Telegram Web Link
 आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. 🚩🙏
Forwarded from Science PreCall Batch
⚠️MPSC Science PreCall Test series

▶️Test No 1 : 20 MCQs (7 July 2025)

https://www.tg-me.com/scienceprecall/9162

✔️Solve केल्यानंतर Explanations वाचा, काही नवीन info मिळाली तर नोट्स मधे add करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC Clerk 2023

Matter no 991 आणि 993 अशा आपल्या 2 cases असून दोन्ही cases एकत्रितपणे ऐकून घेतल्या जातील. High court 10:30 वाजता सुरु होईल. Affidavit च्या माध्यमातून आयोगाने अगोदरच आपलं लेखी म्हणणं कोर्टासमोर ठेवलं असून आज Oral arguments होऊन judgement/order येईल अशी आशा आहे...🤞

👆 छत्रपती संभाजीनगर मधले आपले सहकारी नक्कीच उपस्थित रहा, विनंती आहे... शुभेच्छा...🏆
2025/07/08 08:01:06
Back to Top
HTML Embed Code: