Telegram Web Link
📌पूर्व परीक्षेमध्ये याबाहेर प्रश्न गेलेला नाही.... यावर वारंवार प्रश्न विचारले जातात... एवढं केलं तरी Sufficient आहे...

🔖काही महत्वाच्या कामगार संघटना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14🔥1
📌यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत....Exam साठी महत्त्वाचे आहेत...

📝ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये यावर प्रश्न आलेला आहे.... तसेच यावर प्रश्न येण्याचा Trend वाढला आहे..... किमान एवढी महिती असू द्या...

➡️भूगोलातील जनकत्व

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👍6
🟡सरळसेवा Exam मध्ये सुद्धा Short Notes चा फायदा होत आहे..... त्यामुळे Short Notes चांगल्या करा... येणाऱ्या Exam मध्ये फायदाच होईल..

🔖8 वी अनुसूची आणि त्यामध्ये झालेले बदल

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2🔥1🙏1
💥दसऱ्याचा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपणास विजयादशमी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌿☘️🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...महात्मा गांधी वाचले की इतिहासावरचे 30-40% प्रश्र्न Easy सुटतात..

🔻गोष्टी कालानुक्रमाने लक्षात ठेवा..👆

📌खालील Information बऱ्याच Book मध्ये मिळणार नाही.... एकदा Read करून घ्या..👇👇

🔖महात्मा गांधी यांचे दक्षिण अफ्रिकेतील कार्य :-
🔴https://www.tg-me.com/advancempsc/30880

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13👍1
🔻हा आयोगाचा आवडता Topic आहे.... किमान एवढी Basic माहीत लक्षात ठेवा..👆

📌मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍4😐1
🔖नावडणुकांचा नगारा !

➡️राज्यातील पालिका व जि. प. निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी वर्षे रखडल्या, त्या हा मुद्दा सुटला नसला तरी अखेर होणार, हे ठीक...

❗️.......पण या निवडणुकांना विलंब नको म्हणून राज्य सरकारने अलीकडेपर्यंत काही केले नाही. देशभरातही १७०० स्थानिक संस्था लोकप्रतिनिधींविना आहेत, यातून सत्तेच्या केंद्रीकरणाचा सोस दिसतो....⌨️

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता

➡️न्यायाधीशांविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावांचे पुढे काय होते ? आजवर देशात एकाही न्यायाधीशाला महाभियोगाद्वारे हटविण्यात आलेले नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔻जे Descriptive करत नाही....त्यांनी रोज नाही....पण Sunday ला संपादकीय/लेख नक्की read करत चला... Channel वर तुम्हाला सर्व IMP मिळून जातील...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72
🔖देशातील सोन्याची पहिली खासगी खाण कार्यान्वित

➡️आंध्र प्रदेशात देशातील पहिली सोन्याची खाण लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याची माहिती डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेडने गुरुवारी दिली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖भारत-पाक युद्धातील मेजर जनरल व्ही. व्ही. भिडे यांचे निधन

➡️१०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास भारत - पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि लष्कराच्या अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मेजर जनरल विजयकुमार विनायक भिडे (व्ही. व्ही. भिडे) यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी बावधन येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏2
🔖ऑस्करच्या शर्यतीत भारतातर्फे 'होमबाउंड'

➡️प्रख्यात चित्रपट निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांची निर्मिती असलेल्या होमबाउंड हा चित्रपट ऑस्कर २०२६च्या स्पर्धेसाठी भारतातर्फे पाठविला जाणार आहे.

➡️'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' या गटात या चित्रपटाची निवड झाली आहे. हा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍3
🔖गायक झुबीन यांचा सिंगापूरमध्ये मृत्यू

➡️'या अली' या गँगस्टर सिनेमातील गाण्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेले आसामचे लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये अपघाती निधन झाले.

➡️ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय नॉर्थ-ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते सिंगापूरला गेले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🙏2
🔖डॉ. हेमा साने यांचे निधन

📌ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले.

📌वनस्पती क्षेत्राच्या 'एनसायक्लोपीडिया' अशी त्यांची ओळख होती.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
2025/10/21 07:39:34
Back to Top
HTML Embed Code: