Telegram Web Link
भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. सुचिता…. 💐💐👏🏻

कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आपल्या Rahuri Agri Academy च्या Founder Member तसेच Agril. Extension या विषयाच्या Faculty, Mrs. Suchita Ankush Adate, Ph.D, Scholar, PGI, MPKV, Rahuri यांचे काल अपघाती निधन झाले. सुचिता ह्या अत्यंत हुशार, प्रेरणादायी, उत्कृष्ट संवाद कौशल्य, नेहमी प्रसन्नता असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व होत्या. सुचिता Teaching या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आपले काम विद्यार्थ्यांप्रती तळमळीने करत होत्या.

सुचिता यांनी MSc Agri चे शिक्षण Gold Medal मिळवून पूर्ण केले होते. तसेच Vietnam या देशामध्ये एक International Training त्यांनी पूर्ण केले होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर Research Papers, Conference, Seminars दिले होते. त्यांना National, International Awards ने देखील सन्मानित करण्यात आले होते.

सुचिता अगदी थोड्या कालावधीत कोणाची Best Junior, तर कोणाची Best Senior, Best Friend; Best Teacher
तर आपल्या पालकांसाठी आदर्श मुलगी आणि आदर्श सुन होऊन गेली.

अशा आदरणीय शिक्षिकेच्या, मैत्रीणिच्या दुःखद निधनाने आम्ही अत्यंत शोकाकुल आहोत. Academy च्या जडणघडणीत सुचिता यांचे योगदान अमूल्य होते. त्यांची शिकवण, प्रेमळ स्वभाव आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला ह्या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली… डॉ. सुचिता 💐💐😔😔👏🏻👏🏻
=========================
शोकाकुल- Rahuri Agri Academy & Team 💐💐👏🏻
16👏10
संयुक्त राष्ट्रांने 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले
शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला विपरीत परिणाम!
_वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, ती आत्म्याची परिक्रमा आहे._

*#वारी_२०२५*
1🔥1
_*प्रणव साखदेव यांचे नवे पुस्तक 'के कनेक्शन्स'*_

कुमारवयातल्या मुलांचे वेगवेगळे नातेसंबंध म्हणजे आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, मित्रांचे आई-वडील, वयाने मोठे मित्र, आवडणाऱ्या मुली हे सर्व यात हजेरी लावतात. सायकल, पतंग, क्रिकेट यांसारखे जिव्हाळ्याचे खेळ, नेहमीच्या वावराच्या परिसरातल्या दुकानांमध्ये आणि बाजारांमध्ये भेटणारी माणसे, आवडता खाऊ, वयात येतानाचे पौगंंडावस्थेतले अवघडलेपण अशा सर्व 'कनेक्शन्स'ना ह्या कथा स्पर्श करतात. कुमारचं अनुभवविश्व, विचारविश्व आणि भावविश्व आपल्यापुढे उभं करतात.

ऋचा मुळे
5
उद्या होणाऱ्या कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा! 💐💐

विजयी भव:
6
Group B Mains Paper 1 .pdf
8.5 MB
#MPSC
♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर..

👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..
2025/07/09 15:15:03
Back to Top
HTML Embed Code: