Telegram Web Link
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖लेह-लडाखमध्ये अवतरले चक्क अवकाश !

➡️पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ

📌भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वतीने (इस्त्रो) जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाखमध्ये देशातील पहिल्या ॲनालॉग अवकाश मोहिमेस प्रारंभ केला आहे. कृत्रिम अवकाश तयार करून अवकाशयात्रींना या मोहिमेत प्रशिक्षित केले जाते.

🔖या मोहिमेविषयी थोडक्यात जाणून घेऊ...

🔴अवकाश मोहिमांतील प्रतिकूल आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
🔴लेहमध्ये इस्रोने कृत्रिम अवकाशाची प्रतिकृती तयार केली जाणार आहे. यामध्ये अवकाशयात्रींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆

🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)

📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30542

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार

📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

📌 सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.

🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम

🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो.
🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖स्पेनमध्ये आठ तासांत वर्षभराचा पाऊस

➡️महापुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू; सर्वाधिक फटका व्हॅलेन्सिया शहराला

🔴स्पेनमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे १५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
🔴महापुराचा सर्वाधिक फटका पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला बसला आहे. आतापर्यंत तेथे १५५ लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट

➡️पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

🔴सध्या राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा हा १३.०३ टक्के आहे.
🔴१९८० च्या दशकात हा वाटा १४.२ टक्के, १९९०च्या दशकात १४.६ टक्के, २००० च्या दशकात १४ टक्के
🔴२०१० मध्ये १५.२ टक्के, २०२० मध्ये १३ टक्के तर २०२३ मध्ये हा वाटा १३.३ टक्क्यांवर गेला आहे.
🔴२०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पीछेहाट होऊन हा वाटा आता १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे.

🔖गुजरातची आघाडी :-

🔴सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातने विशेष प्रगती केली आहे. सकल राज्य उत्पन्नात गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
🔴दरोडोई उत्पन्नाचा विचार केल्यास तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तमिळनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1🔥1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Updated Notes....यावर प्रश्न असतोच.... Exam आधी हा Data Revise करणे खूप आवश्यक आहे...

📍Official site वर शोधायला बराच वेळ लागतो... एक like नक्की करा..👍

📌परकीय व्यापार (आयात & निर्यात)

         Notes by Kalpesh Sir

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍111
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5 MB
🔖MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖राजेश कुमार सिंह नवे संरक्षण सचिव
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांचे निधन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌चाळिशीच्या घरातील जेम्स डेव्हिड, तथा जे. डी. व्हान्स हे अमेरिकेचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत तरुण उपाध्यक्ष ठरणार आहेत

📌आपल्या बालपणावर आधारित 'हिलिबिली एलेजी' हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय पुस्तकांच्या यादीत असून त्यावर चित्रपटही निघाला.

📌भविष्यात रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा चेहरा ठरू शकतात. त्यांच्या पत्नी उषा यांचे भारताशी नाते ही भारतीयांना सुखावणारी बाब आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

➡️रिपब्लिकन पक्षाने जिंकल्या २७७ जागा; डेमॉक्रॅट्स २२४ जागांवर

📌साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (वय ७८ वर्षे) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे.

📌ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार असून, यावेळी त्यांना ५० राज्यांतील ५३८ जागांपैकी २७७ जागांवर विजय मिळाला आहे.

📌बहुमतासाठी आवश्यक असलेला २७०चा आकडा त्यांनी ओलांडला आहे. कमला हॅरिस यांनी २२४ जागा जिंकल्या आहेत.

📌याआधी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे २०१६ साली राष्ट्राध्यक्ष बनले होते. मात्र, २०२०च्या निवडणुकीत जो बायडेन यांनी त्यांचा पराभव केला होता.

📌दुसऱ्या महायुद्धानंतर आजवरच्या काळातील ट्रम्प हे अमेरिकेतील असे नेते आहेत की, जे चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

📌ट्रम्प निवडून आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

🔖प्रसिद्धी-राजकारण : -

🔴डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९६ मध्ये मिस युनिव्हर्स, मिस यूएसए आणि मिस टीन यूएसए आयोजनाची खरेदी केली. ट्रम्प जगभर प्रसिद्ध झाले. नंतर त्यांनी ते विकूनही टाकले, हा भाग अलाहिदा.
🔴२००४ मध्ये 'द अप्रेन्टिस' या टीव्ही रिॲलिटी शोचे संचालन ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांना या शोमुळे घराघरांत ओळख मिळाली.
🔴अनेक चित्रपटांतून, मालिकांतूनही त्यांनी अभिनय केला.
🔴अधिकृतपणे ट्रम्प २०१५ मध्ये अमेरिकेच्या राजकारणात पडले, २०१७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. २०२० मध्ये बायडेन यांनी त्यांना मात दिली.
🔴२०२४ मध्ये बायडेन यांच्या पक्षाच्या उमेदवार कमला यांना मात देऊन ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖शेवटचे 8 दिवस बाकी आहेत... Batch App... वर आहे...

Coupon Code - RADIO50
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व उमेदवार
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/11 21:53:06
Back to Top
HTML Embed Code: