Advance Mpsc™
TCS PYQ (1).pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🎯 Live Session Alert! 1️⃣ 0️⃣ 🔠 🔠
Amruta Nanaware Ma’am
या Live मधे —
🔸 Combined exam साठी effective study strategy
🔸 Revision आणि current affairs कसा हाताळावा
🔸 Topper mindset & Consistency
🔸 Prelims 2025 साठी last 50 days planning
📅 1 नोव्हेंबर रात्री 10 वाजता
📍 Live on – Science PreCall Channel
#MPSC #Combined2025 #StudyTogether #AmrutaNanaware
Amruta Nanaware Ma’am
(Combined 2024 – Female Rank 1, ASO/STI)
यांचं खास सत्र आयोजित केलं आहे! 👩🏻🏫
या Live मधे —
🔸 Combined exam साठी effective study strategy
🔸 Revision आणि current affairs कसा हाताळावा
🔸 Topper mindset & Consistency
🔸 Prelims 2025 साठी last 50 days planning
📅 1 नोव्हेंबर रात्री 10 वाजता
📍 Live on – Science PreCall Channel
Don’t miss this golden opportunity! 🌟
#MPSC #Combined2025 #StudyTogether #AmrutaNanaware
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👌1
Yes
Science PreCall™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍3👏1
“The Cancer Genome Atlas (TCGA)” प्रकल्पाची सुरुवात कोणत्या देशात झाली?
Anonymous Quiz
27%
A) भारत
49%
B) अमेरिका
21%
C) जपान
3%
D) इंग्लंड
❤4👍1
भारतातील Bharat Cancer Genome Atlas (BCGA) प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे चालवला जातो?💡
Anonymous Quiz
29%
A) AIIMS Delhi
43%
B) CSIR Pune
19%
C) IIT Madras
9%
D) IISc Bangalore
❤2
Forwarded from Science PreCall™
🌟 मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
अपूर्वा — तुझ्या यशासाठी खूप खूप अभिनंदन! 🎉
हा प्रवास फक्त निकालाचा नाही, तर तुझ्या अथक परिश्रमांचा, सातत्याचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे.
प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक जागरण, आणि प्रत्येक शंका पार करत तू दाखवून दिलंस की —
तुझं हे यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे,
आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿✨
#ProudMoment #STI #MPSC #SciencePreCall #StudyTogether #HardworkPaysOff

“जेव्हा निश्चय प्रामाणिक असतो, तेव्हा यश अटळ असतं.” 💪
तुझं हे यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे,
आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿✨
#ProudMoment #STI #MPSC #SciencePreCall #StudyTogether #HardworkPaysOff
❤12🫡4🔥3💔1
Forwarded from Science PreCall™
📸 Days after the exam…
तीनच गोष्टी झाल्या होत्या —
थकवा, चिंता, आणि एक विश्वास.
त्या वेळी मी म्हटलं होतं — “Result येणारच!”
आणि आज अपूर्वाने स्वतःचा selection सांगितला. ❤️
हाच विश्वास म्हणजे “STUDY Together” चं खऱ्या अर्थाने यश आहे.
Because sometimes, a teacher’s belief becomes a student’s result. 🌿✨
#StudyTogether #ProudMoment #STI #MPSCJourney #FaithToSuccess #SciencePreCall

👍20❤14🔥2💔2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1
दोन्ही वेगवेगळ्या category आहेत याकडे लक्ष्य द्या 🔼 🔼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM