Telegram Web Link
#IMP (लक्षात ठेवा)

🖥एखादा कठीण प्रश्न चुकला तर चालेल...पण हातचे marks जाऊ देवू नका..

➡️लक्षात राहत नसेल तर Trick ने लक्षात ठेवा..🙏

👍नद्या आणि विभाजित केलेल्या डोंगररांगा

➡️https://www.tg-me.com/advancempsc/32337

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
यावर प्रश्न अपेक्षीत आहे.... चांगले करुन ठेवा...

🔖 नदी - जलाशय - जलाशयाचे नाव

📌भंडारदरा चे नाव Change झाले आहे...Update करून घ्या....👇👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31552

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती

➡️महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली.

➡️त्यांनी एका मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

#Appointment

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖आयुषने जिंकले अमेरिकन जेतेपद

📌भारताचा उद्‌द्योन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने शानदार कामगिरी करताना यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

📌त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांगला पराभूत केले.

#Sports

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Do_You_Know

🔖जगात प्रथमच ड्रायव्हरशिवाय कंपनीतून कार थेट मालकाकडे

➡️जगात पहिल्यांदाच, कार ड्रायव्हरशिवाय कारखान्यातून बाहेर पडली व खरेदीदाराच्या घरी स्वतःहून गेली.

➡️इलॉन मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त, टेस्ला कंपनीने त्यांची पूर्णपणे ऑटोनॉमस (स्वतःहून चालणारी) कार 'मॉडेल वाय'ची डिलिव्हरी केली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌महत्त्वाची माहिती आहे... यावर येणाऱ्या Exam मध्ये प्रश्न अपेक्षित आहे...

📍होमरूल लीग (परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...

➡️ सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आणि शास्त्रज्ञ :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖डिजिटल भारताची 10 वर्षे

➡️डिजिटल इंडिया

📌सुरुवात :- 1 जुलै 2015

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖केंद्रीय मंत्रिमंडळाची 'राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५'ला मंजुरी

➡️राष्ट्रीय क्रीडा धोरण २००१ ला मागे टाकत सरकारने हे नवे धोरण स्वीकारले आहे.

➡️भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवणे आणि २०३६ च्याऑलिम्पिक खेळांसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करणे, हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

🔖५ प्रमुख स्तंभांवर आधारित धोरण

➡️१. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सोयी-सुविधा
➡️२. आर्थिक विकासासाठी खेळ
➡️३. सामाजिक विकासासाठी खेळ
➡️४. खेळाला लोकांची चळवळ बनवणे
➡️५. शिक्षणाशी एकात्मता (एनईपी २०२०)


📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖मुली अभ्यासात मुलांपेक्षा पुढे, पण नोकऱ्या मिळवण्यात त्या पडतात मागे; लिंग निर्देशांकात भारत १३१ व्या स्थानी

📌वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या महिन्यात जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये, भारत जगातील १४८ देशांपैकी १३१ व्या क्रमांकावर आहे.

📌तर दहावीत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२% ते ९९% आहे.

#Index

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚡️⚡️⚡️⚡️⚡️ (किमान एवढा Data लक्षात ठेवा.... प्रश्न Solve होईल..👆)

📌सांसद आदर्श ग्राम योजना (SAGY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/05 04:37:26
Back to Top
HTML Embed Code: