bootg.com »
United States »
Agri+FSO+विस्तार अधिकारी (कृषि)+FOREST-Mpsc 2022-23👩🌾🌾🌻🍒 » Telegram Web
upload_syllabus1606.pdf
980.5 KB
◾️कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
◾️सुधारित अभ्यासक्रम
◾️सुधारित अभ्यासक्रम
जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे ओघवत्या शैलीत रेखाटणारे प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, पक्षीशास्त्रज्ञ, लेखक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, माजी वनाधिकारी, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ६५ वर्षे जंगलात फिरत त्यांनी जंगलाशी नाते जपले. जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला.
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
❤7
▪️ 28 एप्रिल - जागतिक पशुवैद्यकीय दिन 2025.
2025 ची संकल्पना - Animal Health Takes a Team
2025 ची संकल्पना - Animal Health Takes a Team
❤2
✓®
🔖कितना सुन्दर उत्तर कृष्ण ने दिया..🔖
जब अर्जुन ने पूछा..
हे कृष्ण, क्यों हम उनसे सबसे ज़्यादा बंध
जाते हैं, जिन्हें छोड़ना सबसे कठिन होता है?
श्रीकृष्णः
क्योंकि पार्थ, जहाँ अपेक्षा होती है,
वहीं बंधन जन्म लेता है।
और जहाँ प्रेम बिना स्वार्थ के हो,
वहाँ केवल स्वतंत्रता होती है...
अर्जुनः
परंतु प्रेम और अपेक्षा में
भेद कैसे करें, माधव ?
श्रीकृष्णः
प्रेम देना चाहता है,
अपेक्षा लेना। प्रेम मुक्त करता है,
अपेक्षा बाँधती है...
जो तुझे हल्का करे, वो प्रेम है,
जो तुझे बोझ दे, वो मोह है...!!
अर्जुनः
मोह से मुक्ति कैसे मिले, केशव?
श्रीकृष्णः
जब तू यह स्वीकार ले कि कोई भी तेरा
नहीं, सिवाय उस आत्मा के जो तुझमें है।
बाक़ी सब आने-जाने वाले हैं,
किरायेदार, स्थायी नहीं...
अर्जुनः तो क्या रिश्ते भी भ्रम हैं?
श्रीकृष्णः नहीं पार्थ, रिश्ते अनुभव हैं,
जो तुझे कुछ सिखाते हैं,
कुछ छीनते हैं, कुछ जोड़ते हैं।
पर अंततः तुझे तेरे भीतर ही लौटना होता है...!!
अर्जुनः
हे प्रभु, तब क्या जीवन में
कुछ भी स्थायी नहीं?
श्रीकृष्णः
एक ही चीज़ स्थायी है,
तुम्हारा संतुलन।
यदि तू उसे साध ले,
तो तू भी बदलते संसार में अचल रहेगा...!!
अर्जुनः और यदि संतुलन
भी डगमगाए?
श्रीकृष्णः
तो फिर श्वास पर लौट आ अर्जुन..
हर उत्तर वहाँ से शुरू होता है,
जहाँ तू स्वयं से जुड़ता है...!!
अर्जुन (मृदु मुस्कान के साथ):
हे मधुसूदन, लगता है,
जीवन कोई रहस्य नहीं,
बस स्वयं की यात्रा है....
श्रीकृष्ण (स्मित के साथ):
और जो यह जान ले,
उसके लिए जीवन केवल सत्य,
शांति और सरलता बन जाता है....!!🙏🥰
राधे राधे♥️🙏
#Keep
❤17
माझा अरण्यवास झाडांच्या संगतीत आनंददायी झाला. सारीच झाडं सुंदर असतात. विविध आकाराची, रंगारूपाची, रसगंधाची, त्यांच्यात मी एखाद्या कुटुंबीयाप्रमाणं राहिलो. मित्रपरिवारातही तेच होते. प्रेमही त्यांच्यावरच केलं आणि त्यांच्याकडूनही मला ते अनेक पटीनं मिळालं. त्यामुळं मला कधी एकटं वाटलं नाही. पाखरांविषयी मला अधिक लळा. साहजिकच पळस, पांगारा आणि शाल्मली ही झाडं एखाद्या जीवलग मित्रासारखी माझ्या आयुष्यात आली. थेंबाथेंबानं तळं भरावं तसा अनुभव संचित झाला. त्या अबोल आणि अबोध अनुभवांना शब्दकळा फुटली ती या वृक्षांचा फुलोरा पाहून गाणाऱ्या पाखरांमुळं.
रानवाटा - मारुती चितमपल्ली 🪶
महाराष्ट्राचे 'अरण्यऋषी' पद्मश्री विजेते "मारुती चितमपल्लींनी" यांचे निधन 💐💐
रानवाटा - मारुती चितमपल्ली 🪶
महाराष्ट्राचे 'अरण्यऋषी' पद्मश्री विजेते "मारुती चितमपल्लींनी" यांचे निधन 💐💐
❤3
🌿 मारुती चितमपल्ली यांची खास वाक्ये:
1. "निसर्ग हा पुस्तकापेक्षा मोठा गुरू आहे, तो रोज शिकवतो आणि रोज नव्याने समजतो."
2. "पक्ष्यांच्या किलबिलाटात माणसाने शांत राहायला शिकावं."
3. "माणसाने निसर्गाकडे पाहण्याची नजर बदलली, की तो देवाकडेही नव्यानं पाहू लागतो."
4. "शिकारीची नशा हे एक वेड आहे; पण वन्यजीव पाहण्याचं वेड म्हणजे शुद्ध आनंद आहे."
5. "पानगळ म्हणजे झाडाची वृत्ती — जुनं झडून नवं उगमायला तयार होणं."
6. "मी जंगलात गेलो की, मला माझ्या आतल्या माणसाचा आवाज ऐकू येतो."
7. "माणसाला माणूस बनवायला शहर नाही लागत, जंगल पुरेसं असतं."
❤8
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
❤1