Telegram Web Link
)🌐जागतिक कागदी पिशवी दिनः १२ जुलै

❇️दरवर्षी १२ जुलै रोजी जागतिक कागदी पिशव्या दिन साजरा केला जातो.

❇️प्लास्टिक पिशव्यांना पर्यावरणपूरक पर्याय म्हणून कागदी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

❇️हा दिवस १८५२ मध्ये फ्रान्सिस वोले यांनी शोधलेल्या पहिल्या कागदी पिशवी मशीनच्या शोधाचे स्मरण करतो.

❇️कागदी पिशव्यांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनात हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

❇️कागदी पिशव्या स्वस्त आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत.

❇️प्लास्टिकच्या तुलनेत कागदी पिशव्या तयार करण्यासाठी कमी वेळ आणि ऊर्जा लागते.
5
🎯जगात वयोवृद्ध लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक जास्त असणारे देश.

👉मोनॅको या देशात वृद्धांची टक्केवारी जगात सर्वाधिक म्हणजे 36.8 टक्के इतकी आहे.
👉जपानमध्ये वृद्धांची टक्केवारी जगात दुसऱ्या क्रमांकावर 30% इतकी आहे.

👉 पण 2025 मध्ये जगात सर्वाधिक वयोवृद्ध लोकांची लोकसंख्या 36.9 दशलक्ष जपानमध्ये आहेत.
राज्यसभेवर (Council of States) खालील व्यक्तींना नामनिर्देशन!

1】श्री उज्वल देवराव निकम
2】श्री सी. सदानंदन मास्टर
3】श्री हर्ष वर्धन श्रृंगला
4】डॉ. मीनाक्षी जैन
5
❤️ कोटा श्रीनिवास राव..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐
🔥🔥Hearlty congratulations🔥🔥
आपल्या Tree officer ( वृक्ष अधिकारी ) या Notes + Test Series Batch चे students चे फायनल selection💐💐💐

कु.क्षितिजा निताळे ( SC category 1 Rank) 💐💐

चि.विशाल जमदाडे.( SEBC 1 Rank)💐💐💐

Waiting list 3 students
Balkrishna shinde
Gopal Chavan
Sagar Ghule
तुमचे सुद्धा हार्दिक अभिनंदन

Pay Scale -S -13

Students चा Trust आधी सुद्धा व आता सुद्धा Sadar e Agri Platform वरच कारण येथे रिझल्ट भेटतो.

🔥कल्याण डोंबिवली महानगर पालिका Test Series + Notes course

🔥नवी मुंबई महानगरपालिका भरती
Test Series + Notes

🔥कृषी विद्यापीठ भरती

🔥MH शासन कृषी सेवक

Course available

सर्वांना साठी Download App

Sadar e Agri Platform

Quality कुठं आहे बघा आता .

Join our Telegram for daily update 👇👇👇
https://www.tg-me.com/Krushisevak2
4
🌸 Orthodox Seeds    -  Orthodox seed can survive extreme freezing and drying conditions during ex - situ conservation.

•• They have a longer lifespan.

i.e - Apple , grapes ,  ber, peach ,  plum ,  phalsa ,  Pomegranate , passion fruit , Custard Apple , Date palm , Fig , guava , cashew , Sapota , Capsicum .

🌼 Recalcitrant Seeds - Recalcitrant seeds that don't survive drying and freezing during ex - situ conservation.
They comparatively have a short lifespan.

i.e -  Mango, Mangosteen , Citrus , jackfruit , loquat , Litchi , rambutan , Avocado , Barbados Cherry , Carambola , Durian , rubber , cocoa , Oil palm
2025/07/13 20:26:25
Back to Top
HTML Embed Code: