Telegram Web Link
पत्रास कारण की....
जोपर्यंत पत्र लिहिण्याचा काळ होता तोपर्यंत जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, माया होती....!❤️
#Keep
16
माती नमुना घेण्याची पद्धत:

1. योग्य वेळ निवडा:
पीक काढल्यानंतर किंवा नवीन पीक पेरणीपूर्वी १–२ महिने आधी नमुना घ्या.
किमान ३ महिने कोणतेही खते किंवा शेणखत वापरलेले नसावे.

2. शेताचे विभाग करावेत:
जर शेताचा भाग विविध स्वरूपाचा (उंचसखल, पाणी धरून ठेवणारा इ.) असेल, तर प्रत्येक भिन्न भागाचा स्वतंत्र नमुना घ्या.

3. माती खोदण्याची पद्धत:
६ ते ८ ठिकाणांहून "V" आकाराचा खड्डा खोदून (खालून वरपर्यंत एकसंध नमुना यावा अशा प्रकारे) माती घ्या.
खोली:
रब्बी/खरीप पिकांसाठी: ०–१५ सें.मी.
फळझाडांसाठी: ०–१५ से.मी. आणि १५–३० से.मी. दोन स्तरांतील माती.

4. नमुने एकत्र करून मिसळा:
सर्व ठिकाणचे नमुने एका स्वच्छ प्लास्टिकच्या बादलीत मिसळा.
त्या मिश्रणातून सुमारे ५ ते ७०० ग्रॅम (1/2 किलो) मातीचा नमुना घ्या.

5. नमुना साठवणे
नमुना स्वच्छ व कोरड्या प्लास्टिक/कापडी पिशवीत भरावा.

पिशवीवर पुढील माहिती लिहावी:
👉शेतकऱ्याचे नाव
👉गावाचे नाव
👉गट क्रमांक (जर असेल तर)
👉पीकाचे नाव (घ्यायचे असेल ते)
👉नमुना घेतल्याची तारीख

📄 तपासणी अहवालातून काय समजते?
👉NPK चे प्रमाण
👉pH आणि EC (विद्युत वाहकता)
👉सेंद्रिय कर्ब (Organic Carbon)
👉सूक्ष्म अन्नद्रव्ये (झिंक, बोरॉन, लोह इ.)
5
अत्यंत दुःखद घटना...

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

विमान दुर्घटना...
अहमदाबाद ते लंडन
AI 171 विमान क्रॅश
242 प्रवासी होते.
4😱2
❤️ “सगळं नॉर्मल असूनही हार्ट अटॅक? का होतो?”

Reports नॉर्मल, व्यायाम सुरू, ECG ठीक… तरीही अचानक मृत्यू का?

हा प्रश्न आजच्या फिट आणि तरुण लोकांनाही भेडसावतो.  आणि अगदी डॉक्टर, अ‍ॅथलीट्स, ट्रेनर यांनाही धोका असतो

⚠️ सगळं बरोबर असूनही हार्ट अटॅक होण्याची कारणं:

🧬 Lp(a), ApoB – Genetic , अनुवंशीक रिस्क फॅक्टर
🔥 inflammation (CRP, Homocysteine)
🏋️ जास्त व्यायाम, कमी विश्रांती
💊 Supplements , अनावश्यक हार्मोन्स
😴 कमी झोप + स्ट्रेस
🫀 सूक्ष्म ब्लॉक्स – जे सर्वसामान्य चाचण्यांमध्ये सापडत नाहीत
🪑 दिवसभर बसून राहणं
😮 झोपेत घोरणे  (Sleep apnea)
🦠 Post-COVID हृदयावर झालेले सूक्ष्म परिणाम
Arrhythmias  – ECG नॉर्मल तरी अचानक cardiac arrest

उपाय – थोडक्यात:

🩺 रूटीन रिपोर्ट्स बरोबर नवीन तपासण्या
🧘 स्ट्रेस कमी , झोप पूर्ण
🚶 दर अर्ध्या तासाने हालचाल करा

🔔बाकी  उपाय / खबरदारी पुढील काही पोस्ट्समध्ये!

😇 भीती नको – माहिती हवी
🫶 हसून जगा… जाणीवेनं जगा…
फिटनेसपेक्षा हृदयस्नेही जीवनशैली महत्त्वाची आहे.

“हृदयात जी व्यक्ती आहे तिची काळजी घेण्याआधी… स्वतःच्या हृदयाची घ्या!” ❤️😄
8
Life is Unpredictable
शाश्वत हेच सत्य
प्रत्येक रात्री झोपताना आभार आणि माफी मागायला हवी
आणि दिवसाची सुरुवात देवाची प्रार्थना करून करायला हवी तरच आपण जीवन जगताना जास्तीत जास्त चांगले वागू!
कल किसने देखा.....!
अध्यात्म, योग, छंद, नाती यातच आंतरिक सुख आहे!
मरण्यापूर्वी प्रत्येकाने काहीतरी constructive आंतरिक सुख देणारी गोष्ट करायला हवी जी आत्मिक समाधान देईल कारण मृत्यू हा अनपेक्षित आहे!
सृजनशीलता माणसाला जिवंत ठेवते उपभोग घेणे हेच आयुष्य नाही!
#Keep
24
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिठी -
मृत्यू या विषयाला विठ्ठल , विठ्ठलाच्या वारीचे व्रत, निर्मिती करण्याचे सृजनशील कौशल्य या विषयाभोवती फिरणारा सुंदर मराठी चित्रपट सौमित्र यांचा अत्यंत भावस्पर्शी अभिनय सुमित्रा भावे या संवेदनशील दिग्दर्शिका किती सुंदर कलाकृती निर्माण केली आहे प्रत्येक चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिकाने पहावासा चित्रपट बुद्धीची मशागत करण्याचे कौशल्य फक्त मराठी चित्रपटांत आहे .
मृत्यू या शाश्वत सत्याकडे डोळसपणे पाहायला लावणारा चित्रपट कुठे मिळाला तर नक्की पहा**

विठ्ठल व विठ्ठलाची वारी खरंच मृत्यु या दुःखदायक पण शाश्वत सत्याला सामोरे जाण्याचे शक्ती प्रदान करणारा एक ऊर्जास्रोत आहे.
विठ्ठल या शब्दात अनोखी/दैवी जादू आहे तिची ओळख सुमित्रा भावेंनी व सौमित्र यांनी दिली आहे.
अविस्मरणीय कलाकृती आहे..


आता आमोद सुनास जालें!
श्रुतिसि श्रवण रिघाले!
आरिसे उठले , लोचनेसी!.....

नक्की पहा.....
#keep
8
#ZP भरती
जिल्हा परिषद सरळसेवा भरती

विशेष बाब म्हणून निवड यादी आणि प्रतिक्षा यादी साठी सहा महिने मुदतवाढ..
2
2025/07/08 20:28:28
Back to Top
HTML Embed Code: