जीवनातील कोणत्याही दिवसाला, दोष देऊ नका. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस, आपल्याला शिकवण देतात.
Good Morning 😍
Good Morning 😍
आपली परिस्थिती बदलणे म्हणजे आगळंवेगळं काही नसून स्वतःची मनस्थिती बदलणे असतं अंततः परिस्थिती बदलते अनेकवेळा आपण परिस्थितीविषयक कारणं देतो पण ती बदलण्यादृष्टीने प्रयत्न मात्र शून्य यासाठीच तर तुमची ती परिस्थिती बदलण्याची तळमळ किती आहे,तुम्ही त्यासाठी किती इनपुट्स देतात हे पाहणं खूप गरजेचं ठरतं....
~swapnil
~swapnil