Telegram Web Link
🔖टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजारा निवृत्त

➡️सर्व क्रिकेट प्रकारांतील निवृत्तीसह अविस्मरणीय कारकिर्दीची सांगता

📌भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा आठवा फलंदाज
📌ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी मालिका विजयाचा शिल्पकार
📌डाव सावरण्याच्या अफाट देणगीमुळे विशेष ओळख प्रस्थापित

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖स्वदेशी 'काळभैरव' ड्रोनचे अनावरण

🔴परदेशी अवलंबित्व संपणार
🔴एआय संचलित ३० तास उड्डाण क्षमता

📌आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

📌बंगळुरू येथे देशातील पहिल्या स्वदेशी 'मीडियम अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स' (एमएएलई) श्रेणीतील स्वायत्त लढाऊ विमान 'एफडब्ल्यूडी काळभैरव'चे यशस्वी अनावरण करण्यात आले.

📌फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस (एफडब्ल्यूडीए) या कंपनीने हे विमान विकसित केले असून, या यशामुळे भारताचे संरक्षण तंत्रज्ञानातील परदेशी अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

🔖काळाचा शाश्वत रक्षक'

🔴'काळभैरव' हे केवळ स्वदेशी बनावटीचे ड्रोन नसून ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.

🔴हे ड्रोन एका दमात ३० तास उड्डाण करू शकते आणि त्याची रेंज तब्बल ३,००० किलोमीटर आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖लडाखमध्ये भारताची सामरिक झेप...

➡️पंतप्रधानांच्या हस्ते होणार 'मुध-न्योमा' हवाई तळाचे लोकार्पण

📌समुद्रसपाटीपासून १३,७०० फूट उंचीवर असलेला न्योमा हवाई तळ सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.

📌हा तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर आहे. एकदा हा तळ कार्यान्वित झाल्यावर येथून लढाऊ विमाने, नवीन रडार आणि टेहळणीसाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक ड्रोन सहजपणे ऑपरेट करता येतील. या तळाला जवळच्या 'मुध' गावावरून 'मुध-न्योमा' असे नाव देण्यात आले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
📌येणाऱ्या Exam मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे...

🚀 ॲक्सिऑम 4 मोहीम

🔖मुख्य मुद्दे :

📌प्रक्षेपण कालावधी – मे 2025
📌स्थान – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)
📌भारताचा प्रतिनिधीग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला
📌शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरणार!
📌ऑगस्ट 2024 – शुक्ला व प्रशांत नायर यांची अधिकृत निवड (गगनयानसाठी)
📌४ दशकांनंतर राकेश शर्मा यांच्यानंतर भारतीय नागरिक अवकाशात

🛰️ मोहिमेतील तांत्रिक माहिती:

👉 मोहीम : SpaceX कंपनीच्या Falcon 9 रॉकेट द्वारा
👉अंतराळ यान – Crew Dragon  

🧑🏻‍🚀ॲक्सिऑम 4 मोहिमेतील अंतराळवीर व त्यांची भूमिका:

🚀नाव       🌍देश     🎯भूमिका

🇮🇳 शुभांशू शुक्ला,   भारत , कॅप्टन (Captain)
🇺🇸 पेगी व्हिट्सन, अमेरिका,  कमांडर (Commander)
🇵🇱 स्लॅवोझ ऊझान्स्की, पोलंड,मिशन स्पेशालिस्ट
🇭🇺 टिबोर कापू,  हंगेरी, मिशन स्पेशालिस्ट

🟡 संयुक्त उपक्रम – ISRO (भारत), NASA (अमेरिका), ESA (युरोप)

🔬ISRO चा महत्त्वाचा प्रयोग:

🧬 'टार्डिग्रेड्स' (Water Bears) – सूक्ष्मजीव ISS वर पाठवले जाणार
➡️हे अत्यंत लवचिक प्राणी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात टिकतात
➡️भारताचा पहिला मानवी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोग

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15👌1
🔖चंद्राबाबू देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री

➡️९३१ कोटींची मालमत्ता; ममता बॅनर्जी सर्वांत 'गरीब'
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32
🔖रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनचा हल्ला

➡️युक्रेनने रशियाच्या पश्चिम कुर्क भागातील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोनच्या साहाय्याने शनिवारी रात्री हल्ला केला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🔖गगनयानाच्या पॅराशूट यंत्रणेची चाचणी यशस्वी

➡️येत्या डिसेंबरमध्ये होणार पहिले मानवरहित उड्डाण

🔖तीन मानवरहित चाचण्या होणार

📌गगनयान मोहिमेच्या २०२५- २६ या वर्षात तीन मानवरहित चाचण्या नियोजित असून, या चाचण्यांमधून ह्युमन रेटेड लाँच व्हेइकल मार्क ३ (एचएलव्हीएम ३) रॉकेट आणि अवकाशकुपीच्या विविध यंत्रणांचे कार्य तपासण्यात येईल. सन २०२७च्या सुरुवातीला दोन भारतीय अंतराळवीरांची पहिली भारतीय मानवी अवकाश मोहीम पार पडेल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖अनीश दयाल सिंह 'डेप्युटी एनएसए'

➡️डोवाल यांना नवे सहायक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना नवे सहायक मिळाले असून, अनीश दयाल सिंह यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🙏1
🔖रोज Newspaper वाचत नसाल तर... किमान ह्या घडामोडी वाचून घ्या.. सर्व IMP highlight करून दिलं आहे..

🟡ऑगस्ट 2025 - IMP Newspaper Cutting - भाग 1

📌प्रमिलताई मेढे कालवश

📌पाकिस्तानचा उपग्रह चीनमधून प्रक्षेपित

📌७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

📌फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी खालिद जमील

📌लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्रसिंह यांनी नवे लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

📌सहाव्या राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर

📌1550 नंतर प्रथमच रशियात ज्वालामुखीचा उद्रेक

📌कर्नाटकात आढळला जगातील अत्यंत दुर्मीळ रक्तगट 'क्रिब अँटिजेन'

📌गंगोत्रीजवळ ढगफुटी; गाव गेले वाहून

📌झारखंडचे जनक शिबू सोरेन काळाच्या पडद्याआड

📌वेंगुर्ल्याच्या सुकन्या अदिती परब हिला 'मिस इंडिया-२०२५' चा किताब

📌जम्मू - काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीत निधन

📌न्हावा बंदरात उभारणार देशातील सर्वांत मोठा तरंगता ड्राय डॉक

📌प्रभू रामांच्या ५१ फूट उंच मूर्तीची कॅनडात प्रतिष्ठापना

📌नौदलाची महासागरात वाढणार 'दादागिरी

📌न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रक्रिया सुरू

📌प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तिचक्र

📌अर्थव्यवस्था प्रगतिपथावर 'एस अँड पी ग्लोबल' ने भारताला दिले 'बीबीबी' मानांकन

📌पंतप्रधानांच्या ९ मोठ्या घोषणा

📌अंकिताने राष्ट्रीय विक्रमासह पटकावले सुवर्ण पदक

📌महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू निकोलस सालढाना यांचे निधन

📌ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर कालवश

📌मिशन सुदर्शन चक्र

📌मनोज कुमार (1937 ते 2025)

📌एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांना उमेदवारी

📌राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत होणार दाखल

📌स्वामीनाथन यांचा जन्म दिन आता 'शाश्वत शेती दिन

📌ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

📌मनिका विश्वकर्मा 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'

📌इस्रो साकारणार जगातील सर्वांत उंच ४० मजली रॉकेट

📌ऑनलाइन गेमवर बंदी घालणारे विधेयक गदारोळात लोकसभेत मंजूर

📌५ हजार कि.मी.वरील लक्ष्याला भेदणार 'अग्नी-५'

📌हवाई दलाला मिळणार 'तेजस'चे बळ !

📌सर्वांत दयाळू न्यायाधीश' कालवश

📌उद्योजक लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडनमध्ये निधन

📌मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित

📌मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

📌फिरकीपटू सुल्तानाची क्रिकेटमधून निवृत्ती

📌मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ एकाच मंचावर

📌ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुधाकर रेड्डी यांचे निधन

📌२०३५ पर्यंत कार्यान्वित होणार 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन'

📌भारतासाठी अमेरिकेचे नवे राजदूत

📌एमसीए क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
#IMP

🔖जुगार जुगाड !

📌उलाढाल ३० हजार कोटी रु. असलेले आणि सरकारला प्रचंड 'जीएसटी' देणारे ऑनलाइन गेमिंगचे क्षेत्र सरकारने बंद केले, त्या निर्णयास सांख्यिकीचा आधार होता ?

📌ज्याक्षणी सरकार अशी बंदी जाहीर करते त्याक्षणी ती झुगारून वा तीस हुलकावणी देऊन हे उद्योग सुरू ठेवले जातातच. ऑनलाइन जुगाराबाबतही हेच होणार....

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🙏1
🟡यावर प्रश्न विचारलेले आहेत...👆

🔖फिच'कडून 'बीबीबी-' पतमानांकन कायम

➡️अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीवर शिक्कामोर्तब

🔴जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जने भारताच्या सार्वभौम मानांकन कोणताही बदल न करता, ते बीबीबी (उणे) या श्रेणीवर कायम ठेवण्यात येत असल्याचे सोमवारी घोषित केले.

🔴वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी आणि इतर सुधारणांमुळे आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढण्याची शक्यताही तिने वर्तविली आहे.

🟡खालील News पण Read करून घ्या..👇

🔖अर्थव्यवस्था प्रगतिपथावर 'एस अँड पी ग्लोबल' ने भारताला दिले 'बीबीबी' मानांकन
➡️https://www.tg-me.com/advancempsc/33375

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍2👏1
🔖भारत-फिजी संबंध अधिक दृढ

➡️दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण करारांची देवाण-घेवाण
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔖रशियन तेल खरेदीवर भारत ठाम

➡️अमेरिकेच्या दबावाला जुमानणार नाही : राजदूत विनय कुमार

🔴भारताची ऊर्जा सुरक्षा जपण्यासाठी आणि राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून, सर्वात स्पर्धात्मक स्त्रोतांकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले जाईल, असे रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

🔴रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरून अमेरिकेचा दबाव वाढत असताना, भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहत राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🔖शर्वरी शेंडेचा सुवर्णवेध

➡️जागतिक युवा तिरंदाजीत अंतिम सामन्यात कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात

📌पुण्याची युवा तिरंदाज शर्वरी शेंडेने जागतिक सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले.

📌तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात दक्षिण कोरियाचा दबदबा आहे. त्यांना पराभूत करणे सोपे नसते; मात्र शर्वरीने नेमके हेच साध्य करून जागतिक युवा स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात बाजी मारली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌21
🔖भारताचे 'सुदर्शन चक्र' होणार ढाल अन् तलवारही

➡️भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल : सीडीएस जनरल अनिल चौहान

📌भारताची प्रस्तावित हवाई संरक्षण प्रणाली 'सुदर्शन चक्र' ही अत्यंत व्यापक स्वरूपाची असून त्यात सेन्सर्स, क्षेपणास्त्रे, देखरेख प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांसारख्या साधनांचा मोठ्या प्रमाणात एकत्रित वापर अपेक्षित आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी सांगितले.
📌हा प्रणाली प्रकल्प २०३५ पर्यंत पूर्णत्वास नेण्याची योजना आहे.

🔖सुदर्शन चक्रची वैशिष्ट्ये...

📌सुदर्शन चक्र हे भारताच्या हवाई सुरक्षिततेचे भविष्य घडविणारा बहुआयामी प्रकल्प आहे.

📌केंद्रीय पद्धतीने माहिती संकलन आणि विस्तृत तंत्रज्ञानाचा वापर हे या योजनेचे बलस्थान आहे.

📌ऑपरेशन सिंदूरसारख्या यशस्वी मोहिमांमधून मिळालेल्या अनुभवांवर आधारित लष्करी सुधारणा आणि त्यांचा वापर यामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली.

📌या प्रणालीद्वारे भारत स्वदेशी, तंत्रज्ञानदृष्ट्या बलाढ्य प्रणाली विकसित करणार आहे. ऊर्जा-आधारित शस्त्रसामग्रीचा वापर केला जाईल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
📌Updated Notes आहे.....यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... एकदा Read करून घ्या...

📌लोकसभेतील आरक्षण

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👌4🔥2😍2👍1
🟡फेब्रुवारी 2025 ला 6 वर्षे पूर्ण.... प्रश्न विचारला जाऊ शकतो..किमान एवढी महिती लक्षात असू द्या...👆👆

🔖प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SMY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔖सिफ्त कौर सामराचा दुहेरी सुवर्णवध

📌ऑलिम्पियन सिफ्त कौर सामराने मंगळवारी येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावतानाच, भारताला सांधिक विजेतेपदही मिळवून देत अविस्मरणीय दिवसाची नोंद केली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
2025/10/24 06:00:48
Back to Top
HTML Embed Code: