bootg.com »
United States »
Agri+FSO+विस्तार अधिकारी (कृषि)+FOREST-Mpsc 2022-23👩🌾🌾🌻🍒 » Telegram Web
आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले । आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आता सुगंध हेच नाक होऊन, आपला भोग आपणच घेत आहेत. शब्ध हाच श्रवण होऊन , आपलाच भोग आपण घेत आहेत अथवा आरसाच डोळा बनून आपल्याला पाहून सुखी होत आहे.
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे । कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।
पंखा आणि वायू दोन्ही एकच झाले आहेत. मस्तकच चाफा होऊन (डोक्यातील अलंकार झाले) बनून सुगंध पसरवत आहेत
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे । चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
जिव्हा (जीभ) रसरूप झाली. कमळच सूर्य झाले (कमळ सूर्याच्या किरणांनी फुलतात आणि अंधारात बंद होतात,पण आता ते स्वतःच फुलू/उघडु व बंद होउ लागले,सुर्य आणि कमळास अध्यात्मात डोळ्यांची उपाधी दिली जाते), चकोर पक्षी चंद्राची कोर झाला ( चकोर पक्षी जो चंद्राचा प्रकाश पिऊन जगतो तो स्वतःच चंद्र झाला आहे.)
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर । जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
फुले भ्रमर (भुंगे) झाले आहेत , तरुणीचं पुरुष झाले आहेत ( मनुष्य जो अज्ञानामुळे स्त्री / शक्तीदशेत होता तो पुरुष / शिव झाला आहे), आपले शेजार म्हणजेच प्राणिजात अज्ञानामुळे निजलेले दिसत आहे
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ । रस जाले सकळ । रसनावंत ।।
आंब्याचा मोहरच कोकीळ झाला आहे , अंग हेच मलय पर्वताकडून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळके प्रमाणे झाले आहे , रस हेच रसाळ झाले आहेत .
मलय पर्वत (बहुतेक ह्यास निलगिरी पर्वत असेपण म्हणतात )
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।
अश्याच पद्धतीने आनंद देणाऱ्या वस्तू आणि त्यातून आनंद घेणारे भोगी , अथवा दृश्य आणि दृष्टा, हे एकत्र होऊन (अथवा एकमेकात सामाविक होऊन ) सर्वोच्च/ब्रह्म झाले.
- अमृतानुभव - संत ज्ञानेश्वर

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2024-25👩🌾🌾🌻🍒
दिठी
**मराठी चित्रपटांचा विषय आणि त्यातील अभिनय, अभिनेते, लेखक , दिग्दर्शक खरंच अवर्णनीय आहेत व्यावसायिक चित्रपटांच्या बाजारात मानवी भाव-भावनांचे, विविध विषयांचे वैविध्य असणारी चित्रपटसृष्टी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी पण प्रेक्षक म्हणून आपण खूप दुर्लक्षित करतो मराठी चित्रपट आपल्याला आपल्याच गोष्टींची कदर नसते असंच म्हणावे लागेल!
पण असे सुंदर चित्रपट खूप कमी प्रतिभासंपन्न लोक निर्माण करू शकतात समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात उमटते असं म्हणतात. आपण कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहतो त्यावरून आपल्या समाजाची मानसिकता आपल्याला समजते . समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत आणि प्रगल्भ व्हायचे असेल तर आपल्यातील चांगल्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. दुसऱ्या संस्कृतीचे अंदाधुंद अनुकरण करून आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत त्यामुळेच माणसातील आपलेपणा, प्रेम , मदतीची भावना इत्यादी कमी होत आहेत . आपण माणूस म्हणून स्वार्थाच्या बाजारात किती हरवणार आहोत देव जाणे . परंतु या बाजारात गुरफटणारा माणूस शेवटी एकटाच पडणार आहे. आपल्या सांस्कृतिक परंपरा, आहार , विहार , पेहराव, खाद्यसंस्कृती, सण - समारंभ जपणे काळाची गरज आहे या सर्वांवर अवलंबून असणारे आपले नातेसंबंध, कुटुंबसंस्था आहेत समाजाचा पाया असणार्या या गोष्टी जपण महत्त्वाचे आहे. दुसरी संस्कृती आपल्याला झगमगाटी जीवनशैली देईल पण मनस्वी आनंद आपल्या माणसांमध्येच आहे , आपली माणसे आणि नाती जपा!**
व्यावसायिक, व्यवहारी जगात विसावा हा आपल्या लोकांसोबत केलेला संवाद असतो......लोकांचे महत्व हे ते गेल्यानंतर समजतं असं म्हणतात ते खरंच आहे!
पंढरीचा पांडुरंग
पंढरीची वारी
विठ्ठल
अन् अखंड महाराष्ट्रातून येणारा भक्तीचा सागर**

5_6246858605786567965.pdf
290.8 KB
पवित्र पोर्टल भरती EWS बाबत सुचना.
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो🙏
राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
राज्यसेवा - कृषी सेवा - वन सेवा - अभियांत्रिकी
इत्यादी परीक्षांसाठी युगांतर अकॅडमीने Crash Course आणि Test Series ही Result Oriented बॅच सुरू केलेली आहे . त्या बॅचचे
Detailed Time Table वरील पीडीएफ मध्ये दिलेले आहे 😊
बॅचची वैशिष्ट्ये 👇
🔺 या बॅचची रचना परीक्षेचा दर्जा आणि वाढता Cut Off लक्षात घेऊन केली आहे
🔺Teaching By Expert Faculty
🔺या बॅचचा कालावधी 5 महिने तसेच ऑनलाईन Access पूर्व परीक्षेपर्यंत असणार आहे
🔺 ही बॅच ऑफलाईन + ऑनलाईन स्वरूपात असणार आहे.
🔺 टेस्ट सिरीज च्या माध्यमातून भरपूर प्रश्न सोडवण्याचा सराव करून घेतला जाणार आहे
🔺Error Sheet च्या माध्यमातून पर्सनल मेंटरशिप
🔺सर्व विषयांचे प्रिंटेड नोट्स दिले जातील.
🔺Total 27+ Tests
🔺CSAT ची तयारी क्रॅश कोर्स मध्ये समाविष्ट असणार आहे.
क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज चे टाइमटेबल डाऊनलोड करा 👇
Time Table Of Crsah Course
बॅचचे Orientation सत्रे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇
💥इतिहास Orientation सत्र Click Here
💥विज्ञान Orientation सत्र Click Here
💥भारतीय भूगोल Orientation सत्र Click Here
💥अर्थशास्त्र Orientation सत्र Click Here
💥चालू घडामोडी Orientation सत्र Click Here
💥भारतीय राज्यव्यवस्था Orientation सत्र Click Here
🗓 Date: 23 जून
🕒 Time: सकाळी 10:15 वाजता
📍 Venue: Yugantar Academy
https://rb.gy/l5tgje
युगांतर अकॅडमीच्या ॲप वर जाऊन डेमो सेशन पहा. 👇
https://shorturl.at/gyMS5.
Join Telegram 👇
https://www.tg-me.com/yugantaracademypune
अधिक माहितीसाठी 7972139182 / 8800733518

💥राज्यकर सहायक आयुक्त (सहायक विक्रिकर आयुक्त), गट-अ 👉 79
💥सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट अ 👉 21
💥सहायक गट विकास अधिकारी, गट-ब 👉 15
💥सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व इतर, गट-ब 👉 4
💥कक्ष अधिकारी, गट-ब 👉 3
💥 गृह विभाग 👉उप अधीक्षक (रा. उ. शु.)👉 1
💥 गृह विभाग👉सहायक आयुक्त (रा.उ.शु.) 👉 1
💥सहायक कामगार आयुक्त, गट-अ 👉 1
💥सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (पूर्वीचे नांव सहायक संचालक) गट अ 👉 2
💥कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन अधिकारी गट_ब :- 5
💥पोलीस उप अधिक्षक:- 04
136

♦️ जागतिक सिकलसेल दिन दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो.
♦️ शालेय शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) 2.0 अहवाल जारी केला.
♦️ SMILE (उपजीविका आणि उद्योगासाठी सीमांत व्यक्तींसाठी समर्थन) ही केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची योजना आहे.
♦️ Lac Insects प्रामुख्यानं आग्नेय आशियात आढळतात.
♦️ काली व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक राज्यात आहे.
♦️ ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (GEM) रिपोर्ट संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे जारी केला जातो.

शेतकऱ्याचे कपडे मळके असले तरी मन कसदार पांढऱ्याशुभ्र ज्वारीच्या दाण्याने भरल्यासारखं स्वच्छ असतं..त्याच्या दारात गेलेला माणूस असो की कोणता प्राणी कधी उपाशी नाही राहणार याची शाश्वती असते ...! ❣️
#शेतकरी
#शेतकरी
logo and Slogan.pdf
3.8 MB
logo and Slogan.pdf
कृषी विभाग
कृषी विभाग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
GenZ
Fomo(Fear of Missing Out)
Relationships
Marriage
Fomo(Fear of Missing Out)
Relationships
Marriage
Agriculture Optional Subject (UPSC/ MPSC 2025)
👨🏫 Syllabus Decoding Part- 2
You Tube -
https://youtu.be/sUCh_8OF1pY?si=5tFnaoLxldXmXAtM
📞 CONTACT - 7261920101 / 9970141398