Telegram Web Link
आयोग दर वर्षी यावर प्रश्न विचारत आहे

2025 Nobel विजेते Tricks

▪️सोबत 2024 नोबेल विजेते list दिली आहे

शेअर करा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना

📨 TELEGRAM CHANNEL: JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍133
013-2025 State Services Main Exam 2024 - GML.pdf
500.1 KB
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
TCS PYQ (1).pdf
82.6 MB
ALL in ONE

♦️
#TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित..

👉म्हाडा
👉ITI
👉WRD
👉PCMC
👉DMER
👉Town planning
👉DVET
👉MTS 2023( मराठी भाषेत)


शेअर करा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना

📨 TELEGRAM CHANNEL: JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
काल राज्यसेवेची GML लिस्ट लागली.
Telegram वर गोंधळ होता, चर्चा होत होत्या — पण त्यातही एक भयाण शांतता जाणवत होती.

कारण — objective pattern चा शेवट झाला आहे.

▪️आता बहुतेक विद्यार्थी गट-ब आणि गट-क परीक्षांकडे वळले असतील.
▪️काहीजण अजून निर्णय घेण्याआधी थोडा वेळ घेतील,
▪️तर काही या स्पर्धा क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडतील.

पण जर तुम्ही आता गट-ब किंवा गट-क कडे वळणार असाल,
तर खालील काही मुद्दे नक्की लक्षात ठेवा 👇

📨 TELEGRAM CHANNEL: JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15💔1
जर तुम्ही आता गट-ब किंवा गट-क परीक्षांकडे वळत असाल, तर हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा 👇

🎯 १. मनस्थिती बदल आवश्यक आहे
राज्यसेवा pattern descriptive झाला आहे, पण गट-ब/क अजूनही objective-based speed game आहे.
इथे concept + accuracy + time management हे तिन्ही महत्त्वाचे आहेत.

📚 २. सिलेबस जवळपास सारखा आहे — पण approach वेगळा आहे
राज्यसेवा व गट-ब/क यांचा सिलेबस ६०-७०% समान आहे.
फरक एवढाच की गट-ब/क मध्ये प्रश्न थेट व factual विचारले जातात.
म्हणून short notes + MCQs practice + revision cycles वर जास्त लक्ष द्या.

३. वेळ व्यवस्थापनावर फोकस ठेवा
गट-ब/क च्या cut-off मध्ये फरक “एका प्रश्नाचा” असतो.
म्हणून रोज ठरलेला वेळ — Aptitude, Current आणि Science यासाठी ठेवा.
दररोजच्या अभ्यासाचं time audit करा.

🧠 ४. Concept clarity + Speed test = Success
दर आठवड्याला एक पूर्ण-length test द्या.
प्रत्येक test नंतर analysis करा — “चुका का झाल्या?” याचं उत्तर शोधा.
तुमची growth तिथूनच सुरू होते.

🗞️ ५. Current affairs मर्यादित आणि smart पद्धतीने
गट-ब/क साठी last 12 ते 14 months चं current affairs पुरेसं आहे.
मुख्य भर static GK आणि science वर ठेवा.

💪 ६. स्वतःवर विश्वास ठेवा
राज्यसेवा न जमल्यामुळे confidence कमी होऊ देऊ नका.
गट-ब आणि गट-क हे देखील गौरवशाली, स्थिर आणि प्रतिष्ठेचे पद आहेत.
शिस्त आणि consistency ठेवल्यास selection नक्की आहे.

🎓 ७. योग्य मार्गदर्शन घ्या
अंधाधुंद classes किंवा random PDFs टाळा.
तुमच्या अभ्यासाला दिशा देईल असा एक structured course / mentor ठेवा.

शेअर करा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना

📨 TELEGRAM CHANNEL: JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15👍9🔥1
Advance Mpsc
TCS PYQ (1).pdf
⚠️धर्मदायची तयारी करत असाल तर हे paper नक्की Solve करा 🔼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🎯 Live Session Alert! 1️⃣0️⃣ 🔠🔠

Amruta Nanaware Ma’am
(Combined 2024 – Female Rank 1, ASO/STI)
यांचं खास सत्र आयोजित केलं आहे! 👩🏻‍🏫

या Live मधे —
🔸 Combined exam साठी effective study strategy
🔸 Revision आणि current affairs कसा हाताळावा
🔸 Topper mindset & Consistency
🔸 Prelims 2025 साठी last 50 days planning

📅 1 नोव्हेंबर रात्री 10 वाजता
📍 Live on – Science PreCall Channel

Don’t miss this golden opportunity! 🌟


#MPSC #Combined2025 #StudyTogether #AmrutaNanaware
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11👌1
Yes
Science PreCall
🎤Toppers talk by अमृता ननवरे ma'am
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍3👏1
“The Cancer Genome Atlas (TCGA)” प्रकल्पाची सुरुवात कोणत्या देशात झाली?
Anonymous Quiz
28%
A) भारत
49%
B) अमेरिका
20%
C) जपान
3%
D) इंग्लंड
4
भारतातील Bharat Cancer Genome Atlas (BCGA) प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे चालवला जातो?💡
Anonymous Quiz
30%
A) AIIMS Delhi
43%
B) CSIR Pune
19%
C) IIT Madras
8%
D) IISc Bangalore
2
#CA राष्ट्रीय घडामोडी:- one liner

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
#CA आंतरराष्ट्रीय घडामोडी:- one liner

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
#CA क्रीडा घडामोडी:- one liner

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
9👏2🔥1
#CA आंतरराष्ट्रीय घडामोडी:- one liner

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🙏2🔥1
#CA राष्ट्रीय घडामोडी:- one liner

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Forwarded from Science PreCall
💥 आणखी एक तारा PreCall चा

#STI #Apurva
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from Science PreCall
🌟 मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
अपूर्वा — तुझ्या यशासाठी खूप खूप अभिनंदन! 🎉
हा प्रवास फक्त निकालाचा नाही, तर तुझ्या अथक परिश्रमांचा, सातत्याचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे.

प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक जागरण, आणि प्रत्येक शंका पार करत तू दाखवून दिलंस की —
“जेव्हा निश्चय प्रामाणिक असतो, तेव्हा यश अटळ असतं.” 💪


तुझं हे यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे,
आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿

#ProudMoment #STI #MPSC #SciencePreCall #StudyTogether #HardworkPaysOff
10🫡4🔥3💔1
Forwarded from Science PreCall
📸 Days after the exam…

तीनच गोष्टी झाल्या होत्या —
थकवा, चिंता, आणि एक विश्वास.

त्या वेळी मी म्हटलं होतं — “Result येणारच!”
आणि आज अपूर्वाने स्वतःचा selection सांगितला. ❤️

हाच विश्वास म्हणजे “STUDY Together” चं खऱ्या अर्थाने यश आहे.

Because sometimes, a teacher’s belief becomes a student’s result. 🌿

#StudyTogether #ProudMoment #STI #MPSCJourney #FaithToSuccess #SciencePreCall
👍1913🔥2💔2👏1
2025/11/06 05:27:09
Back to Top
HTML Embed Code: