Telegram Web Link
महाराष्ट्रातील_समाजसुधारक_1.pdf
713.6 KB
महाराष्ट्रातील समाजसुधारक (11 वी जुने स्टेट बोर्ड).

येणाऱ्या सर्व एक्झाम साठी उपयुक्त.
जे नोट्स मध्ये दिले आहे ते परफेक्ट करावे.
शेतीसाठी AI धोरण - राज्याची मंजुरी

500 कोटी रुपयांची तरतूद
upload_syllabus1606.pdf
980.5 KB
◾️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)

◾️सुधारित अभ्यासक्रम
युवा साहित्य अकादमी पुरस्कार
जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे ओघवत्या शैलीत रेखाटणारे प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, पक्षीशास्त्रज्ञ, लेखक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, माजी वनाधिकारी, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ६५ वर्षे जंगलात फिरत त्यांनी जंगलाशी नाते जपले. जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला.
भावपूर्ण श्रद्धांजली
▪️ 28 एप्रिल - जागतिक पशुवैद्यकीय दिन 2025.

2025 ची संकल्पना -  Animal Health Takes a Team
माझा अरण्यवास झाडांच्या संगतीत आनंददायी झाला. सारीच झाडं सुंदर असतात. विविध आकाराची, रंगारूपाची, रसगंधाची, त्यांच्यात मी एखाद्या कुटुंबीयाप्रमाणं राहिलो. मित्रपरिवारातही तेच होते. प्रेमही त्यांच्यावरच केलं आणि त्यांच्याकडूनही मला ते अनेक पटीनं मिळालं. त्यामुळं मला कधी एकटं वाटलं नाही. पाखरांविषयी मला अधिक लळा. साहजिकच पळस, पांगारा आणि शाल्मली ही झाडं एखाद्या जीवलग मित्रासारखी माझ्या आयुष्यात आली. थेंबाथेंबानं तळं भरावं तसा अनुभव संचित झाला. त्या अबोल आणि अबोध अनुभवांना शब्दकळा फुटली ती या वृक्षांचा फुलोरा पाहून गाणाऱ्या पाखरांमुळं.

रानवाटा - मारुती चितमपल्ली 🪶

महाराष्ट्राचे 'अरण्यऋषी' पद्मश्री विजेते "मारुती चितमपल्लींनी" यांचे निधन 💐💐
2025/07/06 17:22:16
Back to Top
HTML Embed Code: