Telegram Web Link
घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी 
दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी...
आषाढतलं आभाळ जेव्हा सावळ सावळ होतं 
घन भरून येता मन आणि मन भरून येतं...
धूळ होते गुलाल अन माती होते अबीर 
माहेरला जाण्यासाठी चराचर अधीर...
आम्ही उरतो घरी जग चंद्रभागे तिरी 
दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी...
संत लईत गातो वारा संतांचे अभंग
झाडे पाने डोलू लागतात होऊनी निसंग...
नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग
अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग... 
बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी 
दरवर्षी म्हणतो करू पुढल्या वर्षी वारी...
संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस
आधीच अंतर फार त्यात डोंगराएवढा आळस...
दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव
असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव....
आम्ही काय म्हणणार जय जय राम कृष्ण हरी 
आम्ही दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी...

वैभव जोशी
202507041252207433 (1).pdf
251.4 KB
#Today_GR....
दि. 03 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना
Result.pdf
5.8 MB
Result.pdf
एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) अंतिम निवड यादी जाहीर!
कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती.

मोठी Update

उद्यान अधिक्षक / उद्यान निरीक्षक

Agriculture सर्व Branch फॉर्म भरण्यासाठी पात्र.

Watch , सबस्क्राईब and share
👇👇👇👇
https://youtu.be/xpIhNhzEu2A
https://youtu.be/xpIhNhzEu2A

For उद्यान अधिक्षक /उद्यान निरीक्षक notes and Test download App
Sadar e Agri Platform.

Join telegram 👇 👇 👇

https://www.tg-me.com/Agrimpsc1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024!
शुभमन पर्व ❤️ 7
जाहिर_नोटीस_उमेदवार_यादी_सात_संवर्ग_4_7_2025.pdf
2.3 MB
जाहिर_नोटीस_उमेदवार_यादी_सात_संवर्ग_4_7_2025.pdf
आदिवासी विभाग भरती नाशिक DV schedule 7 संवर्ग
“भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली.“

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!💐💐❤️🙏
2025/07/08 10:11:03
Back to Top
HTML Embed Code: