Telegram Web Link
💥राज्यकर सहायक आयुक्त (सहायक विक्रिकर आयुक्त), गट-अ 👉 79

💥सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट अ 👉 21

💥सहायक गट विकास अधिकारी, गट-ब 👉 15

💥सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व इतर, गट-ब 👉 4

💥कक्ष अधिकारी, गट-ब 👉 3

💥 गृह विभाग 👉उप अधीक्षक (रा. उ. शु.)👉 1

💥 गृह विभाग👉सहायक आयुक्त (रा.उ.शु.) 👉 1

💥सहायक कामगार आयुक्त, गट-अ 👉 1

💥सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (पूर्वीचे नांव सहायक संचालक) गट अ 👉 2


💥कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन अधिकारी गट_ब :- 5

💥पोलीस उप अधिक्षक:- 04


136
6
स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

MPSC परीक्षार्थींना आता करावी लागणार KYC
♦️ जागतिक सिकलसेल दिन दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो.

♦️ शालेय शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) 2.0 अहवाल जारी केला.

♦️ SMILE (उपजीविका आणि उद्योगासाठी सीमांत व्यक्तींसाठी समर्थन) ही केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची योजना आहे.

♦️ Lac Insects प्रामुख्यानं आग्नेय आशियात आढळतात.

♦️ काली व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक राज्यात आहे.

♦️ ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (GEM) रिपोर्ट संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे जारी केला जातो.
🔥1
शेतकऱ्याचे कपडे मळके असले तरी मन कसदार पांढऱ्याशुभ्र ज्वारीच्या दाण्याने भरल्यासारखं स्वच्छ असतं..त्याच्या दारात गेलेला माणूस असो की कोणता प्राणी कधी उपाशी नाही राहणार याची शाश्वती असते ...! ❣️

#शेतकरी
29👏1
जगण्याची वारी
6
स्वतःला विसरू नका!
24👏2
Agriculture Optional Subject (UPSC/ MPSC 2025)

👨‍🏫 Syllabus Decoding Part- 2

You Tube -
https://youtu.be/sUCh_8OF1pY?si=5tFnaoLxldXmXAtM
  

📞 CONTACT - 7261920101 / 9970141398
3
fac62d4d-a790-4942-b4d3-7830b9c42b16 (1).pdf
2.8 MB
fac62d4d-a790-4942-b4d3-7830b9c42b16 (1).pdf
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
3
2025 कृषि सेवक भरती ( सहायक कृषी अधिकारी)

केंव्हा होईल भरती ?

परीक्षा कोण घेईल?

आकृती बांधला मान्यता ?

Watch and Subscribe 👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/HDMMd7IaMsw

https://youtu.be/HDMMd7IaMsw

Join us on telegram 👇👇

https://www.tg-me.com/Krushisevak2
5👍1
पूर्वीच्या काळातील कृषक वर्गातील कष्टकरी स्त्रियांचे आयुष्य
3
2025/07/12 10:44:07
Back to Top
HTML Embed Code: