Telegram Web Link
🔖डिजिटल भारताची 10 वर्षे

➡️डिजिटल इंडिया

📌सुरुवात :- 1 जुलै 2015

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖केंद्रीय मंत्रिमंडळाची 'राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५'ला मंजुरी

➡️राष्ट्रीय क्रीडा धोरण २००१ ला मागे टाकत सरकारने हे नवे धोरण स्वीकारले आहे.

➡️भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवणे आणि २०३६ च्याऑलिम्पिक खेळांसह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करणे, हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

🔖५ प्रमुख स्तंभांवर आधारित धोरण

➡️१. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सोयी-सुविधा
➡️२. आर्थिक विकासासाठी खेळ
➡️३. सामाजिक विकासासाठी खेळ
➡️४. खेळाला लोकांची चळवळ बनवणे
➡️५. शिक्षणाशी एकात्मता (एनईपी २०२०)


📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖मुली अभ्यासात मुलांपेक्षा पुढे, पण नोकऱ्या मिळवण्यात त्या पडतात मागे; लिंग निर्देशांकात भारत १३१ व्या स्थानी

📌वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या महिन्यात जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये, भारत जगातील १४८ देशांपैकी १३१ व्या क्रमांकावर आहे.

📌तर दहावीत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२% ते ९९% आहे.

#Index

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/04 09:32:00
Back to Top
HTML Embed Code: