🌍 JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे. तो कोणत्या क्षेत्राशी सबंधित दिला जात होता? [TCS Pattern]
Anonymous Quiz
24%
(A) साहित्य
20%
(B) कला
32%
(C) राजकारण
23%
(D) उद्योग
New Doc 06-26-2025 13.38.pdf
2.8 MB
छत्रपती संभाजी नगर जलसंपदा कालवा निरिक्षक वेटिंग लिस्ट

Join 👉 :- @Vidyarthipoint
490+ चालू घडामोडी प्रश्न खाली क्विझ स्वरूपात दिलेले आहेत. सर्वांनी नक्की सोडवा.🙏

जानेवारी & फेब्रुवारी 2025 Quiz लिंक 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/70386

मार्च & एप्रिल 2025 Quiz लिंक 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/71447

MAY 2025 Quiz Bot Link 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72354

जून 2025 Quiz No :- 01 ते 08 Link 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73089

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 09👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=weW0jb95

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 10👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=Wlh2FgJV

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 11👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=V1oNH7un

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 12👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=gGmfxwoa

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 13👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=chJkEVbB

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 14👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=h2Lhg2Ky

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते, ती ओळखायची जबाबदारी तुमची आहे... 💯 💯

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
🔷 चालू घडामोडी :- 27 जून 2025

व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (BRSR) SEBI या संस्थेने सुरू केला.


जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत अलीकडेच समाविष्ट झालेले सालखान जीवाश्म उद्यान उत्तर प्रदेश राज्यात आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले सागरी एनबीएफसी, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL) सुरू केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या आहेत.

दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय नाविक दिन 2025 ची थीम "आमचा समुद्र, आमची जबाबदारी, आमची संधी" (Our Ocean, Our Responsibility, Our Opportunity) अशी आहे.

आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची 2024 ची थीम "भविष्यात नेव्हिगेट करणे: सुरक्षितता प्रथम!" आहे.

भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली आंध्र प्रदेश राज्यात स्थापन होत आहे.

भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यात स्थापन करण्यात आले आहे.

पासपोर्ट सेवा पोर्टल परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केले आहे.

2025 च्या अमरनाथ यात्रापूर्वी भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांवर सुरू केलेल्या कारवाईचे नाव "ऑपरेशन बिहाली" आहे.

कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी उष्णता आणि जिवाणू संसर्गापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी एक सुधारित CRISPR साधन विकसित केले आहे.

बनकाचेरला जलाशय प्रकल्पावरून "तेलंगणा आणि आंध्र प्रदेश" या दोन राज्यांमध्ये आंतरराज्यीय पाणी वाद सुरू आहे.

◆ द्वारका एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला मार्ग बनला आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) बसवले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग(DTP) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे]

अर्ज करण्याची लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32513/91197/Index.html

अर्ज कालावधी :-
19 जून ते 20 जुलै 2025

अनुरेखक जाहिरात लिंक👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73159

कनिष्ठ आरेखक जाहिरात लिंक👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73158

Join 👉 :- @Vidyarthipoint
SSC_CGL_Bharti 2025_CGL_2025.pdf
2.5 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM)
परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

Apply Link : https://ssc.gov.in/

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥

3104+ विद्यार्थ्यांचा विश्वास. Quility💯💯

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 10,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध

🟢Phone Pay/G-Pay/Paytm☄️
☄️
🔴Avinash chumble👇👇
🔴Payment No :- 9881388635
🔴Per Month :- 25₹
🔴12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔥🔥
🔴Telegram Contact Id :-
@Every0neCan17

👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :-
@Every0neCan17

Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/70336

Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72559

आदिवासी विभाग परीक्षेत आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/71359

लेखा कोषागार विभाग परीक्षेत आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/71693

📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635

🔖 एप्रिल 2025 Pdf Sample Copy👇👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72184
JAN 2025 PDF SAMPLE COPY CURRENT AFFAIRS By AVINASH CHUMBLE.pdf
1.1 MB
Mpsc Group क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72559

जानेवारी 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]

3104+ विद्यार्थ्यांचा विश्वास. Quility💯💯
Contact ID :- @Every0neCan17

Mpsc ब [मुख्य] & गट क [मुख्य], नोंदणी आणि मुद्रांक, TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯
12 फेब्रुवारी 2024 च्या सुचनापत्रानुसार MIDC काही पदांसाठी अभ्यासक्रमात खालील मुद्दे समाविष्ट केलेले आहेत.

1) माहितीचा अधिकार अधिनियम - 2005
2) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनिमय - 1970
3) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - 2015

MIDC All Post Syllabus PDF
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73006

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
DMER Asst Librarian .pdf
1.9 MB
🔷 DMER Asst Librarian
👉 3 Question Paper's

👉
जून महिन्यात TCS ने घेतले होते.
Join 👉 :- @Vidyarthipoint
DMER 10 Post Papers.pdf
16.5 MB
🔷 DMER 10 पदांचे पेपर एकत्रित
👉 TCS ने घेतले होते.

Join 👉 :- @Vidyarthipoint
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ [अभ्यासक्रम]

सविस्तर जाहिरात👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/71330

Join 👉 :- @Vidyarthipoint
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे]

लिंक 👇👇
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html

Last Date :- 03 जुलै 2025.

सविस्तर जाहिरात लिंक👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72773

अभ्यासक्रम लिंक👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73063
490+ चालू घडामोडी प्रश्न खाली क्विझ स्वरूपात दिलेले आहेत. सर्वांनी नक्की सोडवा.🙏

जानेवारी & फेब्रुवारी 2025 Quiz लिंक 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/70386

मार्च & एप्रिल 2025 Quiz लिंक 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/71447

MAY 2025 Quiz Bot Link 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/72354

जून 2025 Quiz No :- 01 ते 08 Link 👇👇
https://www.tg-me.com/Vidyarthipoint/73089

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 09👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=weW0jb95

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 10👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=Wlh2FgJV

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 11👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=V1oNH7un

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 12👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=gGmfxwoa

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 13👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=chJkEVbB

चालू घडामोडी "जून 2025" Quiz :- 14👇👇
http://www.tg-me.com/QuizBot?start=h2Lhg2Ky

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीने माघार घेणं कधीही धोकादायक असते...

कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती ही तुमच्यातील लढण्याची क्षमताच संपून टाकत असते...

लक्षात ठेवा जो लढू शकत नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही...

म्हणून भीतीने घाबरून जाऊ नका भीती तुमच्यातल्या सगळ्या शक्यता आणि क्षमता शून्यावर आणत असते... 💯 💯

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
2025/06/28 18:02:07
Back to Top
HTML Embed Code: