Telegram Web Link
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💘💘💘

🔖नेपाळमध्ये अखेर हंगामी सरकार

➡️सुशीला कार्की यांची पंतप्रधानपदी नियुक्ती

📌नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की (वय ७३) या देशातील हंगामी सरकारचे नेतृत्व करतील, असे नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले. कार्की यांना शुक्रवारी रात्री पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली.

📌सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारविरोधी व्यापक आंदोलनांनंतर, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनामा दिला होता.

📌नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश असलेल्या कार्की यांचा कार्यकाळ स्पृहणीय ठरला होता. आता त्यांनी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन इतिहास रचला आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🟡नक्की वाचा..

🔖नेपाळपासून आपण काय शिकणार?

➡️आपला शेजारी देश नेपाळमधील सर्वसामान्यांत तीव्र क्षोभ उसळला आणि तेथील सरकार उलथून टाकले गेले. यापासून आपले सत्ताधारी, अधिकारी काही शिकणार की नाही ?

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚡️⚡️⚡️⚡️

🔖पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती ते पंतप्रधान

🟡अशी आहे कारकीर्द :-

📌१७ जून १९५२ रोजी जन्मलेल्या कार्की यांनी 'बीए'नंतर बनारस हिंदू विद्यापीठात १९७५ मध्ये राज्यशास्त्रात एमए केले.
📌१९७८ मध्ये त्यांनी त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. १९७९ मध्ये त्यांची वकिलीची कारकीर्द सुरू झाली.
📌२००७ मध्ये कार्की सिनिअर ॲडव्होकेट झाल्या. २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात सह-न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक झाली.
📌२०१७ मध्ये नेपाळी काँग्रेसने निकालांबाबत केलेल्या आरोपांनंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.
📌महाभियोगाचा सामनाही त्यांना करावा लागला होता. 'भ्रष्टाचाराला विरोध आणि न्यायालयीन सुधारणांच्या कट्टर समर्थक' म्हणून त्यांची ओळख आहे.
📌नेपाळच्या न्यायव्यवस्थेत कार्की यांनी आपली वेगळी प्रामाणिक प्रतिमा निर्माण केली होती.
📌'कारा' आणि 'न्याय' (आत्मचरित्र) ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित असून 'कारा'मध्ये त्यांनी नेपाळी महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🟡राज्यसेवा पूर्व मध्ये यावर प्रश्न अपेक्षित.... कारण मुद्दा Current मध्ये आहे... लोकपाल Topic चांगला करून ठेवा

🔖भारतीय लोकपालने 'नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण' (Empower Citizens, Expose Corruption) हे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले आहे.

🔖मा गृधाः कस्यस्विद धनम् (कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका) हे लोकपालचे जुने ब्रीदवाक्य होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Interview साठी याचा फायदा होईल... एकदा वाचाच 👆👆

🔖अभियांत्रिकी शिक्षणापुढील आव्हाने

➡️सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ आपल्या देशात १५ सप्टेंबर हा दिवस 'राष्ट्रीय अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील विविध क्षेत्रांची उभारणी करणाऱ्या बुद्धिवंतांचे हे क्षेत्र आजच्या काळात कधी नव्हे इतके काळवंडले आहे ते अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबतच्या सरकारी अनास्थेमुळे. असे का झाले?

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚡️⚡️⚡️
🔖नद्यांना पूर आलेला

➡️केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार देशभरात वेगवेगळ्या भागांत तब्बल ४४ नद्यांना पूर आला आहे. यंदा याआधीही पुरांमुळे प्रचंड नुकसान झालेले दिसते. वारंवार ही स्थिती कशामुळे उद्भवते आणि त्यासाठी काय करायला हवे, याचा हा ऊहापोह...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖विदेशी पर्यटकांच्या पसंतीत महाराष्ट्र 'नंबर वन'
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💘💘💘

🔖एडीआर'चे सहसंस्थापक जगदीप छोकर यांचे निधन

📌स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काम करणाऱ्या 'असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्मस'चे (एडीआर) सहसंस्थापक जगदीप एस. छोकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

📌छोकर हे 'आयआयएम अहमदाबाद'मधून प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले होते.

📌१९९९ मध्ये त्यांनी काही सहकाऱ्यांसह 'एडीआर'ची स्थापना केली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌ऑगस्ट महिन्यातील काही महत्वाचे संपादकीय/लेख.... नक्की Read करा..

🛕संरक्षक नव्हे; घातक ओझोन
👉https://www.tg-me.com/advancempsc/33286

🛕टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33294

🛕अमेरिकेला निर्यात होणारी प्रमुख १० उत्पादने
👉https://www.tg-me.com/advancempsc/33336

🛕ट्रम्प यांचे शुल्क धक्के ही भारतासाठी संधी ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33388

🛕ट्रम्प यांच्या 'राजकीय' सापळ्यात भारताने अडकू नये...
👉https://www.tg-me.com/advancempsc/33397

🛕अर्थव्यवस्थेचे 'जिवंत' वास्तव
👉https://www.tg-me.com/advancempsc/33416

🛕रशियन 'तेलगळती 'मुळे महागाईत 'तेल'?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33432

🛕विरोध भाषेच्या वर्चस्ववादाला
👉https://www.tg-me.com/advancempsc/33298

🛕शुद्ध हवेचा हक्क
👉https://www.tg-me.com/advancempsc/33321

🛕हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटा
👉https://www.tg-me.com/advancempsc/33335

🛕जागतिक राजकारणाचे वास्तव व दिवास्वप्न
👉https://www.tg-me.com/advancempsc/33399

🛕विकासाचा चिखल
👉https://www.tg-me.com/advancempsc/33441

🛕डॉलरचे भवितव्य धोक्यात ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33448

🛕आव्हानांचा थेट मुकाबला करण्याची गरज
👉https://www.tg-me.com/advancempsc/33461

🛕प्राप्तिकरात यावी सुस्पष्टता
👉https://www.tg-me.com/advancempsc/33490

🛕वादळ माणसाळेल ?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33499

🛕मराठी सिनेमाचं दुखणं
👉https://www.tg-me.com/advancempsc/33508

🛕जुगार जुगाड !
👉https://www.tg-me.com/advancempsc/33530

🛕सोळावं वरीस मतदानाचं!
👉https://www.tg-me.com/advancempsc/33541

🛕विकसित भारत, २०४७' स्वप्न की...?
👉https://www.tg-me.com/advancempsc/33548

🛕अनिच्छुक भागीदार
👉https://www.tg-me.com/advancempsc/33549

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌राज्यसेवा तसेच Combine साठी Most IMP topic आहे.... व हमखास Marks देणारा Topic आहे..mचांगला करून ठेवा...

🔖मानव विकास निर्देशांक (HDI) अहवाल 2025

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नेपाळचा धडा

➡️लोकशाही केवळ राज्यघटनेच्या पुस्तकात ठेवून राजकीय नेत्यांचे वर्तन त्याच्या विपरीत असेल तर काय घडू शकते ते नेपाळमध्ये 'जनरेशन झी'ने दाखवून दिले आहे. नेपाळचा हा धडा जगभरातील देशांसाठी महत्त्वाचा आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖मोलाचा 'डिजिटल डायमंड'

➡️भारताचा पहिला देशी बनावटीचा ३२ बिट प्रोसेसर 'विक्रम-३२' नावाने नुकताच सादर झाला; त्यामुळे आपण आता जागतिक स्पर्धात्मक सेमीकंडक्टर बाजारपेठेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टरचे वर्णन 'डिजिटल डायमंड' असे केले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖पशुसंवर्धन, मत्स्य देशभरात 'कृषी'चा दर्जा

➡️राज्याच्या निर्णयाची सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणीसाठी हालचाली

📌राज्य सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाला 'कृषी'चा दर्जा दिला आहे.

📌या पथदर्शी निर्णयाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय देशभरात लागू करण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💘💘💘

🔖नववर्षात एक ते चार जानेवारी दरम्यान साताऱ्यात रंगणार संमेलन

➡️संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

🔴सातारा येथील नियोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांना मिळाला आहे.
🔴महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनतर्फे ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

📌प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी आपल्या लेखनातून सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयावर प्रकाश टाकला आहे.

📌मूळचे कोल्हापूर येथील पाटील हे माजी सनदी अधिकारी आहेत.

📌'संभाजी', 'पानिपत', 'महानायक', 'लस्ट फॉर लालबाग', 'पांगिरा', दुडिया', 'चंद्रमुखी' अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

📌त्यांच्या 'झाडाझडती' या कादंबरीला साहित्य अकादमी'चा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नेपाळी उद्रेकाचे भारतीय राजकारणावर पडसाद

📌काठमांडूच्या रस्त्यांवरून उठणारे आवाज केवळ नेपाळच्या राजकारणालाच हादरे देत नाहीत, तर संपूर्ण दक्षिण आशियाला ढवळून काढत आहेत. कधी पाकिस्तानातील सत्तापालट, कधी श्रीलंकेतील जनतेचे बंड, कधी बांगला देशातील विरोधी लाट आणि आता नेपाळमधील तरुणांचा संताप. भारताच्या सीमांवर चहूबाजूंनी सुरू असलेली ही राजकीय उलथापालथीची मालिका निव्वळ योगायोग नाही. प्रश्न असा उपस्थित होतो की, हा केवळ जनतेचा आक्रोश आहे की, यामागे कोणता मोठा आंतरराष्ट्रीय खेळ सुरू आहे?

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन

➡️उदारमतवादी कार्यकर्ता, स्वतंत्र सिनेमाचा खंदा पाठिराखा हरपला

📌हॉलिवूडचे 'गोल्डन बॉय' म्हणून ओळखले जाणारे ऑस्कर विजेते अभिनेते, दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे मंगळवारी निधन झाले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖नावडणुकांचा नगारा !

➡️राज्यातील पालिका व जि. प. निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी वर्षे रखडल्या, त्या हा मुद्दा सुटला नसला तरी अखेर होणार, हे ठीक...

❗️.......पण या निवडणुकांना विलंब नको म्हणून राज्य सरकारने अलीकडेपर्यंत काही केले नाही. देशभरातही १७०० स्थानिक संस्था लोकप्रतिनिधींविना आहेत, यातून सत्तेच्या केंद्रीकरणाचा सोस दिसतो....⌨️

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता

➡️न्यायाधीशांविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावांचे पुढे काय होते ? आजवर देशात एकाही न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे हटविण्यात आलेले नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/10/25 19:41:23
Back to Top
HTML Embed Code: