Telegram Web Link
तुमचे marks..Rank आणि विशेष म्हणजे कोणते चूकले कोणते बरोबर हा सर्व Data Show होईल...👇👇

आणि का चुकले.... याच Explanation...See Full Solution वर Click केल्यास दिसेल..

Negative Marking - 1/4⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🤨31
Forwarded from Combine Main 2024
कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रणात जमिनीला 30° ते 60° कोनातून टिपले जाते?

In which type of aerial photography is the ground captured at an angle of 30° to 60°?
Anonymous Quiz
8%
A) उभे (Vertical)
46%
B) कमी तिरपे (Low Oblique)
34%
C) उच्च तिरपे (High Oblique)
13%
D) उपग्रह आधारित (Satellite-based)
👍8🤨2😍1
Clerk, Tax निकालासाठी सर्वांना खुप शुभेच्छा...💐💐🙏

Clerk साठी सर्वसमावेशक Opting Out होणे अत्यंत गरजेचे....typing pass झालेले सर्व लागतील...💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12119🔥12🫡12
Forwarded from Science PreCall Batch
2023 PYQ 👆👆
Forwarded from Science PreCall Batch
🔴Expected MCQ
Combine 2024 Main


https://www.tg-me.com/scienceprecall
👍11
जे जे तुमच्या आसपासचे List मध्ये आहेत आणि इतर कूठे तरी Select झाले आहेत.....त्यांची माहिती संबधित Admin पर्यंत पोहचवा....आणि त्यांना Opting Out करायला भाग पाडा...

पण अशी वेळ येऊ न देता एक जबाबदार नागरीक म्हणुन स्वतः Opting Out करा.... आणि तुमच्या इतर बांधवांना संधी द्या...🙏

Mission Opting out..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍69🫡11💯3👌2
Forwarded from Combine Main 2024
🔴IMP Data

हे काही एवढ साचेबद्ध नसतं पण priority देण्याचा प्रश्न आलाच तर
कॅमेरा आणि उपयोग माहिती असावा


To be continued......
https://www.tg-me.com/scienceprecall
🔥15👍51
Forwarded from Combine Main 2024
🔴Expected for 2024 राज्यसेवा आणि Combine

📊 तुलनात्मक तक्तासंग्रह (Comparison Table)
▪️RGB sensor
▪️Multispectral
▪️Hyperspectral

To be continued......
https://www.tg-me.com/scienceprecall
👍21😍2🔥1
एक एक Topic चांगला करा...Step by Step जा...Speed आणि accuracy वाढत जाईल..👇👇

अजूनही सुरुवात केली नसेल.... तर लवकर करा... ही पण वेळ अशीच निघून जाईल...🙏

🔖14 फेब्रुवारीला Test No 2 असेल..

➡️त्यापूर्वी तुम्हाला Test 2 चे Topic Read करायचे आहेत.

➡️त्यानंतर PYQ Solve करायचे आहे.

➡️आणि मगच Test सोडवायची आहे.

App मध्ये ➡️ Combine Courses ➡️ Combine Grp B Marathi English Test Series 2024 मध्ये Available होईल.

📱Time Table :- https://www.tg-me.com/advancempsc/32671

📱 App link :-
https://advancempsc.page.link/eRVzCdPVUEnzigQQ8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
Advance Mpsc pinned Deleted message
Forwarded from Combine Main 2024
5. LIDAR तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या Remote Sensing मध्ये केला जातो?

(Light Detection and Ranging)
Anonymous Quiz
16%
A) Passive Remote Sensing
44%
B) Active Remote Sensing
27%
C) Thermal Remote Sensing
13%
D) Microwave Remote Sensing
👍15
Forwarded from Combine Main 2024
6. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला पहिला Remote Sensing उपग्रह कोणता होता?
Anonymous Quiz
18%
A) IRS-1A
38%
B) INSAT-2E
26%
C) Cartosat-2
18%
D) RISAT-1
👍13🙏2😍1
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
4.3 MB
🔥🔥🔥🔥
Algae चा Content तयार करुन घ्या.
सर्व प्रश्न सुटतील.

🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT
👍11
Advance Mpsc
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
Algae content मराठी मधे हवं असेल तर
9503562529 वर msg करून विचारा.

जॉईन:- https://www.tg-me.com/scienceprecall
👍8
आपल्या चॅनेलच्या सदस्या कुमारी. उषा कवडूजी धांडे यांची महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐
👍3819😍4🔥3👌2
शिवजयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा..💐💐🙏
28🙏8❤‍🔥4👍4😍1
🌍 महत्त्वाच्या चालू घडामोडी (अद्ययावत माहिती) 🌟

1️⃣ 🚀 ISRO चे नवीन प्रमुख:
डॉ. व्ही. नारायणन यांनी 13 जानेवारी 2025 रोजी ISRO चे अध्यक्ष, अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 🛰️

2️⃣ 🌏 BRICS चा नवीन सदस्य:
इंडोनेशिया 6 जानेवारी 2025 रोजी BRICS चा 10 वा सदस्य देश बनला आहे. 🤝

3️⃣ 🇮🇳 18 वा प्रवासी भारतीय दिवस परिषद:
भुवनेश्वर, ओडिशा येथे संपन्न झाली. 🎤

4️⃣ 🛕 पुजारी ग्रंथी सन्मान योजना:
दिल्ली सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आहे. 🙏

5️⃣ 📉 महाराष्ट्राची राजकोषीय तूट:
कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्राची तूट सुमारे ₹2 लाख कोटी आहे. 💰📊

6️⃣ 🏆 महाराष्ट्र केसरी स्पर्धा:
➜ यंदा अहिल्यानगर येथे आयोजित केली जाणार आहे. 🤼‍♂️

7️⃣ 🍳 जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश:
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. 🛢️

8️⃣ 🚆 भारताचे मेट्रो रेल्वे नेटवर्क:
देशातील मेट्रो नेटवर्कची लांबी सध्या सुमारे 1000 किमी आहे. 🚇

9️⃣ 🌏 जागतिक स्तरावर मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक:
भारत मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीमध्ये जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 🏅
👍198
Advance Mpsc
https://youtu.be/XVG1Fd_U8U4?si=YPR0yDYRZ6pzAEpx
मराठी अभिजात भाषा निबंध करिता उपयोगी....👆
8👍6
2025/07/09 13:31:51
Back to Top
HTML Embed Code: