Telegram Web Link
*🔔 आजच्या न्यूज पेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी येथे दिलेल्या आहेत!*
📚 परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त!
सर्वांनी आवर्जून वाचाव्यात!
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v
🎉 शिक्षक दिन २०२५ स्पेशल ऑफर

🔥प्रत्येक कोर्स वर 50 % सवलत🔥**

coupon code : TEACHER


https://compact.link/YnbOF

ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
MPSCExams.com

🎉Celebrating 6th Anniversary🎊

नमस्कार मित्रांनो,
शिक्षक दिन दि. ०५ सप्टेंबर २०१९ रोजी MPSCExams या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या प्लॅटफॉर्म ची सुरुवात झाली...

विद्यार्थ्यांचा मागणी नुसार स्टडी मटेरियल , टेस्ट सिरीज, लाईव क्लासेस उपलब्ध करून देत गेलो...

बघता बघता आज दि. ०५ सप्टेंबर २०२५ रोजी ६ वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला अभिमानाने सांगावे वाटते की, Telegram आणि Whatsapp ग्रुप च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना विविध विषयांनुसार सराव प्रश्नसंच, अभ्यासाकरिता उपयुक्त नोट्स, YouTube चॅनेल च्या माध्यमातून विषयानुसार मोफत मार्गदर्शन अश्या प्रकारच्या अगदी मोफत सेवा देत आहोत... फक्त App वर फी घेतली जाते ती सुद्धा नाममात्र.

आपल्या सारख्या मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे... असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या....
धन्यवाद !!!

आपलाच
मनिष अरुणराव किरडे
संचालक
विदर्भ ज्ञान महामंडळ प्रा. लिमिटेड.
www.MPSCExams.com
www.MPSCTestSeries.com
www.MahaBhartii.in
1
सामान्य ज्ञान सराव पेपर 11 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-11/
1
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 350 जागांसाठी भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!

https://mpsctestseries.in/bank-of-maharashtra-so-recruitment-2025/
police bharti age gr.pdf
321.8 KB
सन 2022,2023,2024 व 2025 मध्ये संबंधित पदाच्या विहित कमाल वय मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रिया करता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे...🔥
धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत गट-ब व गट-क मधील 179 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/charity-commissioner-recruitment-2025/
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत 12 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/small-causes-court-mumbai-recruitment-2025/
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
1
सामान्य ज्ञान सराव पेपर 13 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त

https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-13/
🔥New Updates : 12 सप्टेंबर 2025🔥

🆕 📢 UPSC भरती 2025 | 243 जागा

🔗Link : https://mpsctestseries.in/upsc-recruitment-2025-2/
===================

🆕 📢 SBI भरती 2025 | 122 जागा

🔗Link : https://mpsctestseries.in/sbi-specialist-officers-recruitment-2025/
===================

🆕 📢 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 | 122 जागा

🔗Link : https://mahabhartii.in/bmc-recruitment-2025/
===================

🆕 📢 IOB स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2025 | 127 जागा

🔗Link : https://mahabhartii.in/iob-so-recruitment-2025/
===================

🔥आज प्रकाशित सराव प्रश्नसंच | 12 सप्टेंबर 2025🔥

🆕 🎯 आज प्रकाशित सर्व प्रश्नसंच खालील लिंक वर मिळतील 🎯

🔗Link : https://mpsctestseries.in/today-published-tests/

===================

🔥 विदर्भ अकॅडेमी ची स्पेशल ₹99/- ऑफर🔥
आज कोणताही कोर्स फक्त 99/- मध्ये मिळेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd
एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯

🪀Join WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

🪀Join English Grammar : https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

▪️ Telegram: https://www.tg-me.com/VidarbhaAcademy

👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 18

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-18/
1
TET परीक्षा अर्ज अधिसूचना जाहीर परीक्षा 23 नोव्हेंबर २०२५ रोजी होणार.. वेळापत्रक आले.
👉 १५ सप्टेंबर पासून फॉर्म चालू होतील..
🔥New Updates : 13 सप्टेंबर 2025🔥

आज प्रकाशित झालेल्या नवीन जाहिराती

https://mpsctestseries.in/recruitments/

===================
🔥आज प्रकाशित सराव प्रश्नसंच | 13 सप्टेंबर 2025🔥
===================

🆕 🎯 आज प्रकाशित सर्व प्रश्नसंच खालील लिंक वर मिळतील 🎯

🔗Link : https://mpsctestseries.in/today-published-tests/

===================

🔥 विदर्भ अकॅडेमी ची स्पेशल ₹99/- ऑफर🔥
आज कोणताही कोर्स फक्त 99/- मध्ये मिळेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd
एवढ्या कमी किंमतीत बाहेर कुठेच भेटणार नाही 🤙💯

🪀Join WhatsApp : https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

🪀Join मराठी व्याकरण : https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

▪️ Telegram: https://www.tg-me.com/NMKJobAlert

👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा.

मराठी व्याकरण
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N

आरोग्य विभाग परीक्षा 2025
https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B

मराठी नोकरी संदर्भ
https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K

Daily - Free Online Test
https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y

Learn English Grammar
https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H

Current Affairs | चालू घडामोडी 2025
https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v

पोलीस भरती मार्गदर्शन 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

MPSCExams Job Update
https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

Daily Motivation Quotes
https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
*९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड*

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा (महाराष्ट्र) येथे १ ते ४ जानेवारी २०२६ मध्ये आयोजित होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध मराठी साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड १४ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाली. विश्वास पाटील हे ज्येष्ठ लेखक, कवी आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा विस्तार मराठी साहित्यातील विविध विधांमध्ये आहे, ज्यात ऐतिहासिक कथा, सामाजिक मुद्दे आणि सांस्कृतिक चित्रण यांचा समावेश आहे. ही निवड अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने झाली असून, संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही साहित्यिक जगतातील एक महत्त्वाची घटना आहे.
मुख्य माहिती:

अध्यक्ष: विश्वास पाटील
स्थळ: सातारा, महाराष्ट्र (छत्रपती शाहू स्टेडियम येथे)
तारीख: १ ते ४ जानेवारी २०२६
यजमान संस्था: महाराष्ट्र साहित्य परिषद (शाहूपुरी शाखा)
स्वागताध्यक्ष: श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री)
महामंडळाचे अध्यक्ष: प्रा. मिलिंद जोशी

संमेलनाचे महत्त्व:
हे संमेलन साताऱ्यातील चौथे आहे आणि १९९३ नंतर (३२ वर्षांनंतर) सातारा येथे होत आहे. यापूर्वी सातारा येथे १९०५, १९६२ आणि १९९३ मध्ये संमेलने झाली होती. या संमेलनात निबंध वाचन, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक चर्चा, ठराव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन मराठी साहित्याच्या जागरासाठी विशेष भूमिका बजावेल.
1
#Update

📌सांगली GMC शुद्धिपत्रक

ऑनलाइन अर्ज करणे नवीन दिनांक

14 सप्टेंबर --> 17 सप्टेंबर पासून

www.gmcmiraj.edu.in
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 19

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-19/
🚨 मराठी व्याकरण - एक शब्दाबद्दल शब्दसमूह 🎯

🔹 कृतज्ञ : उपकार जाणणारा
🔹 असंख्य / अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
🔹 मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
🔹 वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
🔹 गुप्तहेर : गुप्त बातम्या काढणारा
🔹 विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
🔹 दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
🔹 कवयित्री : कविता करणारी
🔹 तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
🔹 स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा
🔹 तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
🔹 दानशूर : खूप दानधर्म करणारा
🔹 दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
🔹 अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
🔹 गुराखी : गुरे राखणारा
🔹 निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
🔹 अंगण : घरापुढील मोकळी जागा
🔹 गवंडी : घरे बांधणारा
🔹 चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
🔹 शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
1
2025/10/21 22:56:54
Back to Top
HTML Embed Code: