Telegram Web Link
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Mains #PYQ

Q. 3557 ] जमिनीची असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची _____ वाढवतात. [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
7%
1) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
9%
2) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग / दर)
9%
3) सच्छिद्रता
74%
4) वरील सर्व
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP4Combine #PYQ

Q. 3558 ] खालीलपैकी भारतीय कृषी/शेतीतून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
13%
1) नायट्रस ऑक्साईड (N2O)
49%
2) मिथेन (CH4)
30%
3) कार्बन डायऑक्साईड (CO2)
9%
4) कार्बन मोनोक्साईड (CO)
Q.200) जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवाहास........ असे म्हणतात.
Anonymous Quiz
3%
गळणे
54%
झिरपणे
40%
जिरणे/ मुरणे
3%
वरीलपैकी एकही नाही.
Q.201)........हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक आहे.
Anonymous Quiz
29%
मृदेचा मूळ घटक (Parent material)
14%
जमिनीचा उंचसखलपणा
48%
हवामान
9%
वेळ (कालावधी)
Q.202)आय.सी.ए.आर.भारतीय मृदा विज्ञान संस्था........ येथे आहे.
Anonymous Quiz
21%
कानपूर
38%
लखनऊ
15%
जयपुर
26%
भोपाळ
Forwarded from Advance Geography (Sumeet Kendre)
Advance Law
कायदा या घटकाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate

Contact Admin :- @kalpesh_Parate
https://www.tg-me.com/advance_law
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
#Explanation
#general_science


🏝🏝पीक व त्यावरील रोग🏝🏝
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_POLITY ]
Q203) Cluster development programme horticulture ज्या 12 cluster साठी सुरु झाला त्यात महाराष्ट्र मधील कोणते cluster समाविष्ट केले गेले आहे?
Anonymous Quiz
16%
जळगाव - केळी, कोकण -आंबा
36%
नाशिक - द्राक्षे, जळगाव -केळी
38%
सोलापूर - डाळिंब, नाशिक - द्राक्षे
9%
कोकण -आंबा, सोलापूर - डाळिंब
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⭕️Advance MPSC Marathi - English Test Series.

📮एकूण 25 Test :- 20 Topicwise + 5 Full Syllabus


📍प्रत्येक Test ही 100 प्रश्नांची असेल तसेच प्रत्येक Test मध्ये 1 मराठी + 1 English Passage असेल.👍

📍यामुळे तूम्ही करत असलेला अभ्यास योग्य Direction ने होतो की नाही हे कळेल तसेच तुम्हाला Time Management चा Exam मध्ये Problem येणार नाही.
💯

⭕️Test Series केवळ App वर Online असेल.... तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही Test सोडवू शकता. (Validity - 6 month)

🔗 App link :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Test Series Time Table.pdf
424.7 KB
⭕️Advance MPSC Marathi - English Test Series Time Table

📮एकूण 25 Test :- 20 Topicwise + 5 Full Syllabus

📍प्रत्येक Test ही 100 प्रश्नांची असेल तसेच प्रत्येक Test मध्ये 1 मराठी + 1 English Passage असेल.👍

📍यामुळे तूम्ही करत असलेला अभ्यास योग्य Direction ने होतो की नाही हे कळेल तसेच तुम्हाला Time Management चा Exam मध्ये Problem येणार नाही.💯


⭕️Test Series केवळ App वर Online असेल.... तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही Test सोडवू शकता. (Validity - 6 month)

🔗 App link :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⭕️TEST - 01 :- 12 जून,
वेळ - दुपारी 2 ते 3

📮Note :- पहिली TEST सर्वांसाठी Free असेल..

⭕️जे TEST सोडवतील त्यांचा 3 वाजता Result लावला जाईल.

🏆पहील्या 3 Toppers ना TEST Series Free असेल. जर Already fees भरलेली असेल तर fees परत मिळेल.

⭕️Exam online असल्यामुळे TEST सुद्धा online सोडवण्याची Practice करने आवश्यक आहे.👍


⭕️TEST Advance MPSC App वर घेतली जाईल.👇
🔗 App link :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⭕️Test कशी सोडवायची....??

📮1. Play Store वरून Advance MPSC हे App Download करा.

📮2. त्यानंतर Register/login करा.

📮3. TEST Series या Section वर Click करा.

📮4. Test Series या Section मध्ये Free Mar - Eng Test No 1 आहे. यावर click केल्यानंतर तुम्ही 2pm नंतर Test सोडवू शकता.👍
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Test App वर Start झाली आहे.... नक्की सोडवा.👆👍
Telegram बंद पडल्यातच जमा आहे..... लकरच सर्व Data WhatsApp Channel Upload करतो....Join करून ठेवा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Telegram बंद झाल्यास....👇👇

📱 WhatsApp Channel वर पुढील Updates मिळतील...👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

📱ज्यांचा Link Open चा Issue आहे त्यांनी 9699720330 या no वर WhatsApp ला Msg करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/06/29 03:54:49
Back to Top
HTML Embed Code: