bootg.com »
United States »
Agri+FSO+विस्तार अधिकारी (कृषि)+FOREST-Mpsc 2022-23👩🌾🌾🌻🍒 » Telegram Web
♦️आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राची आग्रा (उत्तर प्रदेश) येथे स्थापना
👉कॅबिनेटने International Potato Centre (CIP) च्या South Asia Regional Centre ची स्थापना सिंगना, आग्रा, उत्तर प्रदेश येथे करण्यास मान्यता दिली आहे.
👉हे केंद्र भारताच्या बटाटा क्षेत्राच्या अनस्पर्शित क्षमतेला चालना देईल, उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि विपणन यामध्ये रोजगार निर्मिती करेल.
👉 चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. भारतात उत्तर -प्रदेश हा सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारा राज्य आहे.
👉 हे केंद्र बियाणे उत्पादन, कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती व शेतकरी प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करेल.

867faa97-036a-4774-b798-d48958260a3e (1).pdf
2.8 MB
867faa97-036a-4774-b798-d48958260a3e (1).pdf
✍जलसंपदा विभाग छत्रपती संभाजी नगर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी बोलावण्यात येत आहे.

अपेक्षारहित जगणं तसं अवघडच आहे पण न टाळता येणाऱ्या ढिगभर अपेक्षा रोजच जगणं अधिक अवघड करत असतात…कमीत कमी अपेक्षा हा आजच्या काळात बरं जगण्याचा त्यातल्या त्यात सोप्पा मार्ग आहे..माणूस आणि अपेक्षा हे नातंच इतकं अतुट आहे की कदाचित त्यातून सुटणं इतकं सोप्पं नसेलच म्हणुन सर्वांना बुध्दांसारखं निर्वाणाला पोहचतं येत नसावं..सगळीकडे बघा..प्रत्येकाच जगणं अपेक्षांनी काठोकाठ भरलेलं आहे …अपेक्षा ठेवणारे खूप आणि समजून घेणारं कुणीच नाही असं व्यस्त प्रमाण प्रत्येकाच्या आयुष्यात दिसतं आहे …अपेक्षांशी जोडून ठेवलेलं आनंदाचं कनेक्शन माणसाला स्वस्थ बसू देत नाही..छोट्या गोष्टीच होणारा अपेक्षाभंग नात्यांना नव्हे तर आपल्या स्वतःलाही आतून पुरता पोखरतांना दिसतो..जगाकडून आणि स्वतःकडूनही ढीगभर अपेक्षा करणारे स्वतःच्या आणि जगाच्या अपेक्षा पूर्ण करत करत जगणं तर विसरणार नाही ना असाच प्रश्न मनाला छळतो…म्हणून बुध्द सांगून गेले जगाच्या दुःखाच कारण इच्छा-तृष्णा-अपेक्षा💯
Yugantar MPSC Prelims Sectional Test 02 And Answer Key.pdf
1.1 MB

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
फोटो आणि रिल्सपुरते वारीत दिसणार्यांसाठी ही एक कमी शब्दात चपराक आहे.
वारी ट्रेंड नसून, ती आपल्या मुळांशी जोडलेली जिवंत परंपरा आहे.
व्हिडिओ क्रेडिट- हर्षद सावंत.

Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2024-25👩🌾🌾🌻🍒
https://youtu.be/FVML7ZfwUy8?si=exE9vUj2Qhqpuusn
**पाश्चिमात्य संस्कृतीचे आंधळेपणाने अनुकरण करण्याचे परिणाम ढासळती समाजव्यवस्था, कुटुंबसंस्थचे अवमूल्यन
भारतीय संस्कृती, काही रूढी व परंपरा किती महत्वाच्या आहेत ते हळूहळू दिसून येत आहे!**
Loneliness is big silent criris in this era!

घर असावे घरासारखे
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती
- विमल लिमये
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी
या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती
- विमल लिमये
UPSC-Mains-2025.pdf
1.1 MB
UPSC-Mains-2025.pdf
👉 महाज्योती Update.
👉UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा -२०२५ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक मदतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
👉लिंक:-
https://mahajyoti.org.in/registration_2025/upsc_mains/civil_2025/mobile_verification.php

🧑🏫 कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती.
उद्यान अधिक्षक
उद्यान निरिक्षक
पात्रता, जागा, वेतन
Watch and Subscribe👇👇👇👇👇
https://youtu.be/zENpPNK4FI4
https://youtu.be/zENpPNK4FI4
नवी मुंबई महानगरपालिका उद्यान अधिक्षक/ उद्यान सहायक टेस्ट सिरीज one liner व notes 👇👇👇
Download App Sadar e Agri Platform
https://fhvug.on-app.in/app/oc/679179/fhvug?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Join telegram 👇👇👇
https://www.tg-me.com/Agrimpsc1

भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. सुचिता…. 💐💐👏🏻
कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आपल्या Rahuri Agri Academy च्या Founder Member तसेच Agril. Extension या विषयाच्या Faculty, Mrs. Suchita Ankush Adate, Ph.D, Scholar, PGI, MPKV, Rahuri यांचे काल अपघाती निधन झाले. सुचिता ह्या अत्यंत हुशार, प्रेरणादायी, उत्कृष्ट संवाद कौशल्य, नेहमी प्रसन्नता असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्व होत्या. सुचिता Teaching या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून आपले काम विद्यार्थ्यांप्रती तळमळीने करत होत्या.
सुचिता यांनी MSc Agri चे शिक्षण Gold Medal मिळवून पूर्ण केले होते. तसेच Vietnam या देशामध्ये एक International Training त्यांनी पूर्ण केले होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर Research Papers, Conference, Seminars दिले होते. त्यांना National, International Awards ने देखील सन्मानित करण्यात आले होते.
सुचिता अगदी थोड्या कालावधीत कोणाची Best Junior, तर कोणाची Best Senior, Best Friend; Best Teacher …तर आपल्या पालकांसाठी आदर्श मुलगी आणि आदर्श सुन होऊन गेली.
अशा आदरणीय शिक्षिकेच्या, मैत्रीणिच्या दुःखद निधनाने आम्ही अत्यंत शोकाकुल आहोत. Academy च्या जडणघडणीत सुचिता यांचे योगदान अमूल्य होते. त्यांची शिकवण, प्रेमळ स्वभाव आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला ह्या अपार दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली… डॉ. सुचिता 💐💐😔😔👏🏻👏🏻
=========================
✅ शोकाकुल- Rahuri Agri Academy & Team 💐💐👏🏻

_*प्रणव साखदेव यांचे नवे पुस्तक 'के कनेक्शन्स'*_
कुमारवयातल्या मुलांचे वेगवेगळे नातेसंबंध म्हणजे आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, मित्रांचे आई-वडील, वयाने मोठे मित्र, आवडणाऱ्या मुली हे सर्व यात हजेरी लावतात. सायकल, पतंग, क्रिकेट यांसारखे जिव्हाळ्याचे खेळ, नेहमीच्या वावराच्या परिसरातल्या दुकानांमध्ये आणि बाजारांमध्ये भेटणारी माणसे, आवडता खाऊ, वयात येतानाचे पौगंंडावस्थेतले अवघडलेपण अशा सर्व 'कनेक्शन्स'ना ह्या कथा स्पर्श करतात. कुमारचं अनुभवविश्व, विचारविश्व आणि भावविश्व आपल्यापुढे उभं करतात.
ऋचा मुळे