Telegram Web Link
खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
20%
अल्केन
28%
अल्कीन
28%
अल्काइन
25%
वरील सर्व
▪️खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते
Anonymous Quiz
1%
सिंह 🦁
15%
हत्ती 🐘
27%
मगर 🐊
58%
जिराफ 🐴
1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science by Sheetal 🧪
🎊 BIG ANNOUNCEMENT 🎊

🔬Online Batches ➡️ “HorizoN IAS Academy” ⬅️ New App वर सुरु झाले आहेत

🔰 Combine Pre गट ब व क
🔰 राज्यसेवा पूर्व
🔰 नियमित परीक्षा
🔰 PYQ
🔰 State Board + न्सर्ट
🔰 PDF material


📲 App Available @PlayStore


👇👇 APP LINK 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.horizon.ias.academy
Forwarded from Science by Sheetal 🧪
🎊 BIG ANNOUNCEMENT 🎊

🔬Online Batches ➡️ “HorizoN IAS Academy” ⬅️ New App वर सुरु झाले आहेत

🔰 Combine Pre गट ब व क
🔰 राज्यसेवा पूर्व
🔰 नियमित परीक्षा
🔰 PYQ
🔰 State Board + NCERT
🔰 PDF material


📲 App Available @PlayStore


👇👇 APP LINK 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.horizon.ias.academy
🕊 कोणता धातु लोखंडाचे गंजणे रोखतो?
Anonymous Quiz
4%
1) तांबे
24%
2) अँल्युमिनिअम
11%
3) सिल्वर
61%
4) जस्त
‘स्कर्वी’ हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
Anonymous Quiz
7%
व्हिटॅमीन ‘बी’
62%
व्हिटॅमीन ‘सी’
25%
व्हिटॅमीन ‘के’
6%
व्हिटॅमीन ‘डी’
अन्न पदार्थाची उर्जा ...... या परिणामात मोजली जाते .
Anonymous Quiz
4%
अर्ग
15%
किलोजूल
79%
कॅलरीज
2%
कुलुम्बस
खालीलपैकी हॉर्स पावर हे कशाचे एकक आहे

Anonymous Quiz
64%
शक्ती
16%
तापमान
15%
बल
5%
दाब
🌍✍️ अणूवस्तुमान कोणत्या एककात मोजले जाते ?
Anonymous Quiz
24%
न्यूटन
44%
डॉल्टन
26%
कुलोम
6%
वरील पैकी नाही
🌍✍️ इंडोसल्फान हे ....... चे उदाहरण आहे .
Anonymous Quiz
13%
बुरशीनाशक
26%
जीवाणूनाशक
35%
तणनाशक
25%
कीडनाशक
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science by Sheetal 🧪
⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️⭕️

https://youtu.be/gy3OjXZkbg0

Demo lecture youtube link
Download Horizon IAS Academy App

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.horizon.ias.academy
काय आहे सोनिक, सुपरसोनिक व सबसोनिक

🌷सोनिक वेग: ध्वनीचा हवेतील वेग.होय

🌷सबसोनिक वेग : ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग.

🌷सुपरसोनिक वेग: ध्वनीच्या हवेलील वेगापेक्षा जास्त वेग असतो

🌷हायपरसोनिक वेग मॅक नंबर पाचपेक्षा जास्त असलेला वेग
इतर

🌷सबसोनिक व सुपरसोनिक वेग मोजण्यासाठी मॅक नंबर हे एकक वापरतात.

सूत्र मॅक नंबर काढण्याचे = वस्तूचा हवेतील वेग भागिले ध्वनीचा हवेतील वेग
सुपरसोनिक वेगाने उडणाऱ्या विमानाचा मॅक नंबर एकापेक्षा जास्त असतो तर सबसोनिक वेगाने उडणान्या विमानाचा मॅक नंबर एकापेक्ष कमी


🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
Forwarded from Science by Sheetal 🧪
png_20221203_171546_0000.png
619 KB
⭕️Mitosis and meiosis

⭕️मराठी मध्ये explaination

⭕️ही इन्फॉर्मशन कुठेही मिळणार नाही.

📌STATE BOARD 10TH + 11TH 12TH

📌https://youtu.be/28Zd4V4KB8c

YourTube link👆👆👆👆👆👆

App वर सुद्धा अपलोड झाले आहे.
Forwarded from Science by Sheetal 🧪
⭕️Test announcement

⭕️Periodical Test: 1
सराव परीक्षा: 1

⭕️Date: 11/12/2022

⭕️Topics:
Cell (पेशीरचना )
Mitosis and Meiosis (पेशीविभाजन )

⭕️25 मार्क्स
⭕️On App: Horizon IAS Academy
For admitted students only.
2025/07/11 18:57:28
Back to Top
HTML Embed Code: