Telegram Web Link
💐 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 

👉 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.

१ जुलै :-
👉 राज्य कृषी दिन..
We are excited to offer you a FREE hardcopy of our Previous Year Question Booklet, which includes questions from 1994 to 2024. (Collect your copy from office)

This booklet will be a valuable resource to help you prepare for your exam effectively. You can now order your FREE hardcopy online via our Krushi Praboshini Application.

Application link: https://krushiprabodhini.akamai.net.in/new-courses/7

Note: You will only need to pay ₹70 for courier charges.

Order now and get ready for success.

Join: @Krushiprabodhini
लिपिक टंकलेखक 2023 नियुक्तीचा मुद्दा!
EWS & SEBC आरक्षण मुद्दा!
💥 कृषीचे 87 जागांचे मागणीपत्र आयोगाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू!

215 पदांचे पण मागणीपत्र आयोगाला पाठवण्यासाठी कार्यवाही सुरू!
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
एकूण पुरवठा निरिक्षक 250 पदे रिक्त आहेत!
स्ट्रेस, टेन्शन ह्या गोष्टी हाताळण्यासाठी मानसोपचार तज्ञ अनेक उपाय सांगतात पण हार्वर्ड विद्यापीठाच्या एका रिसर्च नुसार

तुमची श्रद्धा, त्यासंबंधित तुमचे रोजचे विधी - प्रार्थना, भजन-कीर्तन ऐकणं, शुभंकरोती/स्त्रोत्र पठण ह्या गोष्टी तुमचा स्ट्रेस, टेन्शन, मानसिक भीती कमी करू शकतात!

2025/07/07 03:30:57
Back to Top
HTML Embed Code: