Forwarded from Science PreCall™
🌟 मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
अपूर्वा — तुझ्या यशासाठी खूप खूप अभिनंदन! 🎉
हा प्रवास फक्त निकालाचा नाही, तर तुझ्या अथक परिश्रमांचा, सातत्याचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे.
प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक जागरण, आणि प्रत्येक शंका पार करत तू दाखवून दिलंस की —
तुझं हे यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे,
आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿✨
#ProudMoment #STI #MPSC #SciencePreCall #StudyTogether #HardworkPaysOff

“जेव्हा निश्चय प्रामाणिक असतो, तेव्हा यश अटळ असतं.” 💪
तुझं हे यश तुझ्या मेहनतीचं फळ आहे,
आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿✨
#ProudMoment #STI #MPSC #SciencePreCall #StudyTogether #HardworkPaysOff
❤12🫡4🔥3💔1
Forwarded from Science PreCall™
📸 Days after the exam…
तीनच गोष्टी झाल्या होत्या —
थकवा, चिंता, आणि एक विश्वास.
त्या वेळी मी म्हटलं होतं — “Result येणारच!”
आणि आज अपूर्वाने स्वतःचा selection सांगितला. ❤️
हाच विश्वास म्हणजे “STUDY Together” चं खऱ्या अर्थाने यश आहे.
Because sometimes, a teacher’s belief becomes a student’s result. 🌿✨
#StudyTogether #ProudMoment #STI #MPSCJourney #FaithToSuccess #SciencePreCall

👍20❤15🔥2💔2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1
दोन्ही वेगवेगळ्या category आहेत याकडे लक्ष्य द्या 🔼 🔼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall™
🎯 Another Proud Moment!
Mayur Sankpal — एकाच दिवशी दोन निवडी!
🌿 ग्राम आरोग्य अधिकारी (ZP Sangli)
🌆 कार्यकारी सहाय्यक (KDMC)
त्याची मेहनत, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन
यांनी आज यशात रूप घेतलं आहे. 🙏
Congratulations Mayur!
तुझं यश म्हणजे “Study Together” कुटुंबासाठी आणखी एक प्रेरणा आहे. 🌸
#StudyTogether #MPSC #SuccessStory #HardWorkPaysOff #SciencePreCall

“मेहनतीच्या वाटेवरून चालत अखेर यशाच्या दारात… अभिनंदन मयूर 👏🌿”
❤9🔥7👏1🫡1
Astronomy pyq Analysis
Science PreCall™
शेअर करा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3