Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेमानंद महाराज - श्रीकृष्ण, Relationships
#Keep
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती साठी..


अर्ज करण्याची लिंक

👇👇👇

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
📣 Agriculture Optional Subject (UPSC/ MPSC 2025)

👨‍🏫 Orientation class

✔️You Tube Link-🔽🔽

https://youtu.be/TcfotRFXGO4 https://youtu.be/TcfotRFXGO4


📞 CONTACT - 8378978108 / 8275510108
सागर पावशे सर लिखित..

असं कुठेतरी वाचनात आलंय की अनेक ऑलम्पिक विजेत्या प्लेअर्सना गोल्ड मिडल जिंकल्यानंतर कौन्सिलिंगची गरज पडते. आयुष्यभर तुम्ही एखाद्या ध्येय्याच्या पाठीमागे पळत असतात आणि अचानक ते मिळालं की असं भयंकर रितेपण येत असावं. तुमच्या जगण्याच्या सगळ्या प्रेरणाच संपतात. पुढे करण्यासाठी तुमच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही.  मेगामाईंड नावाचा एक कमाल ऍनिमेशनपट आहे. त्यातला व्हिलन ‘मेगामाईंट’ आणि हिरो ‘मेट्रोमॅन’ हे सतत एकमेकांसोबत लढत असतात. अशाच एका लढाईत मेट्रोमॅन मरतो. त्यानंतर काही दिवस मेगामाईंड शहरावर आपलं वर्चस्व झाल्याने आनंदीत असतो. पण हळूहळू त्याच्या लक्षात येतं की मेट्रोमॅनशिवाय आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही. आणि तो डिप्रेस होतो. डार्क नाईट मध्ये जोकर बॅटमॅनला म्हणतो ‘what would i do without you ? you complete me’. माणसाला सतत लढण्यासाठी काहीतरी हवं असतं. स्पर्धा परीक्षांची तयारी ही कुठल्याही दृष्टीने एन्जॉयबल प्रोसेस नसते. पण हीच मुलं भविष्यात कधीही एकत्र आली की त्याच दिवसांबद्दल नॉस्टॅल्जिक होऊन गप्पा मारताना दिसतात. अनेक सक्सेस स्टोरीज जितक्या दुःखद बनवून सांगितल्या जातात प्रत्यक्ष त्या परिस्थितीत त्या व्यक्तीला ते तितकं कठीण वाटलेलं नसावं. कारण परिस्थिती कितीही कठीण असली तरी ठराविक काळानंतर ती युज टू होते. त्रास अंगवळणी पडतो. फाशीची शिक्षा मिळालेले कित्येक आरोपी जन्मठेप मिळावी म्हणून वरच्या कोर्टात अपील करतात. जेव्हा की बाहेरून बघणाऱ्याला वाटेल आयुष्यभर जेलमध्ये राहण्यापेक्षा मृत्य परवडला. त्यांचं रोजचं जगणं आपल्याला जितकं कठीण वाटतं तितकं त्यांना कदाचित वाटत नसावं. मला माझ्या उंचीवरून एखादं आयुष्य जितकं दुःखी वाटतं तितकं प्रत्यक्ष त्या व्यक्तीला वाटत नसेलही. भलेही चॉईस म्हणून आयुष्यात कुणी संघर्ष निवडत नसेल पण एकदा तो वाट्याला आला की माणूस त्याच्याबरोबर जगायला शिकतो. वरकरणी मानवी आयुष्य कितीही क्रूर संघर्षांनी भरलेली दिसत असली तरी प्रत्येकाने त्यात कुठेतरी स्वतःच्या आनंदाच्या जागा शोधून ठेवलेल्या असतातच.

#Keep
📉 “तुमच्या झोपेचा ग्राफ जितका खाली… तितका ECG चा धोका जास्त!”

📌 झोपेचा अभाव आणि हृदयाचे आजार –
1.🔺 BP वाढतो – रोज <6 तास झोप = ३०% जास्त धोका
2.😵 तणाव वाढतो – कोर्टिसोल वाढून रक्तवाहिन्या कमजोर होतात
3.⚖️ मेटाबॉलिझम बिघडतो – वजन वाढ, डायबेटीस धोका
4.🔥 दाह वाढतो – हृदयाच्या ब्लॉकेजेसचं मुख्य कारण
5.💔 हार्ट अटॅक, अनियमित ठोके, अचानक मृत्यूचा धोका

😴 दररोज 1-2 तास झोप कमी = दीर्घकाळचं नुकसान!

❤️ लक्षात ठेवा : स्वस्तातली आणि नैसर्गिक थेरपी  म्हणजे झोप!

#JustForHearts 🛌🫀
#Health
2025/07/07 11:16:03
Back to Top
HTML Embed Code: