
         पुसून टाकू शकतो."🍁🌿
So many friendships ended just because we stopped texting them first.
💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿
*सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते

जणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे

प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून,

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत
असतं.*
        
🌹🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹🌹
Don't change yourself to win someone's heart.
Stay true and you'll find someone who likes you for being you.
_*जोपर्यंत तुमच्याकडे निखळ हास्य आहे तोपर्यंत जगातील कोणतेच दुःख तुम्हाला खाली खेचू शकत नाही...*_
शोध माझाच मला

सुचत नाहीत शब्द आता बर्‍याच दिवसांपासून
हसल्या नाहीत जखमा आता बर्‍याच दिवसांपासून

ओठावर तरळत नाहीत आता चारोळ्या मखमली
मारल्या नाही हाका सखीला बर्‍याच दिवसांपासून

ओवाळून घेत होतो मी काळजातल्या जखमांना
वेदने सोबत रडलो नाही बर्‍याच दिवसांपासून

माझी दृष्ट काढत होती अंगणातली रांगोळी
पाहीले नाही आरशात मी बर्‍याच दिवसांपासून

उगवणारा दिवस रोज विचारतो माझी खुशाली
बोललो नाही राञीला मी बर्‍याच दिवसांपासून

विकास सुखधाने
नांद्रा ता.मेहकर जि.बुलढाणा
2024/06/01 04:08:30
Back to Top
HTML Embed Code: