Telegram Web Link
  जागतिक महासागर दिवस : 8 जून 2025

▶️ 8 जून 2025 रोजी जागतिक महासागर दिवस (World Oceans Day) साजरा केला जातो.

↪️  आज युरोपीय महासागर विज्ञान परिषद (UN Ocean Conference) नीस, फ्रांस येथे सुरू झाली

⭕️ दोन्ही कार्यक्रमाचे संयोग एक महत्त्वपूर्ण जागतिक क्षण म्हणून गणले जातात

🌊 2025 थीम : “Wonder: Sustaining What Sustains Us” ( "आश्चर्य: जे आपल्याला टिकवून ठेवते ते टिकविणे")
4
नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे
आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत..!!!

वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची
'श्रीमंती' ही ग्रॅनाईटवर कोरलेल्या
शिल्पाप्रमाणे अबाधित व अजरामर राहते..!!

🌸 राधे राधे 🌸
14👏2
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य
परीक्षा 2023

पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेल्या प्रश्नांच
विभाजन.

बुद्धीमत्ता :- 10
चालू घडामोडी :- 10
अंकगणित व सांख्यिकी :- 12
RTI & RTS :- 3
राज्यव्यवस्था :- 15
इतिहास :- 10
भूगोल पर्यावरण :- 10
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :- 20
अर्थव्यवस्था :- 10

एकूण :- 100
202506091508569732.pdf
4.3 MB
अहिल्यानगर ५० % आरोग्यसेवक
2025/07/09 22:14:50
Back to Top
HTML Embed Code: