Telegram Web Link
®





🔖कितना सुन्दर उत्तर कृष्ण ने दिया..🔖

जब अर्जुन ने पूछा..
हे कृष्ण, क्यों हम उनसे सबसे ज़्यादा बंध
जाते हैं, जिन्हें छोड़ना सबसे कठिन होता है?

श्रीकृष्णः

क्योंकि पार्थ, जहाँ अपेक्षा होती है,
वहीं बंधन जन्म लेता है।
और जहाँ प्रेम बिना स्वार्थ के हो,
वहाँ केवल स्वतंत्रता होती है...



अर्जुनः
परंतु प्रेम और अपेक्षा में
भेद कैसे करें, माधव ?

श्रीकृष्णः
प्रेम देना चाहता है,
अपेक्षा लेना। प्रेम मुक्त करता है,
अपेक्षा बाँधती है...
जो तुझे हल्का करे, वो प्रेम है,
जो तुझे बोझ दे, वो मोह है...!!



अर्जुनः
मोह से मुक्ति कैसे मिले, केशव?
श्रीकृष्णः

जब तू यह स्वीकार ले कि कोई भी तेरा
नहीं, सिवाय उस आत्मा के जो तुझमें है।
बाक़ी सब आने-जाने वाले हैं,
किरायेदार, स्थायी नहीं...


अर्जुनः तो क्या रिश्ते भी भ्रम हैं?

श्रीकृष्णः नहीं पार्थ, रिश्ते अनुभव हैं,
जो तुझे कुछ सिखाते हैं,
कुछ छीनते हैं, कुछ जोड़ते हैं।
पर अंततः तुझे तेरे भीतर ही लौटना होता है...!!


अर्जुनः
हे प्रभु, तब क्या जीवन में
कुछ भी स्थायी नहीं?

श्रीकृष्णः
एक ही चीज़ स्थायी है,
तुम्हारा संतुलन।
यदि तू उसे साध ले,
तो तू भी बदलते संसार में अचल रहेगा...!!




अर्जुनः और यदि संतुलन
भी डगमगाए?

श्रीकृष्णः
तो फिर श्वास पर लौट आ अर्जुन..
हर उत्तर वहाँ से शुरू होता है,
जहाँ तू स्वयं से जुड़ता है...!!


अर्जुन (मृदु मुस्कान के साथ):
हे मधुसूदन, लगता है,
जीवन कोई रहस्य नहीं,
बस स्वयं की यात्रा है....

श्रीकृष्ण (स्मित के साथ):

और जो यह जान ले,
उसके लिए जीवन केवल सत्य,
शांति और सरलता बन जाता है....!!🙏🥰



राधे राधे♥️🙏


#Keep
17
माझा अरण्यवास झाडांच्या संगतीत आनंददायी झाला. सारीच झाडं सुंदर असतात. विविध आकाराची, रंगारूपाची, रसगंधाची, त्यांच्यात मी एखाद्या कुटुंबीयाप्रमाणं राहिलो. मित्रपरिवारातही तेच होते. प्रेमही त्यांच्यावरच केलं आणि त्यांच्याकडूनही मला ते अनेक पटीनं मिळालं. त्यामुळं मला कधी एकटं वाटलं नाही. पाखरांविषयी मला अधिक लळा. साहजिकच पळस, पांगारा आणि शाल्मली ही झाडं एखाद्या जीवलग मित्रासारखी माझ्या आयुष्यात आली. थेंबाथेंबानं तळं भरावं तसा अनुभव संचित झाला. त्या अबोल आणि अबोध अनुभवांना शब्दकळा फुटली ती या वृक्षांचा फुलोरा पाहून गाणाऱ्या पाखरांमुळं.

रानवाटा - मारुती चितमपल्ली 🪶

महाराष्ट्राचे 'अरण्यऋषी' पद्मश्री विजेते "मारुती चितमपल्लींनी" यांचे निधन 💐💐
3
🌿 मारुती चितमपल्ली यांची खास वाक्ये:

1. "निसर्ग हा पुस्तकापेक्षा मोठा गुरू आहे, तो रोज शिकवतो आणि रोज नव्याने समजतो."


2. "पक्ष्यांच्या किलबिलाटात माणसाने शांत राहायला शिकावं."


3. "माणसाने निसर्गाकडे पाहण्याची नजर बदलली, की तो देवाकडेही नव्यानं पाहू लागतो."


4. "शिकारीची नशा हे एक वेड आहे; पण वन्यजीव पाहण्याचं वेड म्हणजे शुद्ध आनंद आहे."


5. "पानगळ म्हणजे झाडाची वृत्ती — जुनं झडून नवं उगमायला तयार होणं."


6. "मी जंगलात गेलो की, मला माझ्या आतल्या माणसाचा आवाज ऐकू येतो."


7. "माणसाला माणूस बनवायला शहर नाही लागत, जंगल पुरेसं असतं."
8
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
1
साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025
1
Dear Agricoss Students तुमच्यापैकी ज्यांना GENERAL BANKING करायची आहे त्यांनी सरांच्या वेळेनुसार त्यांच्याशी संपर्क करावा!
4
🇮🇳 INS अर्नाळा नौदलात दाखल! 🛥️

🔰 विशेष वैशिष्ट्ये:

🛟 पाणबुडीविरोधी युद्धासाठी खास तयार केलेली उथळ पाण्यात वावरू शकणारी पहिली भारतीय युद्धनौका – INS अर्नाळा

➡️ CDS जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत औपचारिक समावेश (कमिशनिंग)

🌊 ही नौका भारतीय नौदलाच्या "ब्ल्यू वॉटर" क्षमतेचा भाग होणार!

➡️ म्हणजेच खुल्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात देखील कार्यक्षम!

🔧 Make in India ला चालना!

➡️ भारत इलेक्ट्रॉनिक्स, L&T, महिंद्रा डिफेन्स, MEIL यांची उपकरणे बसवलेली!

🛡️ फायदे:

सागरी सीमारेषेपासून काही मैलांवरील जलक्षेत्रात शोध, बचाव, देखरेख, हेरगिरी आणि संरक्षण

शत्रूची घुसखोरी थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त


🏰 इतिहासाची साक्ष:

➡️ नाव प्रेरित – "अर्नाळा किल्ला"
मराठा सेनापती चिमाजी अप्पा यांनी १७३७ मध्ये केला होता दुरुस्त

➡️ कोकण किनारपट्टीवरील सागरी नियंत्रणासाठी मोलाचा किल्ला!
4
जाहिरात-2025-18.6.2025.pdf
1.1 MB
DMER जाहिरात...👍👍

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेव भरती जाहिरात

🔔 🔔 अर्ज नोंदणी सुरुवात:- आजपासून 19/06/2025
पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात...पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर पण दैवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर...
आकाश रडते ते पावसाच्या रूपाने... त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली....पृथ्वीशी सूर्याचे मिलन सांजसकाळी होते....त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते..!
या ऋतूतले उगवते तांबडे-लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरीशुभ्र फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून, आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली, की खरोखरच वरचे रुपक सार्थ झालेले वाटते...
आणि म्हणूनच या ऋतूतला सूर्योदय पाहण्यात सौख्य लाभते.....!!

#Shubham
8👍2😱2👏1
📔नोंदणी व मुद्रांक विभाग - सराव पेपर बॅच

📚 सराव पेपर बॅचची वैशिष्ट्ये

👼गट ड शिपाई भरती साठी सर्व पेपर CBT फॉर्मेट (ऑनलाइन) स्वरूपात होतील
👼नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्न असतील.
👼एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल
👼आपली रँक पाहण्याची संधी असेल
👼मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केलेला असेल
👼वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल

🎁ऑफर फी - 149 /- (199/-)

❗️सराव पेपर बॅच जॉईन करण्यासाठी Play Store वरून Rudra Academy चे ऍप्लिकेशन डाउनलोड करा.❗️

📱आज च ॲप डाऊनलोड करून आपला प्रवेश निश्चित करा.💯✌️

🤵 मार्गदर्शक - तुषार शिरगीरे

📱 App Link ↪️
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞अधिक माहितीसाठी - 7350037272
अरण्यवाटा
🔥1
2025/07/13 20:27:55
Back to Top
HTML Embed Code: