Telegram Web Link
🔥 स्पेशल ऑफर 🥳

संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री

आज संपूर्ण मराठी व्याकरण कोर्स जॉइन केल्यास संपूर्ण अंकगणित कोर्स फ्री

Course Link : https://compact.link/YnbOF

👉🏻 फक्त पहिल्या ३० विद्यार्थ्यांना ऑफर मिळेल
👉🏻ऑफर फक्त आज रात्री 10.00 पर्यंत
अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही. 🤙💯
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
शेवटचे ३० मिनिट त्यानंतर ऑफर बंद होईल.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
Marathi Grammar Mock Test मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 21

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-21/
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 133 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/ydcc-bank-recruitment-2025/
1
**मराठी व्याकरण - अलंकारिक शब्द**

अष्टपैलू – अनेक चांगले गुण असणारा
अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस
अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस
अक्षरशत्रू – निरक्षर माणूस, अडाणी
अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य
अकबरी प्रथा – चांगली प्रथा
अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे
अठरा विश्वे दारिद्र्य – अत्यंत दारिद्र्य
अरुण्यरूदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
अडेलतट्टू – आपलाच हेका चालविणारा
आग्यावेताळ – अत्यंत रागीट मनुष्य
ओनामा – सुरुवात, प्रारंभ
अंगठा बहाद्दूर – अशिक्षित
उंबराचे फूल – अगदी दुर्मिळ वस्तू
उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा
एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे होणारे व्यक्त्यव्य
कळीचा नारद – कळीचा नारद

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
👍1
प्रश्न: जागतिक ओझोन दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
(a) १५ सप्टेंबर
(b) १७ सप्टेंबर
(c) १६ सप्टेंबर
(d) १८ सप्टेंबर

उत्तर: (c)

ℹ️ स्पष्टीकरण: जागतिक ओझोन दिन १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस १९८७ च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला. २०२५ ची संकल्पना "विज्ञानापासून जागतिक कृतीकडे" होती.
------------------------------------------------------------

प्रश्न: २०२५ च्या महिला आशिया हॉकी चषक स्पर्धेत कोणता देश उपविजेता ठरला?
(a) जपान
(b) दक्षिण कोरिया
(c) चीन
(d) भारत

उत्तर: (d)

ℹ️ स्पष्टीकरण: भारत उपविजेता ठरला, चीनने अंतिम फेरीत भारताला ४-१ ने पराभूत केले.
------------------------------------------------------------

प्रश्न: २०२४-२५ आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे?
(a) २५ वी
(b) २८ वी
(c) ३० वी
(d) २४ वी

उत्तर: (b)

ℹ️ स्पष्टीकरण: महाराष्ट्र जगातील २८ व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असून राज्याचा जीडीपी ५३६ अब्ज डॉलर आहे.
------------------------------------------------------------

प्रश्न: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये कोणता वाढदिवस साजरा केला?
(a) ७४ वा
(b) ७५ वा
(c) ७६ वा
(d) ७३ वा

उत्तर: (b)

ℹ️ स्पष्टीकरण: नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा केला.
------------------------------------------------------------
Join : https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

प्रश्न: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
(a) १५ सप्टेंबर
(b) १७ सप्टेंबर
(c) १६ सप्टेंबर
(d) १८ सप्टेंबर

उत्तर: (b)

ℹ️ स्पष्टीकरण: मराठवाडा मुक्ती दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
------------------------------------------------------------

प्रश्न: भारतीय क्रिकेट संघाच्या २०२५-२८ सत्रातील नवीन जर्सीचा प्रायोजक कोण आहे?
(a) ड्रीम११
(b) जेके टायर
(c) अपोलो टायर्स
(d) कॅनवा

उत्तर: (c)

ℹ️ स्पष्टीकरण: अपोलो टायर्सने बीसीसीआयसोबत ५७९ कोटी रुपयांचा करार केला.
------------------------------------------------------------

प्रश्न: २०२५ मध्ये झालेल्या महिला आशिया हॉकी चषक स्पर्धेत कोणता देश विजेता ठरला?
(a) जपान
(b) दक्षिण कोरिया
(c) भारत
(d) चीन

उत्तर: (d)

ℹ️ स्पष्टीकरण: चीन विजेता ठरला आणि भारत उपविजेता राहिला.
------------------------------------------------------------

प्रश्न: जागतिक नवसंशोधन निर्देशांक (GII) २०२५ मध्ये भारताची क्रमवारी किती आहे?
(a) २५ वी
(b) ३८ वी
(c) ४७ वी
(d) ५६ वी

उत्तर: (b)

ℹ️ स्पष्टीकरण: भारत ३८ व्या क्रमांकावर असून स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे.
------------------------------------------------------------

प्रश्न: १७ सप्टेंबर २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची संकल्पना काय होती?
(a) सुरुवातीपासून रुग्णांची सुरक्षा!
(b) औषधे आणि निदानाची सुरक्षितता
(c) आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता
(d) रुग्ण आणि कुटुंबाची सहभागिता

उत्तर: (a)

ℹ️ स्पष्टीकरण: २०२५ ची संकल्पना "सुरुवातीपासून रुग्णांची सुरक्षा!" होती.
------------------------------------------------------------

प्रश्न: १७ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या देशाने राष्ट्रीय शोकदिन म्हणून हा दिवस घोषित केला?
(a) श्रीलंका
(b) भूतान
(c) नेपाळ
(d) बांगलादेश

उत्तर: (c)

ℹ️ स्पष्टीकरण: नेपाळने आंदोलनात मृत्यू पावलेल्या ७३ जणांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शोकदिन घोषित केला.
------------------------------------------------------------
Join : https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v
3
✒️ लेखक परिचय

लेखक नाव: अण्णा भाऊ साठे
जन्म आणि मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९
नाव / टोपणनाव: तुकाराम भाऊराव साठे (_लोकशाहीर अण्णा भाऊ साठे_)

कादंबरी:
आवडी, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा (१९४५), पाझर, फकिरा (१९५९), मथुरा, माकडीचा माळ (१९६३), रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ (१९६८), वैजयंता, वैर, तारा, रानबोका, संघर्ष, सुगंधा

कथा संग्रह:
आबी, खुळंवाडा, गजाआड, निखारा, नवती, जिवंत काडतूस, फरारी, चिरानगरची भुतं (१९७८), पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी (१९६०), कृष्णाकाठच्या कथा

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

नाटक:
इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान

लोकनाट्य:
अकलेची गोष्ट (१९४५), कापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे (१९४६), पुढारी मिळाला (१९५२), बेकायदेशीर (१९४७), माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२), शेटजींचे इलेक्शन (१९४६)

प्रवासवर्णन:
कविता आणि माझा रशियाचा प्रवास

काव्ये:
अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या


इतर योगदान:
मराठी चित्रपटांसाठी लेखन (वैजयंता, सौख्यभरे), आयपीटीएशी संलग्नता, साम्यवादी आणि आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
2
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
1
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जाणून घ्या e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया!

https://mpsctestseries.in/mukhyamantri-ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-for-all-check-how-complete-this-process/
🎯 मराठी व्याकरण - शब्दसमूहाबद्दल एक शब्द

१) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
२) देव आहे असे मानणारा – आस्तिक
३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद
४) दक्षिण सामु्द्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल
५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
६) मोजता येणार नाही इतके – असंख्य, अमाप
७) ज्याचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय
८) अन्नदान करणारा – अन्नदाता
९) खूप दानधर्म करणारा – दानशूर
१०) जिवाला जीव देणारा – जिवलग
११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू
१२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
१३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार
१४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक
१५) देशासाठी झटणारा – देशभक्त, देशभक्ती
१६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
१७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही
१८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
१९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
२०) जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी, सनातनी

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏼 द्या.
2
मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दादासाहेब फाळके पुरस्कार: संक्षिप्त माहिती - २०२५ ची अपडेटसह

📌 परिचय
- नाव: दादासाहेब फाळके पुरस्कार
- स्थापना: १९६९ मध्ये भारत सरकारने
- उद्देश: भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सन्मान
- सन्मान: स्वर्ण कमळ पदक, शाल, १० लाख रुपये रोख

📌 महत्त्वाची माहिती
- प्रदाता: माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय
- निवड: चित्रपट तज्ज्ञ व सरकारी प्रतिनिधींची समिती
📌 २०२५ ची अपडेट
- प्राप्तकर्ता (२०२३): मोहनलाल (मलयाळम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता)
- प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विज्ञान भवन, नवी दिल्ली
- कारण: ३००+ चित्रपट, दिग्दर्शन व निर्मितीतील योगदान
📌 प्रमुख प्राप्तकर्ते
- १९६९: देविका रानी (पहिली प्राप्तकर्ता)
- २०२२: मिथुन चक्रवर्ती (अभिनेता)
- २०२३: मोहनलाल (प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५)

📌 इतर मुद्दे
- दादासाहेब फाळके (१८७०-१९४४): भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, 'राजा हरिश्चंद्र' (१९१३)
- सर्वोच्च चित्रपट सन्मान
1👍1
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - व्यंजन संधी / हल् संधी

व्यंजन संधी / हल् संधी

━━━━━━━━━━━━━━━
१) प्रथम व्यंजन संधी :
स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते.
👉 याला 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.

सूचना : संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील (क्, च्, ट्, त्, प्) व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती प्रथम व्यंजन संधी असते.

उदाहरणे :
- विपद् + काल → द् + क् = त्क् → विपत्काल
- वाग् + पति → ग् + प् = क्प् → वाक्पति
- वाग् + ताडन → ग् + त् = क्त् → वाक्ताडन
- षड् + शास्त्र → ड् + श् = ट्श् → षट्शास्त्र

━━━━━━━━━━━━━━━
२) तृतीय व्यंजन संधी :
स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते.
👉 याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात.

नोट :संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील (ग्, ज्, ड्, द्, ब्) व्यंजनांपैकी असते.

उदाहरणे :
- वाक् + विहार → क् + व् = ग्व् → वाग्विहार
- षट् + रिपू → ट् + र् = ड्र → षड्रिपू
- सत् + आचार → त् + आ = दा → सदाचार
- उत् + गम → त् + ग् = दग् → उद्गम
━━━━━━━━━━━━━━━

अनुनासिक संधी :
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते.
👉 याला अनुनासिक संधी म्हणतात.

नोट : अनुनासिक संधीत झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिक असतात.

━━━━━━━━━━━━━━━
उदाहरणे :

१) षट् + मास
ट् + म् = ण् + म् → षण्मास

२) जगत् + नाथ
त् + न् = न् + न् → जगन्नाथ

३) सत् + मती
त् + म् = न् + म् → सन्मती

४) चित् + मय
त् + म् = न् + म् → चिन्मय
━━━━━━━━━━━━━━━

४. पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम रांगेतील कठोर वर्ण येऊन त्यापुढे पुन्हा कठोर वर्ण आल्यास तो प्रथम कठोर वर्ण कायम राहतो व पुढील कठोर वर्णाबरोबर संधी होते.

उदाहरणे:
उत् + तम = उत्तम
उत् + कर्ष = उत्कर्ष
उत् + पत्ती = उत्पत्ती
पृथक् + करण = पृथक्करण
धिक् + कार = धिक्कार

५. त् या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त् बद्दल च् येतो व पुढील च् / छ बरोबर संधी होते.

उदाहरणे:
सत् + चरित्र = सच्चरित्र
तत् + छत्र = तच्छत्र
उत् + छेद = उच्छेद

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

६. त् या व्यंजनापुढे ज् किंवा झ् आल्यास त् बद्दल ज् होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.

उदाहरणे:

1. उत्त + ज्वल
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → उज्ज्वल

2. सत् + जन
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → सज्जन

3. जगत् + जीवन
त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → जगज्जीवन

७. 'त्' या व्यंजनापुढे 'ट/ठ आल्यास 'त्' बद्दल 'ट्' होतो.

उदाहरण:
तत् + टीका → त् चा ट् → तट्टीका

८. 'त्' या व्यंजनापुढे 'ल्' आल्यास 'त्' बद्दल 'ल्' येतो.

उदाहरणे:
उत् + लंघन → त् चा ल् → उल्लंघन
उत् + लेख → त् चा ल् → उल्लेख
तत् + लीन → त् चा ल् → तल्लीन
विद्युत् + लता → त् चा ल् → विद्युल्लता

९. 'त्' या व्यंजनापुढे 'श्' आल्यास 'त्' बद्दल 'च्' होतो व पुढील 'श्' बद्दल 'छ' होतो.

उदाहरणे:
सत् + शिष्य → सच्छिष्य
सत् + शील → सच्छील

१०. 'त्' या व्यंजनापुढे 'ह' आल्यास 'त्' बद्दल 'द्' होतो व पुढील 'ह' बद्दल 'ध्' होतो.

उदाहरण:
तत् + हित → त् + ह = द् + ध् → तद्धित

११. 'म्' पुढे स्वर आल्यास तो 'म्' मध्ये मिसळतो; परंतु व्यंजन आल्यास 'म्' चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

उदाहरणे:
सम् + आचार = समाचार
सम् + गती = संगती
सम् + मती = संमती
सम् + आलोचन = समालोचन
सम् + ताप = संताप
सम् + तोष = संतोष
सम् + योग = संयोग
किम् + कर = किंकर
सम् + कल्प = संकल्प
सम् + बंध = संबंध
सम् + पूर्ण = संपूर्ण

१२. 'छ' पूर्वी हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो.

उदाहरणे:
रत्न + छाया → अ + छ् = च् + छ् → रत्नच्छाया
रंग + छटा → अ + छ = च् + छ → रंगच्छटा
शब्द + छल → अ + छ् = च् + छ् → शब्दच्छल

१३. प्रथम पदाच्या शेवटी 'न्' असून पुढे तद्धित प्रत्यय असल्यास न चा लोप होतो.

उदाहरण:
हस्तिन् + दंत → न् + दं = दं → हस्तिदंत


📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत 7565 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/delhi-police-constable-recruitment-2025/
1
नागपूर महानगरपालिका (NMC) भरती 2025: पदनिहाय अभ्यासक्रम जाहीर!

https://mpsctestseries.in/nmc-recruitment-2025-syllabus/
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधी

पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.

विसर्ग संधी

१) विसर्ग उकार संधी
विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो.
नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो.

उदा.
यशः + धन = यशोधन
मनः + रथ = मनोरथ
अधः + वदन = अधोवदन
तेजः + निधी = तेजोनिधी
मनः + रंजन = मनोरंजन
तपः + बल = तपोबल
मनः + राज्य = मनोराज्य
रजः + गुण = रजोगुण
यशः + गिरी = यशोगिरी

२) विसर्ग र् संधी
विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते.

उदा.
निः + अंतर = निरंतर
दुः + जन = दुर्जन
बहिः + अंग = बहिरंग
दुः + आत्मा = दुरात्मा
निः + विकार = निर्विकार
धनुः + विद्या = धनुर्विद्या
निः + इच्छा = निरिच्छा
निः + लोभ = निर्लोभ

३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते.

उदा.
निः + कर्ष = निष्कर्ष
दुः + काळ = दुष्काळ
निः + कारण = निष्कारण
निः + पाप = निष्पाप
निः + फळ = निष्फळ
निः + कपट = निष्कपट
दुः + कीर्ती = दुष्कीर्ती
बहिः + कृत = बहिष्कृत
दुः + परिणाम = दुष्परिणाम
बहिः + कार = बहिष्कार

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.

उदा.
रजः + कण = रजःकण
प्रातः + काल = प्रातःकाल
अधः + पात = अधःपात
इतः + पर = इतःपर
तेजः + पुंज = तेजःपुंज
इतः + उत्तर = इतउत्तर
अतः + एव = अतएव

५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो.

उदा.
अंतर् + करण = अंतःकरण
चतुर् + सूत्री = चतुःसूत्री

६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join @Marathi_Grammar

उदा.
मनस् + पटल = मनःपटल
तेजस् + कण = तेजःकण

👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते.

उदा.
पुनर् + जन्म = पुनर्जन्म
अंतर् + आत्मा = अंतरात्मा
अंतर् + गत = अंतर्गत
पुनर् + उक्ती = पुनरुक्ती
पुनर् + उच्चार = पुनरुच्चार

८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो.

उदा.
निः + चल = निश्चल
दुः + चिन्ह = दुश्चिन्ह
मनः + ताप = मनस्ताप
निः + तेज = निस्तेज
मनः + चक्षु = मनश्चक्षु

९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते.
Join @Marathi_Grammar
उदा.
नमः + कार = नमस्कार
पुरः + कार = पुरस्कार
वयः + कर = वयस्कर

१०) विसर्गाच्या पुढे:
- च, छ आल्यास → विसर्गाचा श् होतो
- ट, ठ आल्यास → विसर्गाचा ष् होतो
- त, थ आल्यास → विसर्गाचा स् होतो

उदा.
अधः + तल = अधस्तल / अधःस्थल
शनैः + चर = शनैश्चर
अधः + छवि = अधश्छवि
चक्षुः + तेज = चक्षुस्तेज
रामः + टीकते = रामष्टीकते

११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो.

उदा.
दुः + शासन = दुःशासन
निः + स्वार्थी = निःस्वार्थी
निः + संदेह = निःसंदेह
निः + संशय = निःसंशय
निः + शेष = निःशेष

१२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join @Marathi_Grammar

उदा.
निः + रव = नीरव
निः + रस = नीरस

📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना:
- मंत्र + आलय = मंत्रालय
- मंत्री + आलय = मंत्रालय
- एक + ऊन = एकोन
- एक + ऊन = एकूण
- एक + एक = एकैक
- एक + एक = एकेक
- किती + एक = कित्येक
- किती + एक = कितीक

वैशिष्ट्यपूर्ण संधी:
अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो.

उदा.
अनु + संग = अनुषंग

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
5
दिल्ली पोलिस आणि CAPFs अंतर्गत 3073 सब-इन्स्पेक्टर (SI) जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/ssc-cpo-recruitment-2025/
सामान्य ज्ञान सराव पेपर 19 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-19/
1
2025/10/21 23:02:26
Back to Top
HTML Embed Code: